Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

पंतप्रधान आणी पुणे, पुणेकरांनो स्वतःचा मान राखा!

102,903 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Akshay Baheti
Akshay Baheti3 лет назад

सध्या पुण्याच्या खड्डयांतून प्रवास करताना स्वतःची "मान" आणि पाठ शाबूत ठेवणे हेच आमचे प्रथम ध्येय आहे!

Фото профиля David
David3 лет назад

I like your command on Marathi though you live in abroad.

Фото профиля संकेत
संकेत3 лет назад

"पूर्ण भारत जेव्हा इंग्रजी शिकून नोकरी मिळवण्याच्या धडपडीत होता तेव्हा 'सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?' हा सिंह गरजला तो पुण्यामध्ये." , ह्याचा नेमका संदर्भ कोणी सांगेल का? ह्या विषयावर केव्हा आणि काय घडलं होतं भारतात आणि पुण्यात? #म #पुणे

Фото профиля दिलीप कुमार व्यास
दिलीप कुमार व्यास3 лет назад

गाँधी जी की नृशंस हत्या के बाद चितपावन ब्राह्मणों का नर संहार भी पुणे में हुआ था। जिसका कोई सरकारी रिकार्ड नही है।

Фото профиля Left&Right
Left&Right3 лет назад

बडी बडी बातें डॉक्टर वडा पाव नही, "हम् बर्गर" खातें!! 🥸

Фото профиля Suyash Deore
Suyash Deore3 лет назад

गेल्या काही महिन्यांपासून येथे मुक्कामी आहे...माफ करा पण तुम्ही गायलेले गोडवे आणि मी अनुभवलेले #पुणे अगदी विरोधी भासते...

Фото профиля Top gun
Top gun3 лет назад

he is not in pune. why is he barking from overseas?. Influencers hired by the event managers. shame on him !!

Фото профиля Shubham Agarkar
Shubham Agarkar3 лет назад

न वाचता परत एकदा बोल 😂😂😂

Фото профиля विजय लता नानासाहेब हुलवान (इंडिया का परिवार )
विजय लता नानासाहेब हुलवान (इंडिया का परिवार )3 лет назад

पुणाच्या "हडपसर" हे नाव कस पडलं? शनिवारवाड्यात हत्तीच्या पायाखाली विठोजी होळकर यांना दिले गेले . हा इतिहास पण सांगा.

Фото профиля #$_ akshay..
#$_ akshay..3 лет назад

ह्यला फक्‍त हे दाखववच आहे की हा बहेरगावी राहूं सुधा हा शुद्ध मराठी बोलता येता. बाकी काही नाही अहे हा व्हिडिओ मधे.

Похожие видео

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! पोलंडमध्ये उंचावला कोल्हापूरचा मान! 🚩 मा. पंतप्रधान मोदीजी यांच्याकडून करवीर संस्थानाच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा गौरव करणाऱ्या स्मारकाला अभिवादन! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वॉर्सा, पोलंड येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला अभिवादन केले. हे स्मारक म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडमधील निर्वासित नागरिकांना कोल्हापूरजवळील वळीवडे गावात करवीर संस्थानाने दिलेल्या सुरक्षित आश्रयाची सहृदय स्मृती आहे. मा. मोदीजी यांच्या भेटीद्वारे या पुण्यकार्यातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आणि तब्बल 6 हजार किमी दूर असूनही पोलंड-कोल्हापूरला जोडणाऱ्या आठवणींना उजाळा मिळाला! Narendra Modi #Poland #Kolhapur

Devendra Fadnavis

251,819 просмотров • 2 лет назад

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वेची व्यवस्था ! देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून ही समस्त मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो साहित्यिक सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने साहित्यिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी पुणे ते नवी दिल्ली दरम्यान १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आणि नवी दिल्ली ते पुणे दरम्यान २४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांच्याकडे केली. माझ्या विनंतीचा मान राखून त्याची सकारात्मक दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाडीची तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. वैष्णव जी यांनी दिल्या आहेत. श्री. वैष्णव जी यांच्या या सकारात्मक पाऊलाबद्दल समस्त साहित्यिकांच्या आणि मराठीजनांच्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानतो! मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि देशाच्या राजधानीत होत असलेलं हे संमेलन निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारे असणार आहे. Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Ashwini Vaishnaw BJP Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Murlidhar Mohol

22,915 просмотров • 1 год назад

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे! (सोलापूर - पंढपूर - माळशिरस - अकलूज - पुणे ) एकदम सुसाटपोटातील पाणी सुद्धा हलत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटत हा हायवे सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून जातो. आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. सोलापूर मध्ये युजलेस काँग्रेस कडून प्रणिती शिंदे तर माढा मधून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. २०१४ पूर्वी दुहेरी खड्डेयुक्त रस्ता होता...! पक्षाने केलेली कामे जनतेला सांगा...शेकडो हजारो कार्यकर्ते आपण रस्त्याने प्रवास करतात पण, समोर दिसलेल्या गोष्टीचे राजकीय भांडवल करत नाहीत. मोदीजी त्यांचं काम करत आहेत. आपण त्यांच्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण गरजेच आहे.

Prakash Gade

23,854 просмотров • 5 месяцев назад

📍पुणे रस्ते-महामार्ग निर्मितीतून पुणे जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने अग्रेसर करत असताना जिल्ह्यातील ३ महत्त्वपूर्ण एलिव्हेटेड मार्ग प्रकल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्यासह उपमुख्यमंत्री श्रीमती Sunetra Ajit Pawar जी, राज्याचे मंत्री श्री Chandrakant Patil जी, मंत्री श्री Shivendrasinh A Bhonsle जी, राज्यमंत्री श्रीमती Madhuri Misal जी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे जी, पिंपरी-चिंचवडचे महापौर श्री रवी लांडगे जी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभीजीनगर कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ च्या विकासासाठी आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत नवीन ग्रीनफिल्ड ६-पदरी द्रुतगती मार्गाच्या बांधकाम व कार्यान्वयनासाठी मार्गावरील पुणे ते शिरूर महामार्ग प्रकल्पाचे आज भूमिपूजन करण्यात आले. ७,५१५ कोटी रूपयांच्या तरतुदीसह एकूण ५३.४ किमी लांबीचा हा ६ पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित असून, उन्नत मार्गाखाली संपूर्ण लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्ग प्रस्तावित आहे. तसेच कोंढापुरी ते शिरुर भागामध्ये ६ पदरी जमिनीस समांतर महामार्ग प्रस्तावित आहे. या एलिव्हेटेड मार्गाच्या द्वितीय स्तरावर (Second Tier) ७ किमी लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून डीएफबीओटी (डिझाईन-फायनान्स-बिल्ट-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्वावर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत विकसित करण्यात येत असलेल्या पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रूतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पुणे ते शिरूर बायपास दरम्यान ५३.४ किमी लांबीचा उन्नत द्रूतगती महामार्ग विकसित करण्यात येणार असून यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ होईल. पुणे-शिरूर उन्नत महामार्ग हा केवळ एक रस्ते विकासाचा प्रकल्प नसून, भविष्यातील वाहतुकीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन उभारला जात असलेला आधुनिक वाहतूक कॉरिडॉर आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्र, सुरक्षित रचना आणि मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुणे परिसराच्या सर्वांगीन विकासात निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल. पुण्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाचेही आज भूमिपूजन करण्यात आले. ५,९२३ कोटी रूपयांच्या तरतुदीसह एकूण ५३.२०० किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये एकूण २६.३० कि.मी. लांबीचा ४ पदरी उन्नत मार्ग असून, ५३.२० कि.मी. लांबीचा ४ पदरी जमिनीस समांतर महामार्ग प्रस्तावित आहे. डीएफबीओटी तत्वावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर या वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक पट्ट्यांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद रस्ते संपर्क उपलब्ध करून देणारा हा महामार्ग वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणेल. याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग ६५ हडपसर-यवत महामार्ग प्रकल्पाचेही आज भूमिपूजन करण्यात आले. ५,२६२.३६ कोटी रूपयांच्या तरतुदीसह एकूण ३१.५ किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये २५ कि.मी. लांबीचा ६ पदरी उन्नत मार्ग तसेच ३१.५ कि.मी. लांबीचा जमिनीस समांतर ६ पदरी महामार्ग प्रस्तावित आहे. एलिव्हेटेड मार्गाच्या द्वितीय स्तरावर (Second Tier) १७.७० किमी लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. डीएफबीओटी तत्वावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. हडपसर-यवत उन्नत महामार्ग हा पुण्याच्या पूर्व भागातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करून सुरक्षित, जलद व अखंड प्रवासासह परिसराच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला हा प्रकल्प नवी गती देईल. पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आधुनिक रस्ते प्रकल्पांच्या माध्यमातून मजबूत कनेक्टिव्हिटी, गतिमान प्रवास आणि सक्षम वाहतूक व्यवस्था यांच्या आधारे महाराष्ट्राला प्रगत बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

125,957 просмотров • 2 месяцев назад

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी महा मुंबई मेट्रोने प्रवास केला. गुंदवली ते दहिसर असा त्यांचा हा मेट्रो प्रवास होता. यावेळी त्यांनी स्थानकांवरील प्रवासी सुविधांची पाहणी केली तसेच एस्केलेटरवरून खाली उतरताना प्रवाशांशीही संवाद साधला. त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत,जलद प्रवासाचे कौतुक केले. काटकसरीच्या आणि लोकहिताच्या उपाययोजनांचा स्वीकार करत त्यांनी सार्वजनिक वाहतुकीलाही प्राधान्य दिले आणि कृतीतून संदेश दिला. त्यांनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आणि वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी मुंबई मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मेट्रोचा प्रत्येक प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यापासून एक पाऊल दूर जाणं. आज मेट्रोचा पर्याय निवडणारा प्रत्येक प्रवासी फक्त स्वतःचा प्रवास सोपा करत नाही, तर देशासाठीही मोठं योगदान देत आहे.त्यांनी #MahaMumbaiMetro वरील सुरळीत, कार्यक्षम प्रवासाचे कौतुक केले. ✅ देशाला आवश्यक असलेलं इंधन तुम्ही वाचवत आहात. ✅ भारताच्या हरित वाहतूक क्रांतीचा भाग बनत आहात. ✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला पर्यावरणपूरक मेट्रो प्रवासाने प्रतिसाद देत आहात. वेगवान प्रवास. सुरक्षित आणि आरामदायी सेवा. महा मुंबई मेट्रोसोबत स्मार्ट प्रवास करा. वेळ वाचवा. इंधन वाचवा. भारत घडवा. #MMRDA #MumbaiInMinutes #MahaMumbaiMetro #RamdasAthawale #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes PMO India Narendra Modi CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ramdas Athawale Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,228 просмотров • 3 месяцев назад

निवडणूक मतदान घोटाळा अर्थात वोट चोरी या प्रकरणाची सुरूवात मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती कशी व्हावी, या मा. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आताच्या सत्तारूढ पक्षाने लोकसभेत फिरवून घेतला. मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, जर निर्वाचन आयोगाला पक्षाभिनिवेशापासून दूर ठेवायचे असेल, पक्षपाती कामापासून त्यांना रोखायचे असेल तर निवडणूक आयुक्तांची निवड करताना जी समिती नियुक्ती केली जाणार आहे; त्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असावा. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संविधानाला पायदळी तुडविणाऱ्या या सरकारने सदरचा निर्णय लोकसभेत बदलून घेतला अन् सरन्याधीशांना त्या समितीच्या बाहेर काढून त्या जागी आणखी एक मंत्री असावा, असा निर्णय करून घेतला. त्यामुळेच आपल्याला हवा तो निवडणूक आयुक्त आणता येईल, असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच ! त्यानंतर जे पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव होते राजीव ! हे राजीव भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते. या नंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले. सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या अन् पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला, त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता. याची खरी सुरूवात जेव्हा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला, तेव्हाच झाली होती. याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले अन् हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता, याचा विचार आता जनतेनेच करावा. #VoteChori #VoteChor #ECI #ECIVoteChor

Dr.Jitendra Awhad

12,421 просмотров • 1 год назад

‘चांद्रयान-३’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. ‘चांद्रयान-३’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासियांच्या एकजुटीतून मिळालेलं हे यश आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे मनापासून अभिनंदन करतो. प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करेल, असा विश्वास आहे. ‘चांद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाली, याचा फार आनंद आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्रमोहिमेच्या यशानं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहीम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानंही आपलं योगदान दिलं. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल. #Chandrayaan3 #VikramLander #MoonLanding

Ajit Pawar

33,644 просмотров • 3 лет назад

🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the 'flagging off ceremony of the Nagpur to Pune Vande Bharat Express' at the hands of PM Narendra Modi (online). MLA Mohan Mate, MLA Krishna Khopde, MLA Pravin Datke and other dignitaries were present. 🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) 'नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ' कार्यक्रम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से (ऑनलाइन) 'नागपुर से पुणे वंदे भारत एक्सप्रेस का शुभारंभ' कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधायक मोहन मते, विधायक कृष्णा खोपडे, विधायक प्रवीण दटके व अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.30am | 10-8-2025📍Nagpur | स. ११.३० वा. | १०-८-२०२५📍नागपूर. Narendra Modi Devendra Fadnavis Nitin Gadkari Mohan Mate Krishna Khopde Pravin Datke Ministry of Railways #Maharashtra #DevendraFadnavis #VandeBharatExpress

CMO Maharashtra

35,459 просмотров • 1 год назад

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,719 просмотров • 1 год назад

Another glass ceiling broken! Ms. Archana Atram creates history by becoming the first woman driver of Maharashtra State Road Transport Corporation. She drove the ST Bus from Saswad to Nira (District Pune). Soon we will see Ms. Atram with a woman bus conductor and all passengers with 50% discount on fare are women too! Congratulations to Archana and all women drivers who joined MSRTC! अवघ्या जगाचे सारथ्य सहजतेने करणाऱ्या 'स्त्री शक्ती'ला आपल्या 'लाल परी'चे वावडे का असेल? अर्चना ताई आत्राम यांनी सासवड ते निरा (जि. पुणे) या मार्गावरील 'एसटी' नुकतीच चालवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला चालक होण्याचा मान आत्राम यांना मिळाला, याचे आम्हा सर्वांना कौतुक आणि अभिमान आहे ! आता श्रीमती आत्राम यांच्या एसटीमध्ये, कंडक्टरही महिला आणि त्यांच्याकडून 50 टक्के सवलतीचे अर्धे तिकीट घेतलेल्या सगळ्या प्रवासीही महिलाच...असे चित्र पण लवकरच दिसेल ! आत्राम यांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! #NariShakti #WomenDriver #WomenDrivers #WomenEmpowerment #MSRTC #Pune #MaharashtraNews #Maharashtra Maharashtra State Road Transport Corporation

Devendra Fadnavis

273,222 просмотров • 3 лет назад