Loading video...

Video Failed to Load

Go Home

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे बद्रीनाथाच्या दर्शनाला!

27,208 views • 2 years ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही यासाठी चाचणी घेण्याचा निर्णय आणि मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी मनसे स्टाईलने जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. नयन कदम यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिकांना अटक करण्यात आली होती. आज “शिवतीर्थ” येथे राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी सर्वांनी साहेबांची भेट घेतली. यावेळी मा. राजसाहेबांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

13,417 views • 4 months ago

मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल… त्यांच्याच खालापूर मतदारसंघातील हा 'विकास' बघा.. रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्याची वेळ आली.. हा यांचा 'विकास'. शिवाय राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यासुद्धा रायगड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातच महिलांची ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं! #खालापूर #रायगड #विकासाचे_वास्तव #जनतेचे_प्रश्न #महाराष्ट्र

Rohit Pawar

94,522 views • 1 month ago