正在加载视频...

视频加载失败

दावोसच का? Devendra Fadnavis यांनी अगदी खणखणीत उत्तर दिलंय सगळ्या प्रश्नांना.. आणि त्याचसोबत विरोधकांना सणसणीत चपराक लगावली आहे.. निदान अभ्यास करून आणि विचार करून प्रश्न उपस्थित करावे अतिशाहण्यांनी 👇

28,266 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

Aniruddha Joshi 的头像
Aniruddha Joshi1 年前

@Dev_Fadnavis जाउ दे ते बावळट असेच करणार ते असेच राहिले तर 2029 मधे विरोधी पक्ष बाहेरुन आणावा लागेल 😜

American Stories Network 的头像
American Stories Network2 年前

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Chandrashekhar Datar 的头像
Chandrashekhar Datar1 年前

@Dev_Fadnavis एकदम योग्य समर्पक माहिती आणि खुळ्या ट्विट कडे दुर्लक्ष करणे हा योग्य पवित्रा सर्व करार देवेंद्रजींच्या समर्थ नेतृत्वात संघ भावनेने प्रत्यक्षात येतील ह्याची खात्री आहे त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा अर्थात हे सर्व एका वर्षात होऊ शकत नाही , कालबद्ध कार्यक्रम असणारच

Ashu 的头像
Ashu1 年前

@Dev_Fadnavis Well said. To reiterate: this is exactly what I had tweeted yesterday. DF sir explained it really well. But gist is the same. I was abused so much for saying literally the same thing. 😝

Dinesh Borkar 的头像
Dinesh Borkar1 年前

@Dev_Fadnavis Pleased to know that Maharashtra under DF has signed MOU’s worth 15 lakh crores. This will go a long way to help Maharashtra in achieving a US$ 1 trillion economy by 2030.

Rutesh 的头像
Rutesh1 年前

@Dev_Fadnavis Well explained by Fadnavis ji.

Sameer Kulkarni 的头像
Sameer Kulkarni1 年前

@Dev_Fadnavis अगदी योग्य माहिती ताई.... काही जण उगाच स्वतःला दीड शहाणे समजतात...

Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास 的头像
Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास1 年前

@Dev_Fadnavis करार केला म्हणजे इन्वेस्टमेंट येते असा नाही. हे फक्त करू अस आश्वासन असत खात्री नाही. महाराष्ट्रा साठी गुंतवणूक आणली म्हणून ढिंडोरा पिटायचा आणि गुजरातला पाठवून द्यायचा👎 फेकनाथ पण गेलेले. किती काम झाल? भय्ये ना💯 चान्स करार ❌ गाजर ✅ गजा भाऊ च ट्विट लागलं वाटत @gajabhauX

NILESH MAINKAR 🕉️ 的头像
NILESH MAINKAR 🕉️1 年前

@Dev_Fadnavis मराठी मीडिया आता या लेव्हल वर आला आहे की दावोस मध्ये मिळालेल्या १६ लाख कोट Investment बद्दल उद्या काही दळभद्री पत्रकार त्या प्रातर्विधी पत्रकाराचा bite घेतील .... 😀😀🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️😡😡

Sangram 的头像
Sangram1 年前

@Dev_Fadnavis दहावर्ष केंद्रांत मोदीसरकार साडेसात वर्ष राज्यात फडणवीस गद्दारमिंधेगट अजित पवारगट भाजप महायुती सरकार असून सुध्दा फडणवीस शिंदें सामंत दरवर्षी दावोस दौर्‍यावर जाऊन आणलेले परदेशातून उद्योग व्यवसाय गुजरात राज्यात पळवून घेऊन जातात मोदी शाह जनतेची फसवणूक करून दिशाभूल करतोय फडणवीस,..

संतोष दिगंबर चौगुले 的头像
संतोष दिगंबर चौगुले1 年前

@Dev_Fadnavis हाच अभ्यास करून आदित्य साहेबांनी डावोस मध्ये जाऊन महाराष्ट्र मध्ये गुंतवणूक आणली होती..

相关视频

मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसएस (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे. हे चार मुद्दे काय होते? याचा खुलासा RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. या देशात 'मन की बात' सांगणारे पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस आणि राम माधवला आयएसआय (ISI)चे पदाधिकारी, परराष्ट्र खात्याचे अधिकारी यांच्या बरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? या देशातील विरोधी पक्षांचे दुर्दैवी आहे की, विरोधी पक्षनेते यांनी भारतीय सुरक्षा आणि राम माधवच्या भेटी बद्दलचे प्रश्न उपस्थित करतांना दिसत नाहीये. वंचित बहुजन आघाडीला आता राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. लोकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी याविषयी सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये चर्चा करावी आणि सरकारला जाब विचारावा. #RSS #ISI

Prakash Ambedkar

18,175 次观看 • 1 个月前

भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आयोजित केलेल्या विशेष चर्चा सत्रामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अगदी मुद्देसूद आणि आक्रमक भाषण करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आजवर हा देश चालला, उभा राहिला आणि पुढेही चालत राहील. मात्र संविधान वाचण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनेच वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी निक्षून सांगितले. कधी उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून तर कधी आणीबाणी लादून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसनेच केला. लोकसभा निवडणुकीवेळी तर संविधान हातात घेऊन संविधान धोक्यात असल्याचा फेक नरेटिव्ह ही काँग्रेसने पसरवला. पण, ही संविधानाची ताकद आहे जिने काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले आणि एका गरीब घरातील व्यक्तीला देशाचा पंतप्रधान आणि एका रिक्षावाल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, असे ठाम मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना सुरवातीपासूनच विरोध होता. यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम ही काँग्रेसने केले. मात्र काँग्रेसचा हा फेक चेहरा लोकांनी आता ओळखला आहे. आणि त्याला चपराक लगावण्याचे काम मतपेटीतून केले आहे. त्यामुळे आता कितीही खोटा गाजावाजा केला तरी फरक पडणार नाही. कारण, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde Shivsena - शिवसेना

Dr Shrikant Lata Eknath Shinde

159,808 次观看 • 1 年前

मा. शरद पवार यांनी उल्लेख केलेलं मा. अमितजी शाह यांच्या विरोधातील प्रकरण व्यापक राजकीय षड्‍यंत्राचा भाग होतं. मा. अमितभाईंच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केलंच. त्यामुळे मा. अमितभाईंविरोधात रचलेल्या या खोट्या राजकीय षड्‍यंत्राचा पवारसाहेबांनी उल्लेख करायचं काही कारण नव्हतं. केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलण्याऐवजी राज्यात त्यांनीच केलेल्या मविआ काळातील गृहमंत्र्यांनी काय केलं होतं? याचा विचार करून बोलायला हवं होतं. त्यांचेच गृहमंत्री जेलवारी करून आलेत. १०० कोटींच्या खंडणीवसुलीसारखा गंभीर आरोप तुमच्या गृहमंत्र्यांवर आहे, याचं विस्मरण बहुतेक पवार साहेबांना पडलेला दिसतोय. Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Murlidhar Mohol

78,326 次观看 • 2 年前

राहुल गांधी याच्या पुणे दौऱ्याआधी वातावरण तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करून दिशाभूल करणारे कथानक उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. COEP मध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी संपदा ही अनाथ प्रवर्गातून प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी आहे. या प्रवर्गामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. अनाथ प्रवर्ग मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जीं यांनी निर्माण केला होता. त्या प्रवर्गात नामामात्र शुल्क घेऊन ऍडमिशन दिले जाते मग जात काहीही असो. मात्र तिच्याकडून कॉलेज फीबाबत चुकीची माहिती बोलून घेण्यात आल्याचा दावा आता स्वतः संपदानेच केला आहे. तिने स्वतंत्र व्हिडिओद्वारे संपूर्ण घडामोड सांगत, तिची बाईट कशा प्रकारे घेतली गेली आणि त्याचा अर्थ कसा बदलला गेला हे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना पुढे करून काँग्रेस नीच राजकारण खेळत आहे. पालकांनो स्वतःच्या मुलांना अशा प्रवृत्ती पासून वाचवा. #COEP #Pune #FactCheck #FakeNarrative #Maharashtra #viralvídeo

🚩 सोनाली 🚩🇮🇳

12,622 次观看 • 1 个月前

आता कळली का शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका.... आजची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी स्पष्ट करते की आम्ही मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणि योग्य होते. सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला हाच प्रश्न मी लोकसभेत उपस्थित केला होता, परंतु नेहमीप्रमाणे भाजपने ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्याला बगल दिली. प्रश्न टाळणे म्हणजे त्याचे निराकरण नाही, तो समोर येणारच आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वक्फ संशोधन विधेयकास पूर्ण विरोध नाही परंतु उपरोक्त मुद्द्याप्रमाणे काही निर्णय भविष्यात सर्वांनाच धोकादायक आहेत, त्यात स्पष्टता येणे, पारदर्शकता येणे आवश्यक आहे. भाजप शासित केंद्र सरकारने वक्फ संशोधन बिल हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आणि मित्रांसाठी प्रॉपर्टी हस्तगत करण्याचे आयुध न मानता दुरगामी परिणामांचा अभ्यास करून ते आणणे आवश्यक होते. पण विरोधकांचे रास्त मुद्दे सुद्धा दुर्लक्षित करायचे आणि धार्मिक तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची हा भाजपाचा अजेंडा....आता सर्वोच्च न्यायालय यावर शिक्कामोर्तब करतेय... #ArvindSawant #ShivsenaUBT #WaqfAmendmentBill Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Arvind Sawant

12,786 次观看 • 1 年前

मुंबई महानगर प्रदेशाच्या जडणघडणीत एमएमआरडीएने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेला दाद देत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या कार्याचा गौरव केला. देशातील नागरी पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत इतका वैविध्यपूर्ण अनुभव असलेली आणि सर्व प्रकारच्या नागरी क्षेत्राच्या इन्फ्रास्ट्रक्टरचे आयकॉनिक प्रकल्प साकारणारी एमएमआरडीए ही एकमेव संस्था असल्याचे गौरवोद्गार मा. मुख्यमंत्र्यांनी काढले. तसेच, एमएमआरडीएच्या कार्याचे आणि संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन केले. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या विश्वासाबद्दल आणि कौतुकाच्या शब्दांबद्दल एमएमआरडीए मनःपूर्वक आभारी आहे. त्यांचे हे प्रोत्साहन टीम एमएमआरडीएसाठी अधिक मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्याची प्रेरणा देणारे आहे. मा. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेशाला अधिक वेगवान, अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि भविष्यासाठी सज्ज जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक दृढ झाला आहे. #MMRDA #MumbaiMovesForward #ReimaginingMMR #MMRDAMovesMumbai Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee

MMRDA

66,001 次观看 • 1 个月前

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा! मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे! लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!

Prof. Varsha Eknath Gaikwad

45,214 次观看 • 2 个月前

चाकणसह PMR क्षेत्रातील MIDC आता इंडस्ट्रिअल टाउनशिप..! चाकण औद्योगिक वसाहतीसह पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील MIDC क्षेत्रात रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांबाबत उद्योग क्षेत्राकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या समस्या सोडवून MIDCला अधिक सक्षम, आधुनिक आणि उद्योगपूरक बनविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी चाकणसह पुणे महानगर प्रदेश (PMR) क्षेत्रातील MIDCचा विषय गांभीर्याने घेतला असून, औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा सुधारून MIDCला अधिक सक्षम आणि आधुनिक औद्योगिक वसाहतीत रूपांतरित करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्योगांना पोषक वातावरण देणे, विद्यमान उद्योग टिकवणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #Chakan #ChakanMIDC #MIDC #PMR #Pune #PimpriChinchwad #IndustrialTownship #IndustrialDevelopment #Infrastructure #IndustrialInfrastructure #Maharashtra #DevendraFadnavis #MaheshLandge

Mahesh Landge

80,854 次观看 • 1 个月前

सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याचं आश्वासन देऊन आज १० वर्षे उलटली आणि ३०० हून अधिक मंत्रिमंडळ बैठका झाल्या.. शिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय अजूनही का होऊ शकला नाही? राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आणि केंद्राची मान्यता घेतली की लगेच प्रश्न मिटेल, असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे का? राज्यसरकारचे सकारात्मक प्रयत्न कधी फळास येतील? किमान आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी चोंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली आज त्याच पवित्र भूमीत प्रथमच होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लावला जाईल याची राज्यातील तमाम धनगर समाज बांधव वाट बघत आहेत. या पवित्र भूमीचे पावित्र्य लक्षात ठेवून तरी सरकार नेहमीप्रमाणे केवळ पोकळ घोषणा करून आणि आश्वासने देऊन बोळवण करणार नाही आणि दगाफटका करणार नाही, ही अपेक्षा! CMO Maharashtra

Rohit Pawar

22,006 次观看 • 1 年前

उद्याच्या आम आदमी पार्टीच्या पुण्यातील सभेची जय्यत तयारी सुरू असून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा या सभेला जाहीर पाठिंबा आहे. पेपरफुटी, तलाठी भरती घोटाळा, जादा परीक्षा शुल्क ई. प्रश्नांमुळे बेरोजगार नैराश्यात आहेत. महाराष्ट्रातील नोकर भरतीत अभूतपूर्व भ्रष्टाचार सुरू असून फडणवीस-शिंदे-पवार सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत सर्व विद्यार्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. फडणवीसांना आणि सरकारला जाहीर इशारा देतोय, भ्रष्ट तलाठी भरती रद्द करून तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी. Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Gopal Italia AAP महाराष्ट्र @Dhananjay_AAP

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

12,487 次观看 • 3 年前

पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी की त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रश्न नवी मुंबईत निर्माण झाला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले काळे धंदे उघडकीस आणून पोलिसात तक्रार दाखल करून कोणतीही कारवाई न झाल्याने आणि नागरिकांसमोर पोलीस स्पा मध्ये बंद दाराआड सेटलमेंट करतात का ही विचारणा केली असता महिला पत्रकाराला #KhandagalePriya कानाखाली मारणे… हि आहे का आपली न्याय व्यवस्था ? हा कायद्याचा मार्ग आहे का ? Devendra Fadnavis पोलिसांकडे फक्त एवढीच मागणी केली होती की, तक्रारीवर कायदेशीर कारवाई करून केलेली कारवाई पारदर्शकपणे जनतेसमोर आणा, पण म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, हात उचलण्यात आला. #VashiPolice महिलांना मारहाण करता? असा करणार महिला सन्मान, ही लाडकी बहीण अशी? सदर महिला पोलिसाला तात्काळ निलंबित करा. Ganesh Naik manda mhatre Eknath Shinde - एकनाथ शिंदे या घटनेचा जाहीर निषेध ! नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police वाशी पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की, तक्रारदाराला न्याय मागण्याचा अधिकार नाही का ? महिलेचा सन्मान राखणे ही पोलिसांची जबाबदारी नाही का ? आणि जर पोलीसच तक्रारदारावर हात उचलणार असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे ? - योगेश कमल प्रभाकर मोहन नवी मुंबई मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

85,181 次观看 • 12 天前