Loading video...

Video Failed to Load

Go Home

नांदेड येथे विष्णुपुरी जवळ नवीन बांधलेला रस्ता पुलाचा भाग खचला आहे. नांदेडला पाऊस नाही.

141,756 views • 2 months ago •via X (Twitter)

34 Comments

सामान्य करदाता कवट्या महाकाल's profile picture
सामान्य करदाता कवट्या महाकाल2 months ago

तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात निर्भीड पत्रकारिता करून. तुम्हाला आता देवाभौ सोडनार नाही..🤣🤣

PK bhau's profile picture
PK bhau2 months ago

सुरु होऊन 1 वर्ष पण झाला नाही खूप विध्यार्थीं आहेत ह्या भागात इंजिननेअरिन्ग कॉलेज युनिव्हर्सिर्य Govt मेडिकल हॉस्पिटल पॉलीटेकनिक आणि खूप सारे दुसरे कॉलेज हा रोड रोज वापरतात

राकेश's profile picture
राकेश2 months ago

राहुलजी सरकार टेस्टींग करत असेल पुलाच . उगाच आरोप करु नका नाहीतर परत रडतील रडेन्द्र

Shiva's profile picture
Shiva2 months ago

@Arya_India13 साधारण किती टट्टे कमीशन घेतले असेल सगळ्यांनी?

Chetan Munde's profile picture
Chetan Munde2 months ago

@Core_punekar काय रे भुरट्या किती टक्केवारी मारली मेवा भाऊ न ह्या पावसाळ्यात असा ही त्याचा भ्रष्टाचार सोबत तो नागडा होणार आहे

NHAI's profile picture
NHAI2 months ago

NHAI would like to inform that a portion of the Reinforced Earth (RE) wall, measuring approximately 100 metres in length, on the Loha–Waranga section of NH‑361 near Nanded city (Maharashtra) collapsed today. Preliminary information indicates the incident followed a series of earthquake tremors (approximately 4.6 magnitude) recorded between 1:40 AM and 4:30 AM on 9 July 2026. The exact cause will be confirmed after a detailed technical and site inspection. There are no injuries reported and NHAI has implemented immediate safety measures on the site. The affected portion has been barricaded, temporary traffic arrangements put in place, and restoration work has been initiated to reinstate safe conditions at the earliest. NHAI is closely monitoring the situation and will take all necessary measures based on the findings of the technical assessment to ensure the continued safety and reliability of the National Highway infrastructure.

ओहदे कुळीया's profile picture
ओहदे कुळीया2 months ago

@NHAI_Official those kind words are for YOU 😂

संदीप's profile picture
संदीप2 months ago

@sawsammer3 हा नांदेडचाच नव्हे तर महाराष्ट्राचा सुद्धा अपमान आहे. महाराष्ट्र द्रोह करताहात तुम्ही. तुम्हाला विकास नको आहे का..? Durability testing चालू आहे त्यात अडथळा आणू नका. Micro problems आहेत. त्या जानेवारीपासून दुरूस्त केल्या जातील. #थंड घ्या

vishal's profile picture
vishal2 months ago

अशे व्हिडिओ टाकून तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करत आहात.

अंतू's profile picture
अंतू2 months ago

टेस्टिंग सुरु आसल 😂😂😂 उगाचं महाराष्ट्राला बदनाम करु नका देवाभाऊ ला बदनाम करा असं तेनीचं काल सांगितलं 😂😂

पाटील दिगंबर | Patil Digambar's profile picture
पाटील दिगंबर | Patil Digambar2 months ago

@cityofdreamsnow आमच्या गावठी इफ्रामॅन चा अपमान करू नका कुलकर्णी

Sudhir Gawade's profile picture
Sudhir Gawade2 months ago

आता तो आपल्याच कराच्या पैशातून नीट केला जाईल. त्यात देखील कमिशन खातील आणि रस्ता अमुक अमुक वेळात पूर्ववत् केल्याचा सोहळा साजरा केला जाईल...

Sagar Sawant's profile picture
Sagar Sawant2 months ago

देवा पंत सोडणार नाही तुम्हाला आता.... कुत्ता भी न पूछनेवाला भाडे का तट्टे 😂😂😂

Xor's profile picture
Xor2 months ago

एक तयार कारण आहे, काल रात्री तिथे भूकंप झाला होता.

🇮🇳Dr.Rathod's profile picture
🇮🇳Dr.Rathod2 months ago

स्मार्ट ओव्हरब्रिज प्रश्न विचारू नका , बदनामी तर अजिबात करू नका 🌱🌿 🛣️ #नांदेड बिना पावसाने रस्ता पूलाचा भाग खचला ?

उन्मेष नरवणे's profile picture
उन्मेष नरवणे2 months ago

महाराष्ट्राची बदनामी करू नका, इथे "देवा"चे "आदर्श" राज्य आहे😂😂

Jay Maharashtra's profile picture
Jay Maharashtra2 months ago

@RAKESHSS02 पाऊस नसताना सुद्धा ही गोष्ट घडवून आणली याचं कौतुक करा इन्फ्रा म्यान @Dev_Fadnavis

शापित राजहंस's profile picture
शापित राजहंस2 months ago

@Prasadwakte असलाच शक्तीपीठ महामार्ग होणारे का ??🙂‍↔️🙂‍↔️

Sachin jadhav's profile picture
Sachin jadhav2 months ago

गडकरी जी इथेनॉल पेक्षा इकडे लक्ष घाला विकास रोजच मान काढायला

Pradeep Bhalerao's profile picture
Pradeep Bhalerao2 months ago

@NHAI_Official @nitin_gadkari @Dev_Fadnavis @MSRDC_official @mieknathshinde @AshokChavan1958 Please look into this matter as this road is used by many students.

सूर्या's profile picture
सूर्या2 months ago

तुमच्या मुंबई पुण्याच्या बातम्या बघून आधीच पडला असेल.

Dr Venkatesh K's profile picture
Dr Venkatesh K2 months ago

Yenarya pavsala ghabrun aadhich mansik drushtya khachla asel...😜😜😜

0xRootVector's profile picture
0xRootVector2 months ago

@yogi_9696 Nanded madhe bhukamp ala hota tyamule jhalela nuksaan aahe… ata bhukampat pan sarkarchi chuk asel

Raj's profile picture
Raj2 months ago

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Mangesh Patil Chincholkar - मंगेश पाटील चिंचोलकर's profile picture
Mangesh Patil Chincholkar - मंगेश पाटील चिंचोलकर2 months ago

फक्त विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू आहे

indi.wani's profile picture
indi.wani2 months ago

तुम्ही नांदेडची आणि महाराष्ट्राची बदनामी करत आहात. तुम्हाला बघून (विकत) घेतलं जाईल.😜

P K भाऊ's profile picture
P K भाऊ2 months ago

नांदेड ला भलेही पाऊस नसेल पण भ्रष्टाचाराची गंगा मात्र वाहतेय, ती ही दुथडी भरून.... ता.क. -आता ह्यात महाराष्ट्राचा अपमान नाही बरे....

swapnil patil's profile picture
swapnil patil2 months ago

Testing phase chalu ahe Mitra 🤣

Gandhi India's profile picture
Gandhi India2 months ago

लवकरच उड्डाणपुलाच्या किंवा पुलाच्या दोन्ही बाजूंना मंदिरे असतील... लोक तिथे प्रार्थना करतील आणि पुढे गाडी चालवत जातील... दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आजही ३५% जनता भाजप/आरएसएसला पाठिंबा देते आणि तेही केवळ धर्माच्या नावावर...

Sudeep's profile picture
Sudeep2 months ago

Aapko kya lagta hai..ye bridge bechara baarish ka kitna intezar karta..

Aishwarya Dongaonkar's profile picture
Aishwarya Dongaonkar2 months ago

नेहरू मुळे पडले असे आपण म्हणू शकतो😂

Anand Pande's profile picture
Anand Pande2 months ago

Ratricha bhukamp evdha pn motha nhvta

RahulKakade's profile picture
RahulKakade2 months ago

You are insulting Maharashtra by showing such news

परकास🧬's profile picture
परकास🧬2 months ago

गडकरी ला टॅग करा सर😂

Related Videos

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे! मुंबईत काही महिन्यांपूर्वी मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलाचा काँक्रीटचा भाग रिक्षा आणि कारवर कोसळला. या दुर्घटनेत एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला, तर तिघे जखमी झाले. आता पुन्हा राम मंदिर, गोरेगाव येथे पुलाचा भाग खाली घसरण्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, पण म्हणून हा धोका दुर्लक्षित करायचा का? पूल, मेट्रो, रस्ते अशा सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटना पाहता प्रश्न गंभीर आहे प्रशासन जागे होण्यासाठी आणखी किती जीव धोक्यात यायला हवेत? मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ तातडीने थांबला पाहिजे. प्रत्येक बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षा आणि जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. #मुंबई #गोरेगाव #राममंदिर #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

15,322 views • 28 days ago

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता अजून पूर्ण झाला नाही, पण पुलाचा काँक्रीट मात्र आधीच हार मानताना दिसतो आहे. | 3 ऑगस्ट 2026 | मी बोललो म्हणून राग येत असेल, तर एकदा या पुलाकडेही बघा. प्रश्न माझ्या शब्दांचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलाची ही अवस्था पाहून अनेक प्रश्न निर्माण होतात. पुलाच्या खालच्या बाजूचा काँक्रीटचा काही भाग निखळलेला दिसत आहे. सुदैवाने तो कोणाच्या अंगावर पडला नाही; पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईल, याची कोण हमी देणार? NHAI NHAI RO MUMBAI MORTHRoadSafety Nitin Gadkari President of India Shivendrasinh A Bhonsle कोट्यवधी रुपयांची कामे जर काही वर्षांतच अशी दिसू लागली, तर जबाबदारी कोणाची? नागरिकांनी टोल भरायचा, पण बदल्यात सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार की नाही ? Raigad District Collector रायगड पोलीस-Raigad Police ही बाब केवळ डागडुजी करून संपवण्याची नाही. स्वतंत्र तांत्रिक तपासणी, दोषींची जबाबदारी निश्चित करणे आणि संपूर्ण पुलाची सुरक्षा तपासणी होणे गरजेचे आहे. अपघात झाल्यावर चौकशी करण्यापेक्षा, अपघात होण्यापूर्वी कारवाई करणे हेच खरे प्रशासनाचे कर्तव्य आहे. हा काही साधा सर्व्हिस रोड नाही. मुंबई ते अलिबाग या पर्यटन मार्गाचा हा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. अशा ठिकाणी पुलाचा स्लॅब निखळलेला दिसत असेल, तर हा फक्त बांधकामाचा दोष नाही; हा नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. Vc - स्थानिक जागरूक नागरिक धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoahighway #wadkhal #alibag #todays #August2026 #preventionisbetterthancure

Er. Chaitanya Usha Laxman Patil

33,141 views • 1 month ago

बारसूमध्ये रिफायनरी आणली तर लोकांचे जीवन सुखावय होईल असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ईमारती ह्या माहुल रिफायनरीच्या बाजूला उभ्या आहेत. रस्ता रुंदीकरण तसेच शासनाच्या इतर प्रकल्पामध्ये बाधित झालेल्यांना या ठिकाणी घरे देण्यात आली होती. आज या ठिकाणी ईमारती बांधून जवळ जवळ 15 वर्षे झाली आहेत. इथे कोणी राहत देखिल नाही आणि जे राहत होते ते देखिल इथून निघून गेले आहेत. कारण प्रत्येकाला छातीचा आजार, श्वसनाचा आजार, त्वचेचे आजार होऊन प्रचंड शारीरिक त्रास झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या ईमारतीमध्ये आज कोणिही राहत नाही. जे माहुल चे झालं तेच बारसू चे होईल.

Dr.Jitendra Awhad

56,657 views • 3 years ago

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

32,795 views • 1 year ago

आता, शीळफाट्यावरून मुंबई फक्त १० ते १२ मिनिटांत ❤️ आपल्या सेवेत लवकरच खुला होईल.. कटाई - ऐरोली (नाहूर, मुलुंड ) नवीन मार्ग (ऐरोली-काटई नाका एलिव्हेटेड फ्रीवे) हा कल्याण - डोंबिवली - शिळफाटा - मुंब्रा आणि नवी मुंबई/मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी MMRDA कडून तयार करण्यात आलेला १२.३ किमी लांबीचा महत्वाचा मार्ग आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी ह्या स्वतंत्र एलिव्हिटेड मार्गाला २०१५ ला मंजुरी दिली होती. २०१६ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी कामात आडकाठी आणली होती. पण, सर्व संकटावर मात करीत या महामार्गाचा एक फेज पुर्ण झाला आहे. एरोली - कटाई नाका उन्नत मार्ग हा नवी मुंबईतील ऐरोली पुलाच्या पूर्वेकडील टोकापासून (ठाणे-बेलापूर रोडवरून) सुरू होतो, जिथून हा रस्ता ठाणे-बेलापूर रोडला वरच्या वर (उन्नत मार्गाने) ओलांडून पुढे पारसिक डोंगराच्या दिशेने जातो. ​त्यानंतर हा मार्ग पारसिक डोंगरामधून काढण्यात आलेल्या १.६९ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यातून पुढे जातो आणि मुंब्रा बायपास / राष्ट्रीय महामार्ग ४८ जवळ बाहेर पडतो; तिथून पुढे हा रस्ता दिवा - पनवेल रेल्वे मार्गाच्या समांतर असलेल्या उन्नत पुलावरून जात थेट कल्याण - डोंबिवलीच्या कटाई नाका येथे संपतो. ​हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर शीलफाटा भागातील वाहतूक कोंडी टाळून ऐरोली ते कटाई नाका / डोंबिवली प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल. दुसरा टप्पा कटाई ते मुंब्रा काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झाला आहे, याला तीन वर्षे जातील.

Prakash Gade

111,920 views • 1 month ago

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अ‍ॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]

ashish jadhao

11,702 views • 3 months ago

महामार्गाचे यश उद्घाटनाने ठरत नाही; ते गुणवत्तेने, सुरक्षिततेने आणि नागरिकांच्या विश्वासाने ठरते. MORTHINDIA NHAI “मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ३१ जून,३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,” असे वारंवार सांगितले जाते. पण एक प्रश्न आहे—नेमके कोणत्या वर्षी? Nitin Gadkari MORTHRoadSafety Indian Road Safety Council NHRC India सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- झाराप झिरो पॉईंट, सावंतवाडी येथे नव्याने बांधलेल्या पुलावरील Reinforced Earth (RE) Wall च्या पॅनेलची डागडुजी सुरुवातीलाच करावी लागत आहे. काही ठिकाणी सिमेंट लावून दुरुस्ती सुरू असल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर पुढील भागात भिंतीमध्येही विकृती दिसत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. प्रश्न असा आहे की, नव्याने उभारलेल्या संरचनांवर इतक्या लवकर दुरुस्तीची वेळ का यावी? कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची? सर्वसामान्य नागरिकांना या त्रुटी सहज दिसतात; मग संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयाच्या नजरेत या बाबी का येत नाहीत? Shivendrasinh A Bhonsle CMO Maharashtra Pratap Baburao Sarnaik मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही; तो कोकणच्या विकासाचा, पर्यटनाचा, व्यापाराचा आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा जीवनदुवा आहे. त्यामुळे या महामार्गावरील प्रत्येक पूल, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक किलोमीटरची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे महामार्गावरील अनेक कामे अद्याप सुरू आहेत, तर दुसरीकडे टोल वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात स्वाभाविकच प्रश्न निर्माण होतो—पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार महामार्ग मिळण्यापूर्वी टोल आकारणी कितपत योग्य आहे? आश्वासने नव्हे, दर्जेदार आणि सुरक्षित मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हवा! व्हिडिओ चित्रीकरण : सर्वेश पेडणेकर धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक

Er. Chaitanya Usha Laxman Patil

11,760 views • 2 months ago

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! बोरिवलीत नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! ही बाब तात्काळ आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री तांबे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बोरिवलीत अशा भ्रष्टाचाराला कोणतीही मुभा केली जाणार नाही. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) #SanjayUpadhyay #Borivali #BJP #BorivaliPattern #CorruptionFree #PublicSafety #ZeroTolerance #mybmc #BMCCommissioner #cpmumbaipolice Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRC

Sanjay Upadhyay

11,452 views • 5 months ago

हडपसर विधानसभेचे उमेदवार श्री. साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आज जाहीर सभा घेतली, त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) २००९ ला हडपसर मतदारसंघ तयार झाला. इथली गावं महापालिकेत आली. आज कित्येक लोकं म्हणतात की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण महापालिकेत आलो. या संपूर्ण भागाचा विचका ट्रॅफिकने झाला आहे. आज महाराष्ट्रात मी असे अनेक भाग बघतो, त्याची अवस्था अशी आहे की मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत. रोजच्या जगण्यातील स्वस्थता गेली आहे, लहान मुलांना बाहेर पाठवताना माता-भगिनींना धाकधूक होते. आणि या मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गुंतवलं जातं. २) महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातींनी झालेला विचका मोठा आहे. जातीपातीत तुम्ही गुंतून पडावं आणि तुमचं मतदान काढून घ्यायचं असं सुरु आहे. ३) मराठवाड्यातील दुर्दैवी घटना सांगतो. एका गावातील घरात निधन झालं, घरात तीन माणसं, मृत व्यक्तीला खांदा द्यायला माणूस नव्हता, नातेवाईक यायला सहा तास लागले, म्हणून अंत्यसंस्कार थांबले. दुसऱ्या जातीची माणसं बहुसंख्य माणसं शांतपणे बघत राहिली पण कोणी पुढे आलं नाही. याहून दुर्दवी घटना काय असू शकते ? हे सगळं विष पेरलं गेलं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. ४) आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की महापुरुषांना आपण जातीत विभागलं आहे. महाराष्ट्रात जातीबद्दलचं प्रेम होतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष कधीच नव्हता. आपल्याकडे आत्ता काय पसरतंय याचा विचार केलाय का ? इथल्या मोहल्ल्यांमध्ये सिमी, आयसिसचे अतिरेकी सापडलेत. बरं जे सापडले ते सापडले पण जे नाही सापडले ते काय करतील ? ५) शहरांचा सत्यानाश झाला आहे, इथे रोजगार मिळत नाहीयेत, इथे महिला सुरक्षित नाहीयेत, लोकांना घरं परवडत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि तरीही या सगळ्याची चिंता करायची सोडून सत्ताधारी आणि विरोधक तुम्हाला जातीत गुंतवतात... ६) इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवलेंना केली गेली, त्यावेळेला फक्त आमचा साईनाथ रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेला आमदार आणि इतर पक्षांचे नेते कुठे होते ? अशा माणसांच्या हातात सत्ता देणार का तुमच्यासाठी धावून येणारा साईनाथ सत्तेत हवा ? विचार करा साईनाथ आमदार झाले तर तुमच्यासाठी रात्रीअपरात्री धावून येतील. ७) तुम्ही कुठल्याही पुण्यातील असो की मुंबईतील किंवा ठाण्यातील किंवा अगदी कुठल्याही शहरातील जुन्या माणसाला विचारून बघा की तुम्हाला तुमचं जुनं शहर हवं का नवं तर लोकं उत्तर देतात जुनं शहर. पण दुबईत विचारून बघा तिथल्या लोकांना, कुठलं शहर आवडतं तर म्हणतील आत्ताची दुबई आवडते, का तर तिथल्या माणसांची गरज लक्षात ठेवून दुबई घडवली आहे. ८) ५ वर्षात मी तुम्हाला सगळं बदलून दाखवेन असं सांगणार नाही, पण या ५ वर्षात असं काम करून दाखवेन की ज्याने तुम्हाला पुढची ५ वर्ष आम्हाला सत्तेत परत आणावं असं वाटेल, इतकं सुंदर आणि मनापासून काम करून दाखवेन, ९) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील नाहीतर देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने राज्याचा विकास आराखडा मांडला. मला खुर्चीचा सोस नाही. मी शिवछ्त्रपतींच्या राज्यात जन्माला आलो आहे, त्या राज्याचं गतवैभव मला परत आणायचं आहे. १०) आज माझी मुलाखत घ्यायला येणारे पत्रकार मला फक्त यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं यावरच प्रश्न विचारतात. पण कोणी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विसरू नका हे महाराष्ट्र राजय आहे, कोणतं लेचापेचं राज्य नाही. या राज्याला इतिहासाला भूगोल पण आहे आणि इतिहास पण आहे. अशा राज्याच्या विकासाबद्दल तळमळीने बोलणाऱ्या माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवारांना निवडून द्या. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या राज्यात तमाशा करणाऱ्यांना एकदा धडा शिकवा, आणि तुम्ही जर धडा नाही शिकवलात तर या सगळ्यांची खात्री पटेल की तुम्ही काहीही केलंत तरी सगळं चालून जातं. ११) मला आणि माझ्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. माझा साईनाथ तर आहेच पण जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येकाला मतदान करा. मी सगळ्या मतदारसंघात पोहचूच शकत नाही, त्यामुळे मी इथून प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

56,039 views • 1 year ago

उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा कनेक्टर का रद्द केला? हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं माझं ठाम मत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळंच दिसतं. समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळवण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास, खराब रस्ते आणि दुहेरी टोलचा भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात पुढील प्रश्न सभागृहासमोर मांडले: 📌 नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? 📌 धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भागांतील नागरिकही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत याबाबत शासन काय प्रयत्न करत आहे? 📌 नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही? तसेच नाशिककरांना टोल सवलत देणार का? वरील प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत समृद्धीवर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. खानदेशासाठी छत्रपती संभाजीनगर-जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असून लवकरच काम सुरू होईल, तसेच नाशिक-इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अ‍ॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे उत्तर सत्य परिस्थितीपासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत, नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा कनेक्टर का रद्द केला? हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं माझं ठाम मत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळंच दिसतं. समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मिळवण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास, खराब रस्ते आणि दुहेरी टोलचा भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात पुढील प्रश्न सभागृहासमोर मांडले: 📌 नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? 📌 धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भागांतील नागरिकही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत याबाबत शासन काय प्रयत्न करत आहे? 📌 नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही? तसेच नाशिककरांना टोल सवलत देणार का? वरील प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत समृद्धीवर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. खानदेशासाठी छत्रपती संभाजीनगर-जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असून लवकरच काम सुरू होईल, तसेच नाशिक-इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अ‍ॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे उत्तर सत्य परिस्थितीपासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत, नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. #BudgetSession #Maharashtra #Nashik #SamruddhiMahamarg #Benefit Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar CMO Maharashtra Meghna Sakore Bordikar

Satyajeet Tambe

14,613 views • 7 months ago

आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे येथील श्री. गडकरी रंगायतन येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत. आपण धर्माभिमानी असलं पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केलं जात आहे, जेणेकरून इतर गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून व्हिडीओ करून भारतीयांना सांगितलं परदेशात जाऊ नका. पण एकीकडे मोदी सांगतात परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका आणि दुसरीकडे आपल्याला सांगितलं जातंय आपला जीडीपी वाढला. हे कसं शक्य आहे? देशाची अर्थव्यवस्था डगमगली याचा परिणाम म्हणून ज्याप्रकारे सध्या पेपर फुटी व शिक्षणाच्या प्रश्नांवर विद्यार्थी रस्त्यावर आले त्याप्रकारे उद्या आख्खा देश रस्त्यावर येईल. आपल्या देशातील ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातलं कामकाज बंद केलं. यातून किती जणांचे रोजगार गेले असतील याचा विचार करा! पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला पाहिजे पण दुसऱ्या भिंतीवर. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत नाही. २०१८-१९ पासून आजपर्यंत भारतात २००-२५० कोटींची गुंतवणूक करू शकणारे साधारण १३००० उद्योगपती देश सोडून गेले. जर देशाता जीडीपी ७.८ टक्के आहे तर हे उद्योगपती देश सोडून का जातात? डीजेच्या विषयावर मुख्यमंत्री पुण्यात काय म्हणाले ते मला अजून पर्यंत कळलं नाही. नागपूरात डीजे बंदी करण्यात आली आहे मग, संपूर्ण महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? बेरोजगारी, महागाई, ढासळलेली शिक्षण व्यवस्था हे असे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावरून दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्हाला धर्माची गुंगी दिली जातेय. २०२४ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार टाकले होते त्यातले ९५ टक्के मतदार सध्या एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकले. म्हणजे २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला असाच त्याचा अर्थ झाला ना? मला सर्वाधिक भिती आहे ती म्हणजे येत्या गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्याच्यात गुंतून राहिलं पाहिजे. माझं सुजाण हिंदू आणि सजाण मुस्लिम नागरिकांना आवाहन आहे की सतर्क राहा! डीजे, डॉल्बी वापरला जाऊ नये आपले सण-उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जावेत ही भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली आहे. राज ठाकरे ।

Raj Thackeray

106,680 views • 20 days ago

बेलापूर विधानसभेचे उमेदवार श्री. गजानन काळे आणि ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश बाणखेले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) या भागाला नवी मुंबई म्हणतात कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक होता. मुंबई आणि त्याला लागून नवी मुंबई उभी करावी हा विचार वसंतराव नाईकांच्या डोक्यात आला. कारण त्यांच्या लक्षात आलं की १९५० ते १९७० या २० वर्षात मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि आता यापुढे मुंबई माणसं घेऊ शकणार नाही म्हणून नवी मुंबईला आकार देण्यात आला. पुढे मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं. हे सगळं उभं करताना शहर कसं उभं करायचं याचा विचार केला गेलाच नाही. ब्रिटिशांनी मुंबई उभी करताना खूप विचार केला. आपल्याकडे शहराचा विकास आराखडा बनवला जातो पण इथे शहर नियोजन आराखडा बनवला जात नाही. २) ब्रिटिशांनी मुंबई उभारताना अनेक मैदानं उभी केली. पण त्यानंतर जी शहरं उभी राहिली त्यात कुठे मैदानं दिसत नाहीत. आज नवी मुंबईत खाजगी क्रीडासंकुल आहे पण सरकारी क्रीडासंकुल का नाही ? नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह का आहे ? हेच मुंबईत बघा तर किती नाट्यगृहं आहेत. नवी मुंबईत शिवाजी पार्कसारखं किंवा आझाद मैदानासारखं मैदान आहे? नाहीये... ३) ब्रिटिशांनी अनेक हॉस्पिटल्स एकत्र करणारा एक भाग बनवला. थोडक्यात लोकसंख्येला काय काय लागेल याचा केवढा विचार ब्रिटिशांनी केला ? पण नवी मुंबईत समजा एखाद्या कुटुंबाला कुठे जायचं असेल तर कुठे जायचं ? मॉलमध्ये ? थोडक्यात काय शहराच्या कुठल्याच गरजांचा विचार केला जात नाही. ४) गेली ६०-७० वर्ष निवडणुका होत आहे, पण तेच प्रश्न, तीच आश्वासनं हेच सुरु आहे आणि जगणं तसंच सुरु आहे. याला काय अर्थ आहे ? आपल्याकडे प्रगती म्हणजे विविध उपकरणं येणं, गाड्या येणं इतकं नसतं. मला विकासाचा विचार इतका तोकड्या पद्धतीने करता येत नाही. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. बरं तो जाहीरनामा होता, तर प्रत्येक प्रश्नावरच उत्तर आम्ही त्यात दिलं. ५) आज नवी मुंबईत एकाच घरातील २,२ जणं वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत, दिवसभर वेगवेगळ्या पक्षातून फिरतात रात्री घरी पुन्हा एकत्र येतात. काय चाललं आहे नवी मुंबईत ? ६) नाशिकमध्ये ५ वर्ष आमची सत्ता होती, त्या ५ वर्षाच्या काळात आम्ही मुकणे धरणांतून थेट पाईपलाईन टाकून नाशिकमध्ये पाणी आणलं, आणि नाशिक शहराचा ५० वर्षांचा प्रश्न सोडवला. असा विचार इतर कोणी करतं का हो तुमच्यासाठी ? ७) रतन टाटा गेल्यावर संपूर्ण भारत हळहळला. एक सज्जन आणि सरळ उद्योगपती गेला म्हणून लोकं दुखी झाले. का दुःखी झाले ? कारण लोकांना सरळ, सज्जन माणसं आवडतात जर सरळ, सज्जन माणसं लोकांना आवडतात, तर मग लोकांना सरळ विचार करणारे राजकारणी का नाही आवडत ? तिथेच नेमकी वेडावाकडा विचार करणारी आणि कृती करणारी माणसं का निवडता तुम्ही ? ८) महाराष्ट्रात दुकानांवर मराठी मध्ये पाट्या लागत नव्हत्या, मी साधंसोपं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांना लिहिलं की तुम्ही ठरवाव की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान महाग आहे ? आणि पुढे त्या पत्रात लिहीलं की जर तुम्ही पाट्या नाही केलात तर माझे महाराष्ट् सैनिक तुम्हाला भेटीला येतील. आणि पाट्या झाल्या. आम्ही सत्तेत नसताना कामं करून दाखवत असू तर सत्तेत आल्यावर किती कामं करू याचा विचार करा. ९) माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील माझ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

42,727 views • 1 year ago

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate

थोडक्यात

121,453 views • 3 months ago

आधुनिकता येत असताना पार्लेकरांनी परंपरा जपल्या मुंबईतील विले पार्ले येथे आयोजित 24व्या पार्ले महोत्सवाला आज उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. पुन्हा एकदा पार्ले महोत्सावत आल्याचा आनंद झाला. मागच्या वेळेस याच महोत्सवात मी पुन्हा येईन असे सांगितले होते. त्यानंतर विले पार्ले येथील लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी असा आशीर्वाद दिला की, आलो तर आलो छप्पर फाड के आलो. क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणून, पार्लेकरांचा हक्काचा महोत्सव म्हणून पार्ले महोत्सवाकडे पाहिले जाते. गेल्या 24-25 वर्षांत या महोत्सवात वेगवेगळ्या लोकांनी भाग घेतला. त्यातल्या अनेक जणांनी विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहे. मात्र, त्यांची सुरुवात इथून झाली, या व्यासपीठाने, मैदानाने, त्या त्या क्षेत्रात त्यांना नामवंत केले. म्हणूनच पार्लेकरांकरता हा महत्त्वाचा महोत्सव आहे. पार्ले महोत्सव आणि पार्लेकर असे आहेत की, इथे वारंवार यायची इच्छा होते. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर पार्ले सांस्कृतिक उपराजधानी आहे, असे म्हटले जाते. मला तर एकाने असेही सांगितले की, पार्लेकर गुप्त वेशातले पुणेकर आहेत. मला असे वाटते की, पार्लेकरांची संस्कृती खरोखर सुंदर संस्कृती आहे. आधुनिकता येत असताना पार्लेकरांनी परंपरा जपल्या. सांस्कृतिक, क्रीडा, खाद्य, नाट्य, विचारवंत असा सर्व प्रकारच्या नररत्नांची खाण म्हणून पार्ल्याकडे पाहतो. पार्लेकरांनी हे सगळे टिकवून ठेवले, हे महत्त्वाचे आहे. हे यापुढेही टिकवून ठेवायचे असेल तर पार्ले महोत्सव त्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. म्हणूनच मला आनंद आहे की, मी जरी उद्घाटनाला येऊ शकलो नाही तरी मध्ये मी एक दिवस नक्की येणार आहे. पुढच्या वर्षी पार्ले महोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे, त्याचे एक भव्य-दिव्य नियोजन आपल्या सर्वांच्या मनात असेल. त्यात राज्य सरकार म्हणून हातभार लावून अधिक मोठा महोत्सव साजरा करता येईल, हा प्रयत्न करायचा आहे. शेवटी क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या क्षेत्राकडे नवी पिढी वळली तर समाज, देश तयार करणारी पिढी तयार होते. इतर गोष्टीत तरुणाई गुरफटत नाही. दिशा, अनुशासन, संवेदनशीलता, खिलाडू वृत्ती या क्षेत्रातून प्राप्त होते, म्हणून हे क्षेत्र महत्त्वाचे आहे, यासाठी आम्हीदेखील हातभार लावू. मेट्रो मार्गिकेच्या एका स्थानकाला डाॅ. रमेश प्रभु यांचे आणि विले पार्ले येथील महामार्गावरील उड्डाणपुलाला डाॅ. नितू मांडके यांचे नाव देण्याची आमदार पराग आळवणी यांनी केलेली मागणी अतिशय चांगली आहे. ही दोन्ही मोठी माणसे होती, त्यांचे नाव देणे नक्कीच समर्पक असेल. यासंबंधीचे नियम पाहून, प्रसंगी नियम बदलून नाव देण्याचा प्रयत्न करु. पुन्हा एकदा पार्ले महोत्सवाला, खेळाडू, कलावंत यांना सहा महिन्याच्या कन्येला आणि ७५ वर्षांच्या आजींनाही मनापासून शुभेच्छा… parag alavani #Maharashtra #ParleMahotsav

Devendra Fadnavis

15,951 views • 1 year ago

लवासा प्रोजेक्ट बंद पडून १४ वर्षे झाली. आज तिथे फक्त पहिल्या फेज मधील काही बांधकामे पूर्ण दिसत असली तरी एकंदरीत वापर फारच मर्यादित आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विकसन, बांधकामे हे सगळे अर्धवट सोडून दिलेले असून केवळ कच्चे रस्ते, इमारतींचे गंजून काळवंडलेले सांगाडे असे भेसूर दृश्य आहे. जुलै २०२३ मध्ये ज्या डार्विन रिऍलिटीने हा प्रकल्प NCLT च्या रिसोल्युशन प्लॅन नुसार विकत घेतला त्यांना पूर्तता करता आलेली नाही. डार्विनला हा प्रकल्प १८१४ कोटी रुपयांना मिळाला होता. हे पैसे पुढील आठ वर्षात भरायचे होते. तसेच सदनिका आणि बंगलेधारकांना वाढीव दराने पैसे घेऊन बांधकाम करून द्यायचे होते. सुरुवातीला भरायचे काही कोट रुपये देखील भरण्यात आले नाहीत. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये NCLT ने त्या व्यवहाराला स्थगिती दिली असून अनेक नवीन बिडर लिलावात आले आहेत. वालोर इस्टेट ची सर्वात मोठी बोली (केवळ) ७७१ कोटीची आहे. बोली मागवण्यासाठी बँकांनी मुदतवाढ घेतली आहे. लवासा दिवाळखोरीत गेल्यामुळे बँकांचे तब्बल ५,७१३ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. म्हणजेच भारतीय नागरिकांचे एवढे पैसे हजामतीमध्ये गायब झालेले आहेत (haircut). हे जे नुकसान झाले ते कोणाचे? अजित गुलाबचंद यांचे? पर्यावरणवाद्यांचे की जनतेचे? एक जागतिक दर्जाची लेक सिटी वेळेत होऊ शकले नाही, हे नुकसान कोणाचे? ते असो .. पण लवासा बंद पाडण्यामागे तेथील आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या जनआंदोलनाचा आणि पर्यावरणवाद्यांचा मोठाच सहभाग आहे. लवासा कंपनीने हम करे सो कायदा या न्यायाने महसूल, नगर नियोजन, कमाल जमीन धारण कायदा आणि पर्यावरण विषयक कायद्यांचे उघड उघड उल्लंघन केले. लवासासाठी चार पदरी रस्ता बांधून त्याचा भुर्दंड सामान्य प्रवासी नागरिकांना पडू लागला. या सगळ्या प्रकारांमुळे या प्रकल्पाविरुद्ध तीव्र जनमानस तयार झालं. तसेच विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायालयाने हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. कालांतराने कंपनी नुकसानीत आणि नंतर दिवाळखोरीत गेली. नादारी आणि दिवाळखोरी IBC कायदा तर सरळ सरळ कर्जबुडव्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच बनवलेला आहे. कंपनी कायदा न्यायाधीकरण NCLT, प्रकल्पाची मालमत्ता लिलावाने विकून, येतील तेवढे पैसे घेऊन नवीन कंपनीला प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठीच काम करते. बँका त्यांच्याकडची थकीत कर्ज तिसऱ्याच कंपनीकडे हस्तांतरित करून स्वतःचे ताळेबंद स्वच्छ करतात. यामध्ये कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्त संस्थांचे करोडो रुपयांचे नुकसान होते ज्याला हेअर कट असा चकचकीत शब्द वापरला जातो. हे नुकसान देशातल्या जनतेचे आणि सामान्य नागरिकांचे असते कारण त्यांचा कष्टाचा पैसा सर्वांच्या संगनमतने बुडालेला असतो. प्रकल्प आला की त्याला विरोध. जनआंदोलन हा लोकशाही हक्क आहेच पण ज्याप्रमाणे पर्यावरणवादी कोणत्याही प्रकल्पाला विरोध करताना सोशल अँड इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट ची मागणी करतात तसे इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेसमेंट त्यांनी स्वतःच्या आंदोलनाचेही केले पाहिजे. आंदोलन केल्यानंतर नक्की काय होईल, त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, काय फायदा होईल याचा विचार करून विरोध केला पाहिजे. केवळ हे बंद पाडा, ते बंद पाडा यामुळे काहीच साध्य होणार नाही. चळवळींनी आणि पर्यावरणवाद्यांनी पर्यायी विकास नीती काय याची सुद्धा मांडणी केली पाहिजे. त्याशिवाय आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. #लवासा #LAVASA #पर्यायी_विकास_नीती ॲड. संदीप ताम्हनकर. पुणे.

Saurabh Koratkar

31,702 views • 11 months ago