Загрузка видео...
Не удалось загрузить видео
पक्ष फोडण्याचे महागुरू शरद पवार ! Devendra Fadnavis जी #bjp #Maharashtra
18,010 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 11

@Dev_Fadnavis तुम्ही त्यांचा गु खाल्ला, हे मान्य करा की मग😂😂😂

@Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis कमळे .... शरदरावांनी पक्ष फोडले असतील पण स्वताःचा पक्ष उभा केला ..... गद्दारांसारखा फोडलेल्या पक्षावर दावा सांगितला नाही ...

@Dev_Fadnavis 🙏🏼

@Dev_Fadnavis तुम्ही चेलेचपाटे का मग?

@Dev_Fadnavis पक्ष फोडणे (पक्ष सोडून स्वतः चा पक्ष स्थापन करणे) आणि पक्षावर दावा सांगून पक्षाचा नाव, चिन्ह लुटणे यामध्ये फरक आहे. अशा लोरांना लुटारू म्हणतात.

- The Kingdom

@Dev_Fadnavis शरद पवारांनी पक्ष फोडला पक्ष चोरला नाही

@Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis पवार साहेब पक्ष फोडून मुख्यमंत्री झाले,पण नंतर त्यांनी २ पक्ष स्थापन केले.जमेची बाब म्हणजे त्यांनी मूळ पक्षाचे चिन्ह आणि नाव कधीही स्वतःकडे घेतलं नाही.नवीन पक्ष,नवीन नावाने,नवीन चिन्ह घेऊन उभे केले. एस.काँग्रेसचे चिन्ह होते चरखा आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे चिन्ह होते घड्याळ

@Dev_Fadnavis मतदार बंधू भगिनींनो... #मतदान
