Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

दिवाळीत लोकं आपापल्या गावी गेल्यावर पुणेकर जरा जास्तच “शांत सुंदर आपलं पुणे” वगैर पोस्टी टाकत आहे…! पन खालील व्हिडिओ पाहता जर बाहेरची लोकं पुण्यात आलीच नाही तर पुणेकर तर भिकेला लागतील की वो….! मुळ पुणेकर मुळात आहेच किती पुण्यात..🤷‍♂️🤷‍♂️त्यात पेठेतील चिन्मय तन्मय तर दिवाळीत पन आई बापाला भेटायला येत...

48,573 просмотров • 11 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

एका बाजुला परप्रांतीय भैय्या सगळी मुंबई लुटत बिल्डर झाला लाखो कोटींचा सगळ्या जमिनी फुकट घेत SRA घोटाळा करून पन कोण त्याला कोण काय बोलत नाही घेत…! मुंबईतील सगळे बार हॅाटेल विकत घेतले व शासकीय कंत्राट त्याच्याशिवाय दिले जात नाही पण आमच्या मराठी मुलाने एक जमीन काय खरेदी केली सगळे सत्ताधारी सह विरोधक पण तुटून पडले आहेत…! आमचं एक अक्काऊंट सोडले तर SRA प्रकरणात का कोण बोलत नाही येथे विरोधी नेते, कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते काय तोंडात बोळा घालून बसलेत काय..! 🤷‍♂️🤷‍♂️ तुम्हाला परप्रांतीय मोहीत कंबोज चालतो पन आपल्या महाराष्ट्राचा मराठ्यांचा पार्थ पवार बिल्डर झालेला चालत नाही का रे सुधरा रे …! व तुम्हाला काय वाटते येवढी मोठी सरकारी जमीन विकली जात असताना ती गोष्ट मुख्यमंत्री यांना माहिती नसेल…! येथे तब्बल तीनशे कोटी मोजून जागा विकत घेतली आहे तेव्हा काय आसेल ती 21 कोटी रूपयाची stamp duty घ्या व विषय संपवा व आपल्या मराठी उद्योजकाच्या मागे उभे राहा नायतर पुण्यात पन परप्रांतीय कंबोज तयार होतील हे लक्षात ठेवा🤬🤬 #पार्थ_पवार #IsupportParthPawar #अजिद_दादा

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

36,425 просмотров • 10 месяцев назад

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

16,709 просмотров • 4 месяцев назад