Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

सिलेंडर साठी लाईन मधील पुणेकर.. स्थळः गायपट्टा (खडकवासला हिंद प्रखंड) सिंहगड रोड पुणे अजुन जिरली नाही!!!

26,480 görüntüleme • 6 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

दिवाळीत लोकं आपापल्या गावी गेल्यावर पुणेकर जरा जास्तच “शांत सुंदर आपलं पुणे” वगैर पोस्टी टाकत आहे…! पन खालील व्हिडिओ पाहता जर बाहेरची लोकं पुण्यात आलीच नाही तर पुणेकर तर भिकेला लागतील की वो….! मुळ पुणेकर मुळात आहेच किती पुण्यात..🤷‍♂️🤷‍♂️त्यात पेठेतील चिन्मय तन्मय तर दिवाळीत पन आई बापाला भेटायला येत नाही वृद्धाआश्रमात दिवस काढायची वेळ बऱ्याच लोकांवर आलेली आहे…! जर आसेच पुणे किमान महिनाभर मोकळे राहिले तर सगळी हाटीलं खानावळी सर्व प्रकारची दुकाने मॅाल बंद पडतील व पुणे मनपाच्या अर्थव्यवस्थेचा बाजार उठेल…! चेंगट पुणेकर एका चहा दोन कटींग करत पितात व रूपया खर्च न करता पायी बोंबलत फिरतील पन रिक्षा बस ला पैसे खर्च करणार नाही…! निम्मे कोर पुणेकर तर टोमणे मारायला कोण नाही म्हणून येडेपिसे होत दगडं मारत फिरायला लागतील 🤣🤣 मी तर म्हणतो नाकात बोलणाऱ्या घमंडी पुणेकरांचा माज उतरवायचा आसेल तर लोकांनी दोन महिने पुण्यात येवुच नये मंग पहा कसे बोंबलतील या चिमण्यांनो परत फिरा रे या रे परत या😂😂 #Diwali2025 #पुणे

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

48,573 görüntüleme • 11 ay önce

देशातील सर्वात महाग हायवेचा प्रवास ही तणावमुक्त करू शकत नाही आपण? मुंबई पुणे ..2.5 तासांच्या प्रवासाला तब्बल 6 तास लागलेत आज. आपले राज्यकर्ते कधी या रस्त्याने प्रवास करत नाहीत का? एक लॉंग वीकेंडच्या गर्दीला सुद्धा झेलू शकत नाही राज्याचा सर्वात मोठा एक्सप्रेस वे... लोकांनी फक्त टोल भरत राहायचा मुंबईपासून कुठल्याही मोठ्या शहराकडे जा.. मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई गोवा सगळ्या हायवे यांची हीच दैन्यावस्था उद्या पुन्हा ही सगळी गर्दी मुंबईकडे परतणार.. एक्सप्रेस वे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट वाऱ्यावर... याची जबाबदारी जोपर्यंत कोणी ठरवत नाही.. तोपर्यंत नुसते असे व्हिडिओ येत राहणार. मिसिंग लिंक ची नवी डेडलाइन १ मे आहे. पण त्यानंतर तरी हे चित्र कायम थांबेल का?

Prashant Kadam

110,212 görüntüleme • 8 ay önce