Загрузка видео...
Не удалось загрузить видео
देवाभाऊ हे खरं आहे का ? माहिती घ्या आणि कृपा करून लक्ष द्या 🙏 Devendra Fadnavis साहेब
10,415 просмотров • 5 месяцев назад •via X (Twitter)
Комментарии: 23

@Dev_Fadnavis मला नाही वाटत ह्या आंदोलकांना दिवंगत मुलीच्या किव्हा तिच्या वडिलांच्या प्रति संवेदना आहेत. ह्या सर्वांच्या बोलण्या वरुण फक्त फडणवीस द्वेष ऐकू येतोय. हां आंदोलन बहुदा हरलेल्या निराश विरोधी पक्ष प्रेरित व प्रणीत असावा.

@Alt7705847112 @Dev_Fadnavis सातारा चे पोलिस हे त्या गद्दारा चे समर्थक आहे. खर गुन्हेगार तर ही पोलिस फौज फाटा आहे. महाराष्ट्र द्रोहींची साथ आणि संरक्षण करतायत.

@Dev_Fadnavis लाज वाटते का @Dev_Fadnavis त्या सगळ्या पोलिसांना निलंबित करा. नीच साले

@Dev_Fadnavis Parwa patlachi por aaj kulkarnyanchi por udya kunachi por ???????? Deshat shandh nyay vyavastha aani rajkarni aahet...ya peksha arab desh barey

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar look in this matter & take action immediately & make a example to avoid such a crime in future.

@PravinTakawale2 @Dev_Fadnavis @INCMaharashtra तुम्हाला घरात बसून सत्ता पाहिजे का? जमत नसेल तर खुर्च्या सोडा. खूप ईमानदार कार्यकर्ते आहेत काम करायला तयार. @INCHarshsapkal

@Dev_Fadnavis महाराष्ट्राला मिळालेला सर्वात अकार्यक्षम ग्रुहमंत्री

@Dev_Fadnavis थोडी शी पण असेल तर आताच राजीनामा दिला पाहिजे साहेबांचा ...!!

@Dev_Fadnavis Lokch ahe ata milun deshachi avevasta badlu shakte ata

@Dev_Fadnavis CM neech ahe

@Dev_Fadnavis @ChitraKWagh हीच का देवभाऊंची सत्ता ...

@My_Thoughtt @Dev_Fadnavis एका मुलीच्या बापाला दुसऱ्या मुलीच्या बापाचं जर हे दुःख समजत नसेल तर तो बाप नाही साप असतो.

@Dev_Fadnavis अहो उत्तर ठरलेलं आहे.... मोर्च्यात इतर राजकीय लोक उतरली होती नी त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना भरकटवलं... बदलापूर प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक बनवणाऱ्या लोकांकडून कसली अपेक्षा करताय...फलटण प्रकरणातील आरोपीला देखील जामीन भेटला आहे...

@Dev_Fadnavis We need @myogiadityanath Ji's model in India. 2029 perhaps

@Dev_Fadnavis That's what the police have been doing against us since pre independence.

@Dev_Fadnavis lavdabhau

@Dev_Fadnavis बघा हे भिकारचोट, सरकार

@Dev_Fadnavis जनतेची स्मरणशक्ती तोटकी असते! बदलापूरची घटना विसरलात! सामान्यांना न्याय मिळत नसतो! काही काळाने सर्व काही व्यवस्थित होते!लोक विसरून जातात! पुन्हा निवडून आली की जात धर्म आणि पैसा नितीमत्तेला हरवतो!

@Dev_Fadnavis इतकी मोठी घटना घडली..आक्रोश उसळला आणि मुख्यमंत्री घटना स्थळी भेट देण्याची प्राथमिकता का दिली नसेल..! का उपमुख्यमंत्री ना पुढे करून लोकाचा रोष स्वतः झेला नाही.. मग लोक जर चिडलेले तर गटारात किडे गोबर अवल्लादी का म्हणता की हे आंदोलकांना फक्त फडणवीस चा द्वेष करायचा आहे.

मला तर काहीच वाटत नाही कारण या सर्व लोकांना भाजपा सरकार पाहिजे होते. अजून ठोका यांना. रस्ता काय आंदोलन करायला आहे काय??

@Dev_Fadnavis Fake

@Dev_Fadnavis मा सुप्रीम कोर्टाने संपूर्ण देशातील अश्या बाल अत्याचार आणि खून गुन्हाबद्दल कायद्यातील तरतुदी सुधारणा मृत्यूदंड आणि जलदगती न्यायप्रक्रिया यासाठी स्वतःहुन स्वयंम प्रेरणेने suo moto हस्तक्षेप करण्यासाठी पुढे आले पाहिजे.@indSupremeCourt यात लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे

@Dev_Fadnavis 100% yogi pahije Maharashtra sathi deva bhau ch lksh nahi tcs mhna amaravati mhna aani aatA he??

