正在加载视频...
视频加载失败
पुण्याला सर्वोत्तम शहर करायचंय…
10 条评论

#मी_पुणेकर_मी_धंगेकर

इतकी वर्षे दोन्हीकडे सत्ता असताना रस्त्याचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न भाजप सोडवू शकला नाही आता तुम्ही खासदार झाल्यावर वेताळ टेकडी भकास करणार त्याला सर्वोत्तम म्हणणार का ड्रग्ज विषयी एक चकार शब्द तुम्ही बोलत नाहीत महापौर असताना असेच काही बोललात त्याचे काय झाले

महापौर असताना का नाही केलं मग ? मोदींनी अडवलं होतं का ? 🤣🥱

2 गुजराती लोक करू देतील का पुण्याचा विकास

झोपला होता का आतापर्यंत? साधं पाणी आणि रास्ता देवु शकला नाही @BJP4Maharashtra

सगळ्या चांगल्या डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरण करून का....

😂😂 solpaur pune beed jalna 10 varsh jhal mp bjp. Cha kay vikas jhala

२०१४ पासून पुणे शहर मध्ये तुमचे खासदार आहे २०१४ पासून पुणे शहर मध्ये तुमचे आमदार आहे २०१७ पासून पुणे शहर तुम्ही महापौर आहे मग राम नदी, मुळा नदी, मुठा नदी चा कायापालट का नाही झाला नद्या ची गटर गंगा का झाली. आमदार, खासदार, नगरसेवक तुमचेच होते ना. आता भाजप नको पुण्यात

Tu jhoola hota 10 years? Mayor tu, Sthahi Samiti Adhakshya tuu … Kai Ch**** banavtai rao

पुण्याला पहिल्यांदाच पाण्यात तुंबवून तुम्ही चमत्कार केला आहे.
