Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

प्रगतीच्या वाटेवर महाराष्ट्र #महाराष्ट्र #BJP4MH #Maharashtra #DevendraFadanvis

13,756 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Ningappa chaughule
Ningappa chaughule2 лет назад

प्रगतीच्या वाटेवर महाराष्ट्र आहे त्याच महाराष्ट्रातील जनरल मोटर्सचे 1000 कामगार बेरोजगार झाले त्याचे काय कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्यावर जो अन्याय केलेला आहे त्यांना न्याय मिळवून द्या सरकारकडे एकच मागणी आहे येणाऱ्या हुंडाई मोटर्समध्ये कामगारांना नोकरी मिळून द्यावे

Фото профиля Nagnath Kumbhar GMI Talegaon
Nagnath Kumbhar GMI Talegaon2 лет назад

जनरल मोटर कंपनीचा क्लोजर ची परवानगी एका तासात देऊन हजारो कामगारांना रस्त्यावर आणून महाराष्ट्राची प्रगती कशी होईल ?

Фото профиля Pravin sawant
Pravin sawant2 лет назад

उलट्या दिशेची प्रगती आम्हाला नको

Фото профиля अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar
अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar2 лет назад

#यत्र_तत्र_सर्वत्र_देवेंद्रजी

Фото профиля PriyaZore
PriyaZore2 лет назад

देवाभाऊ👍

Фото профиля Kiran Salunkhe
Kiran Salunkhe2 лет назад

महाराष्ट्र प्रगती च्या वाटेवर आणी कामगार रस्त्यावर ....हेच धोरण आहे का????

Фото профиля anil wagh😎
anil wagh😎2 лет назад

पेढे वाटा

Фото профиля Aalhad Vaidya
Aalhad Vaidya2 лет назад

गुजरातच्या वाटेवर महाराष्ट्रातील उद्योगधंदे.

Фото профиля Gabbar
Gabbar2 лет назад

यांच्या वैचारिक बुध्दीची कीव येते. दुसऱ्याचे पोरं पण माझीच आहे म्हणतात

Фото профиля Shyam Shinde
Shyam Shinde2 лет назад

सबका साथ सबका विकास करत महाराष्ट्रामध्ये भाजपाने जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर आणले आहे ते गेली 33 दिवस झाले आपल्या फॅमिलीसह न्याय हक्कासाठी उपोषणास बसले आहेत पण या भाजप सरकारचे आणि कामगार मंत्री चे याकडे लक्ष नाही या कामगारांना लवकर न्याय देऊन हुंदाई मोटर्समध्ये नोकरी द्यावी

Похожие видео