Загрузка видео...
Не удалось загрузить видео
पंपावर पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला - उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवारानी अंबानी उद्योग समूहाच्या यशाचे रहस्य सांगितले आज
95,402 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

बिंदास चोऱ्या करा... कमीपणा वाटून घेऊ नका...!!! ते ED BD बंद करा... मग काही कमी नाय वाटून घेणार आम्ही 🤗

तुझ्या कानात गेलेले पेट्रोल आधी बाहेर काढ म्हणजे तुला नीट ऐकू येईल पेट्रोल सोडून म्हणले आहेत. पंपावर काम करणारे पेट्रोल चोरतात असं तुला म्हणायचं आहे का?

मराठी मध्ये एक म्हणं आहे "ध" चा "म" करणे तसं इथे " "धरून" ला "चोरून" केलं आहे.नीट ऐकावे.

प्रामाणिक राहून कोणीच बिझनेस करू शकत नाही. याचा अर्थ कोणताच बिझनेसमन प्रामाणिक नाही.

दादा धीरूभाई कापड बाजारात होता पेट्रोल रिफायनरी धंद्यात मुकेश उतरला मग मुलाच्या पेट्रोल पंपातले पेट्रोल बाबा का चोरतील निदान फादर्स डे ला तरी अंबानीच्या गेलेल्या बापाबद्दल चांगलं बोला

बाई तुम्हाला फक्त टिका करायला च जमतय कामे करा गोरगरीब जनतेचे

अजितदादा सोडून म्हणले असताना तुम्ही चोरून हा शब्द वापरून त्यांची आणि अंबानी कुटुंबाची बदनामी करत आहात. हे फक्त सुपारी घेऊन काम चालू आहे

राज्यातील सहकारी बॅंका , सहकार कारखाने, सिंचन प्रकल्पांची कंत्राटी … कट कमिशन कोणी चोरले 💭🗞️

त्यांना #विकून म्हणायचं असेल चुकून #चोरून असं झालं...

म्हणजे आता चोरी कारणं पण रोजगार समजायचा ला ?
