正在加载视频...

视频加载失败

देवाभाऊंनी ABP माझा सारख्या अजेंडा चालवणाऱ्या चॅनेलचा अजेंडा हाणून पाडला !! Devendra Fadnavis 🔥🔥 यांना पत्रकार म्हणवुन घेतांना लाज वाटली पाहिजे जरा …

57,273 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

12 条评论

Harshad Joshi 的头像
Harshad Joshi1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis भिकारी चॅनल खोट्या बातम्या दाखवत आहेत... @MIB_India cancel the licence of this fake news peddler @abpmajhatv they are showing fake and manufactured news about cm and maharashtra

Nikhil R G (महाराष्ट्रीयन) 的头像
Nikhil R G (महाराष्ट्रीयन)1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis @abpmajhatv फेकलेल्या हडुक वर किती दिवस जगणार, इमानदारीने पत्रकारिता करा, उगाच लोक तुम्हाला आई बापावरून शिव्या देत नाही. सगळे HMV पत्रकार भरलेत

🔱🇮🇳卐 🚩 ॐकिरण 🚩卐 🇮🇳🔱 的头像
🔱🇮🇳卐 🚩 ॐकिरण 🚩卐 🇮🇳🔱1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis जोपर्यंत या फेक न्यूज पसरवणाऱ्या साठी कायदा होत नाही ह्या अशाच फेक बातम्या पसरवत राहणार.

SDeshmukh 的头像
SDeshmukh1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis वचक बसायला हवाच

SHIVRAM VAIDYA 的头像
SHIVRAM VAIDYA1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis बहुतेक सगळ्या प्रकारची मराठी पत्रकारिता आणि लाज, लज्जा, अब्रू, शरम, चाड, अभिमान, मुर्वत, भीड, पर्वा, तमा यांचा काहीही संबंध नाही. सुपाऱ्या घेतल्यासारखे बातम्या 'चालवल्या' जातात....!!

SDeshmukh 的头像
SDeshmukh1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis भाजप विरोधासाठी ते असल्या बातम्या वारंवार देतात

Sumit Totala 的头像
Sumit Totala1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis त्या चॅनलची विनंती काय करता, कायदेशीर कारवाई करा, ते संपादक आणि चॅनेल वाले जर मुख्यमंत्र्यांना जुमानत नसतील तर कल्याण आहे. महाराष्ट्र भाजपने मीडिया पॉलिसी ताबडतोक बदलण्याची गरज आहे.

SDeshmukh 的头像
SDeshmukh1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis अगदीं बरोबर

RedDeer.Games 的头像
RedDeer.Games5 年前

What are your favourite #AAAClock colours ? 🕐🕑🕒🕓🕔 Drop screenshots of your clocks in down in the comments ⏬ Head to ➡️ for more details! #indiedev #indiegame #IndieGameDev #nintendo #OLED #switchOLED

Abhikant Bhave 的头像
Abhikant Bhave1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis माजलेत हे news वाले, trp च्या नावाखाली शहानिशा न करता बातम्या द्यायचा सपाटा लावलाय फक्त #पाकिटपत्रकार

Suryawanshi Rahul 的头像
Suryawanshi Rahul1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis मिडिया, पत्रकार शहा निशा न करता किंवा मुद्दामहुन फेक news पसरवत असतात तर त्यांच्या साठी काही कायदे कानुन आहेत की नाही न्यायव्यवस्थेत? असतील तर सरकार का वापरत नाही? नसतील तर कडक कायदे तयार करायला हवे.

SDeshmukh 的头像
SDeshmukh1 年前

@abpmajhatv @Dev_Fadnavis मुद्दामहून फेक बातम्या देऊन सरकारची प्रतिमा मलिन करणे हाच यांचा हेतू आहे

相关视频