Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

Devendra Fadnavis : नागपुरची जागा भाजपनं लढवली असती तर जिंकलो असतो - देवेंद्र फडणवीस #devendrafadanvis #news #election

35,127 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

8 Kommentare

Profilbild von Sandy Nikam
Sandy Nikamvor 3 Jahren

गिरे तो भी टांग उपर 😂😂😂

Profilbild von Ashish
Ashishvor 3 Jahren

पराभवाच्या भितीने विचारपूर्वक निर्णय घेतला.

Profilbild von बाळासाहेबांचा शिवसैनिक
बाळासाहेबांचा शिवसैनिकvor 3 Jahren

कोकणची जागा शिवसेनेने लढवली असती तर नक्कीच जिंकलो असतो

Profilbild von Adv.Amol Shete
Adv.Amol Shetevor 3 Jahren

नागपूर,अमरावती,औरंगाबादची जागा जाणे म्हणजे सुशिक्षित मतदार भाजपला नाकारत आहे सत्यजित तांबे काँग्रेसचे होते म्हणून स्वतःच्या ताकदीवर निवडून आले भाजपचा उमेदवार असता तर डिपॉझिट जप्त झाले असते भाजपला सरळ पाठिंबा देता आला नाही

Profilbild von SATYAJIT JONDHALE 🔥🔥
SATYAJIT JONDHALE 🔥🔥vor 3 Jahren

@Dev_Fadnavis साहेब, योद्धा हा थोर आणि मोठ्या मनाचा तेव्हाच बनतो जेव्हा तो पराभव सुद्धा मोठ्या मनाने स्विकारतो....... जय पराजय हा ठरलेलाच असतो परंतु तो स्वीकार करण्यासाठी सुद्धा मन प्रगल्भ असावे लागते...... 🤗🤗🤗

Profilbild von Saatvika
Saatvikavor 3 Jahren

पार जळुन गेलेला कोळसा

Profilbild von bagul
bagulvor 3 Jahren

उगीच हात दाखवून अवलक्षण कशाला,

Profilbild von KIRAN KALE
KIRAN KALEvor 3 Jahren

आता जुनी पेन्शन हा मुद्दा सकारात्मक घ्यावा. अजूनही आपण निगेटिव्ह असाल तर याचा फटका BJP पक्षाला सुध्दा बसू शकतो.कर्मचाऱ्यांना भविष्याचा आधार म्हणून पेन्शन हवी. आम्हाला राजकारणात रस नाही पण जुनी पेन्शन साठी आम्ही काहीही करू.कृपया या मुद्द्यावर विचार करावा.

Ähnliche Videos