正在加载视频...
视频加载失败
पाणी मागितलं तर पोलिस म्हणाले मूत पी ,पुणे पोलिसांचा संतापजनक प्रकार 🙌
103,983 次观看 • 2 年前 •via X (Twitter)
8 条评论

आमचे नातेवाईक accident मध्ये वारले.. पोलिसांनी पंचनामा च्या वेळेस हातातील अंगठी आणि गळ्यातली चेन काढून घेतली.. मेलेल्या लोकांना पण सोडत नाहीत हे..

कोणता ही सामान्य माणूस पोलिस स्टेशन ला गेला तर त्याची साधी तक्रार घेतली जात नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे @CPMumbaiPolice

पुणे पोलीसांचा जाहीर निषेध …! 😡😠

मगरपट्टा सिटी पोलिसांनी हे चुकीचं केलं. अश्या घटना होत राहील तर, लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होत जाईल. अश्या घटनांना आळा घालण्यास आपण काहीतरी कठोर पाऊल उचललेले असेल. @DGPMaharashtra

पोलिसांचं हात फक्त गरिबांवर चालतं का?@PuneCityPolice कोणता अधिकार आहे तुम्हाला यांना मारण्याचं? परवा तुमच्या समोर पत्रकरांवर हल्ले होतं असताना पाहत बसलात आणि इथे हात उचलता? थोडीशी पण लाज शिल्लक असेल तर संबंधित पोलिसांना निलंबित नाही बडतर्फ करा सेवेतून.

देशाला स्वातंत्र्य भेटल पण भटक्या विमुक्तना सामन्यांना कधी स्वातंत्र्य भेटेल?? @CMOMaharashtra @PuneCityPolice @ashish_jadhao @AbhijitKaran25

गुजराती / मारवाडयांना काहीही कमी पडू दिला जाणार नाही. महाराष्ट्रातात .

@PuneCityPolice @DGPMaharashtra please investigate and take stern action against culprits. Nobody should be spared.
