Loading video...
Video Failed to Load
ना रुकला कधी.. ना झुकला कधी.. हा महाराष्ट्राचा सह्याद्री.. #साहेब
40,369 views • 2 years ago •via X (Twitter)
8 Comments

हा चंद्र खरा कायमचा विझणार ! बरामतीत फक्त अजितदादाचं ✅✌🏻 Bookmark this comment …😃

कितीदा झुकला आधी इंदिरा गांधी यांनी हाकलून लावलं, नंतर तिच्या सुनेने तर लाथ मारून हुसकून लावलं होतं तरी पुन्हा तिच्या पायाशी लोटांगण घातलं सत्तेसाठी वाकड्या ने शेण खाणारी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार.

माढयातील चोर कोण...??

@RRPSpeaks ना झुकला कधी? रोहित जरा अभ्यास कर तुझ्या @PawarSpeaks च्या राजकीय कारकीर्दीचा. नेहमीच दिल्लीतील गांधी परिवारापुढे झुकण्यात समाधान मानले त्याने. म्हणे महाराष्ट्राचा सह्याद्री. नशीब खरया सह्याद्रीला हे माहित नाही नाहीतर कोसळून सपाटच झाला असता तो.

मुतारीतल्या बारीक दगडाला सह्याद्री म्हटलेलं ऐकल्यावर हिमालयातल्या पर्वत रांगा.. 🏹🏹🏹😂🤣🤣🥳🥳

कौतुक करा तुम्हीं …पण महाराष्ट्र मधे आणु नका…महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागीर नाही

रुकला पण, झुकला पण, पार आडवा झाला, लोळला..... आणि सह्याद्री काय सह्याद्री..... छोटी टेकडी पण नाहीये.

डायरेक्ट जमिनीवर लोळतो तो😂😂😂😂
