Loading video...

Video Failed to Load

Go Home

निकाल पाहून मी काही घरात बसणार नाही, नव्या उमेदीने कामाला लागेन..!

10,877 views • 1 year ago •via X (Twitter)

7 Comments

सत्याचे प्रयोग 🔅's profile picture
सत्याचे प्रयोग 🔅1 year ago

ज्याला लोकांनीच आपल्याला घरात बसण्याचा आदेश देवून झिडकारलं आहे एवढं ही समजत नाही तो कसला वस्ताद ? तो आता स्वतःला सुपर हीरो दाखवण्यासाठी असाच निराश होवून विनाकारण भटकत राहणार..

AK47's profile picture
AK471 year ago

ब्रिजल बिटकॉईन बाईचे काय? प्लेस ऑफ हिज चॉईस, टाइम ऑफ हिज चॉईस, डे ऑफ हिज चॉईस 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 केस डिसकस करायला बोलावतीये का धमक्या द्यायला? तुमचा गृहमंत्री खंडणी उकळ्या होता म्हणून विचारलं

जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन )'s profile picture
जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन )1 year ago

काम म्हणजेच कट कारस्थान आणि षडयंत्र.

Arunpawar's profile picture
Arunpawar1 year ago

👍

नट्टू काका !!'s profile picture
नट्टू काका !!1 year ago

तुमचे आवडती मुल्ला गँगचा कट्टरपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि तुमच्या उपस्थीतीत तो ज्ञान्या महारोगी हिंदू देवदेवतांचा अपमान करतो,तुम्ही हसून दाद देताय.तरीही जनतेने तुम्हाला मतदान करावं? जनतेला मूर्ख समजलात काय?तुम्ही बसा हालेलुया करत आम्ही जय श्री रामच म्हणणार......

CorvidChronicles's profile picture
CorvidChronicles1 year ago

साहेब 🙌🏽✊🏽🔥👏🏽

Simple Man साधा माणूस's profile picture
Simple Man साधा माणूस1 year ago

Subtitles तरी टाका रे खाली... काय बोलतात तेच कळलं नाही तर असल्या विडिओचा उपयोग काय ?

Related Videos

हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही आंबेगाव धडा शिकवेल

Dr.Jitendra Awhad

95,679 views • 3 years ago