Loading video...

Video Failed to Load

Go Home

महाराष्ट्र आता थांबणार नाही- Devendra Fadnavis जी #Maharashtra #BJP

11,041 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Anant's profile picture
Anant1 year ago

@Dev_Fadnavis म्हंजी डबल इंजीन लावुन पळविनार कि काय महाराष्ट्र डायरेक्ट गुजरात ले बाबुराव चा काय भरवसा नाय 🤣🤣🤣

ksminnovation's profile picture
ksminnovation1 year ago

Regional partnerships are key to advancing personalized medicine! Dr. @TalPatalon represented the Maccabi Group at the Abraham Shield Convention, discussing how collaboration can address Middle Eastern genetic diversity Learn more about how KSM is shaping the future of healthcare

Sangram's profile picture
Sangram1 year ago

@Dev_Fadnavis भाजपा महायुतीने कुठे नेऊन ठेवलय महाराष्ट्र माझा...? राज्यात खुलेआम ड्रग्जरँकेट आँनलाइन रम्मीजुगार पबबार कोयतागँग खुलेआम फायरिंग बलात्कारीक घटना बेपत्ता महिला मुलमुली महागाई बेरोजगारी दुष्काळग्रस्त शेतकरीवर्ग वाऱ्यावर अजून किती पुढे घेऊन जाणार @Dev_Fadnavis महाराष्ट्र राज्याला,..?

Ramdas Mashal's profile picture
Ramdas Mashal1 year ago

@Dev_Fadnavis डायरेक्ट गुजरात्याच्या हातात गेल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही...

Jayant Joshi's profile picture
Jayant Joshi1 year ago

@Dev_Fadnavis 10 versha Maharashtra thambla hota ka ?

Jesal's profile picture
Jesal1 year ago

@Dev_Fadnavis सगळ्याच अगोदर कृपया करून अख्या महाराष्ट्रभरात जे होर्डिंग लावायची सिस्टीम आहे सगळ्या पार्टींच्या नेत्यांची ती कृपया करून बंद करा अक्षरशा रस्त्याचे साईनबोर्ड पण कव्हर करून टाकलेला आहे 🙏

🇮🇳 𝙎𝙪𝙧𝙖𝙟 𝙆𝙖𝙡𝙚 🚩's profile picture
🇮🇳 𝙎𝙪𝙧𝙖𝙟 𝙆𝙖𝙡𝙚 🚩1 year ago

@Dev_Fadnavis सर्व वर्गातील स्पर्धा परीक्षा फी 100 रू करावी. सरकार शपथविधीला 10 कोटी रू खर्च करू शकते तर विद्यार्थ्यांची फी पण कमी करू शकता🙏

Anup Gaikwad's profile picture
Anup Gaikwad1 year ago

@Dev_Fadnavis न थांबता सगळं गुजरात ला पाठवा 100 च्या स्पीड ने

Rahul Konark's profile picture
Rahul Konark1 year ago

@Dev_Fadnavis फडणवीसजींनी नेहमीच विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे🙏

Rohit Thite's profile picture
Rohit Thite1 year ago

@Dev_Fadnavis तो गुजरातच्या दावणीला नेऊन बांधला आहे तुम्ही

Related Videos

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 views • 1 year ago