
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
@RetweetMarathi • 21,504 subscribers
#मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख. साहित्य, राजकारण, समाजसेवा आणि सण-उत्सवांचा उत्साही चाहता. विचारांचे आदान-प्रदान आणि ज्ञानवर्धन हेच ध्येय.
Shorts
Videos

शिक्षणाला कोण विचारतयं आपल्या इथे 🥲 दिग्दर्शक - नागेश भोसले लेखक - शाम पेटकर, अरविंद जगताप निर्माते - मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुरेश सुवर्णा संगीत - शैलेंद्र बर्वे प्रदर्शन - 14 एप्रिल 2009 🎭 कलाकार - मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, गिरीजा ओक, मधु कांबीकर, माधवी जुवेकर, निळू फुले. कथा - शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारची उदासीनता हा या चित्रपटाचा गाभा आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ15,537 Aufrufe • vor 1 Monat

बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली हे सर्व इतक्या वेगाने घडले की कोणाला काही कळालेच नाही. सीसीटीव्हीमध्ये असे दिसते की विद्यार्थिनी उडी मारताच गोंधळ उडतो. #Ahmedabad #SuicidePrevention #SuicideAwareness
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ62,645 Aufrufe • vor 1 Jahr

गोड तुझे रूप ,गोड तुझे नाम ✨🙏 #वारी #वारी2025 #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ58,435 Aufrufe • vor 1 Jahr

२जी च्या काळात धुमाकूळ घातलेलं गाणं.. आठवतंय का?? #आठवणीतील_गाणी #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ41,603 Aufrufe • vor 1 Jahr

हिंदी भाषा नक्की कशासाठी? व्हिडीओ - प्रमोद पवार #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ28,800 Aufrufe • vor 1 Jahr

अक्षय इंडीकर यांच्या त्रिज्या सिनेमातील ही भालचंद्र नेमाडेंची कविता
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ18,209 Aufrufe • vor 8 Monaten

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे गायक - श्रीकांत पारगावकर गीत - सुरेश भट #मराठी #आठवणीतील_गाणी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ21,946 Aufrufe • vor 11 Monaten

विनोदानं मराठी मन जिंकलं, अभिनयानं अख्खं भारत! अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा हा गौरवपूर्ण क्षण प्रत्येक #मराठी माणसाच्या काळजात अभिमानाचं स्पंदन जागवतं. मराठी कलाविश्वासाठी ऐतिहासिक क्षण. हास्याचा बादशहा आज देशाच्या सन्मानाचा मानकरी ठरतोय.!! अभिनंदन अशोक मामा ❤️❤️
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ25,259 Aufrufe • vor 1 Jahr

दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा, तू स्वतः ची मोठी कर....
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ28,376 Aufrufe • vor 1 Jahr