Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा, तू स्वतः ची मोठी कर....

28,376 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Rashmi enterprises
Rashmi enterprises1 год назад

संकर्षण कराडे मानलं तुम्हाला, अत्यंत साध्या शब्दात अतिशय गहीरा विचार, प्रणाम 🙏

Фото профиля बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ1 год назад

खरंय

Фото профиля FCA
FCA1 год назад

We all seek fulfillment, but even the greatest achievements can feel empty. In 2025, let’s pursue a GLORY that lasts—a purpose that inspires us to give our all, on and off the field, while sharing love & hope with others. Sign up to receive the tools you need to chase His glory.

Фото профиля eDiary of a ponderer.
eDiary of a ponderer.1 год назад

He writes superb! Respect!

Фото профиля अभिजात मराठी
अभिजात मराठी1 год назад

मस्तच लिहिलंय संकर्षण कऱ्हाडे 👏👏

Фото профиля सत्तेचा महापट
सत्तेचा महापट1 год назад

वाह दादा

Фото профиля IOB NEWS NETWORK
IOB NEWS NETWORK1 год назад

अप्रतिम!!!!!!

Фото профиля Rajesh Bhokare
Rajesh Bhokare1 год назад

वस्तुस्थिती.....😞 ✨......✍🏻👌🏻👍🏻🙏🌷🌿

Фото профиля Rohan Raje Khanapurkar
Rohan Raje Khanapurkar1 год назад

Ekdam Sahi 👌

Фото профиля Ninad Cheulkar
Ninad Cheulkar1 год назад

पण सध्या तर दुसऱ्यांच्या रेषा पुसणारे भरपूर आहेत. ते प्रत्येक मार्गा मध्ये दिसतात.त्यांचा एकसंघ झाला आहे.

Похожие видео

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना दुमदुमे 'जयभीम' ची, गर्जना चोहीकडे सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना कालचे सारे मुके, आज बोलू लागले अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला कापले गेलो तरी, तोडले नाही तुला ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना धम्मचक्राची तुझ्या, वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही, घेतलेला सोबती ऐक येणा-या युगांच्या आदरांची वंदना ---सुरेश भट

Dayanand Kamble

28,025 просмотров • 1 год назад