Video yükleniyor...
Video Yüklenemedi
रेड्याच्या तोंडून ही वेद बोलविले... तर मग बाकी जनवरांची काय बिषाद...!!!!!
55,123 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

स्वतः रेड्या सारखे दिसणारे इतरांना नावे ठेवत आहेत 😂

सोनाली आम्ही तर तुझ्या सारख्या काळ्या म्हशीच्या तोंडून ही वेद बोलवितो….तर मग बाकी जनावरांची काय बिषाद...!!!!!

तुम्हाला बघितला तर यमाचा रेडा पण लाजेल

शिवलिंगावर नाग अनेकांनी पाहिला असेल, नागीण आज पाहायला मिळाली 😂🤣😅

😄😄

@sarang_top संतांनी रेड्या मुखी वदवीला वेद होता आता समस्त हिंदू नी म्हैशी मुखी वदवीला तो खेद आहे. ✌️👍😂🤣

माझी लाडकी म्हैस सोनुली

मला ऐकायचे आहे रेड्याच्या तोंडून एकदा बोलून दाखव ना वेद

यांची नास्तिकता मुळातच तकलादू पायावर आधारलेली होती. फक्त स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी हे लोक स्वतःला नास्तिक म्हणवून घेत होते. आता विधानसभेला फटका बसल्यावर आस्तिकतेने प्रवेश केलेला दिसतोय यांच्यात.

ज्ञानेश्वरांना, तुकाराम महाराज, एकनाथ... अशा संतांना त्रास देणारे कोण होते?
