Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

पुणे शहरातील ध्वनी प्रदूषणावरून नेते रवींद्र धंगेकर आणि विद्यानंद बापट यांच्यात तीव्र चर्चा

31,334 просмотров • 12 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 19

Фото профиля Akshay Thakur
Akshay Thakur12 дней назад

तुमच्या ह्या चुकीच्या भूमिकेमुळे @DhangekarRavii माफ करा पण आज उरला सुरला विश्वास पण तुम्ही गमावून बसला आहात ! सामान्य माणसाचा विरोध समजून घ्यायच्या ऐवजी तुम्ही आणखी हे प्रकरण चिघळवत आहेत हे कळतंय का तुम्हाला!!! तुम्ही उलटा पाठिंबा द्यायला पाहिजे होता DJ बंदी ला

Фото профиля Doc Musk
Doc Musk12 дней назад

धंगेकर यांनी २ घूंट घेतलेली आहे काय चर्चा करताय

Фото профиля Cabo Wabo
Cabo Wabo12 дней назад

Dhangekarancha फंडा = म्हातारे व आजारी लोक मेले तरी चालतील, बहिरे झाले तरी चालेल, लहान मुलांना त्रास झाला तरी चालेल, लोकांचे शांततेत जगणे हैराण झाले तरी चालेल... धंदा अणि धुडगूस mahatvacha, mavaligiri, गुंडगिरी महत्त्वाची !!!

Фото профиля Feudal
Feudal12 дней назад

bhai the reason Pune is right now backward is bcus these stupids gets vote from stupid people

Фото профиля चिnmय
चिnmय12 дней назад

Dhangekar owned this reporter for real🤣🤣

Фото профиля Neel
Neel12 дней назад

तरी ह्या वादात पुण्याचे ते काही झाल की हातोडा घेऊन निघायचे ते नेते दिसले नाहीत कुठे

Фото профиля Babu Seth
Babu Seth12 дней назад

DJ चा आवाज़ (sound decibles) फक्त #DryDay कमी करू शकतो. 😀

Фото профиля 🇮🇳 loma raktek 🇮🇳
🇮🇳 loma raktek 🇮🇳12 дней назад

स्वतःची नाचक्की करून घ्यायचं ठरवलं आहे वाटत ह्या बाई ने 😂😂 कसं बरं घेतला असेल ह्याना @TV9Marathi ने? काय qualification लागतं ह्या जॉब साठी?

Фото профиля Mr. Professor
Mr. Professor12 дней назад

Kiti bawlat Loka news room madhe bastat hyache uttam udharan...Ti bai kay boltey, kiti ordun boltey...Aani tyat kahi tathya aahe ka? Neat charcha karavi tar ti nahi, Nusta murkha sarkha arda orda...

Фото профиля Sharad
Sharad10 дней назад

धनगेकर तुला जे चांगले लोक मत देत होती ते आता देणार नाहीत....

Фото профиля Sharad
Sharad10 дней назад

जो बापटांना समर्थन करत नाही तो देशद्रोही

Фото профиля prashant bhagat
prashant bhagat12 дней назад

ha dhangekar DJ samarthak ahe vatata

Фото профиля VMK
VMK11 дней назад

या बाईला डी जे आणि स्पीकर यातील फरक माहितच नाही..बिनडोक बातमीदार

Фото профиля M
M11 дней назад

She is stupid Heart patient don't die on £id Dj😂 bimta Dj😂 Marathi media is so anti Hindu

Фото профиля Dev Waghamare
Dev Waghamare12 дней назад

चांगले लोकांच्या विरोधात समाज नेहमीच राहिलेला आहे.... साऊंड सिस्टीम लावून लोकांना हे कळेनासे झाले आहे कि सण महोत्सव कधीचेच फक्त दिखाऊपणा करण्याचा निमित्त झालं आहे. सर्वांना वाटतं न यम आम्हाला च का? मग सर सकट डिजे संस्कृती वर बंदी का घालत नाही...सरकार, कुणी थांबवलंय?

Фото профиля vijay k
vijay k11 дней назад

अडाणी माणसाला निवडून दिल्या बद्दल, पुमेकरांचे अभिनंदन

Фото профиля संवाद Marathi
संवाद Marathi9 дней назад

ही घटना घडली. अजून एका महिलेवर स्पीकर सेट पडून मृत्यू झाला. अजून काय पाहिजे डोक्यात अक्कल यायला ह्या DJ समर्थकांना?

Фото профиля Nyke the Siamese
Nyke the Siamese11 дней назад

Aho kai te uchharan...

Фото профиля Siddharth Chapalgaonkar
Siddharth Chapalgaonkar12 дней назад

पुरोगाम्यांचे २ शिलेदार एकमेकांसोबत भांडताना....

Похожие видео

पुण्यात सजग नागरिक संतोष पंडित यांना मध्यरात्री ज्या प्रकारे तुरुंगात डांबलं आणि विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला, त्याचा मी तीव्र निषेध करते. सुज्ञ नागरिकांनी सरकारच्या चुका दाखवल्या तर त्यांच्यावर हल्ले होणार का? देवेंद्र फडणवीसजी, संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही! देवेंद्र फडणवीसजी, सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची ही अरेरावी आणि पोलिसांची भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राला सांभाळा आणि या गुंडगिरीवर वेळीच चाप लावा! #DevendraFadnavis #BJP #Congress #SantoshPandit #VidyanandBapat

Adv. Yashomati Thakur

14,998 просмотров • 13 дней назад

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

16,709 просмотров • 3 месяцев назад