Loading video...

Video Failed to Load

Go Home

पराभवानंतर बाळासाहेब थोरात समोर आले, नाराज होत थेटच बोलले!

90,929 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

The Shadow Walker's profile picture
The Shadow Walker1 year ago

काय खोटं बोलतोय हा माणूस. संसाधनांचा वापर तुम्ही करत नाही? सगळे कारखाना कामगार, शैक्षणिक संस्था कामगार कामाला लावतात प्रचाराला. लोकसभेला विखेंना पाडायला संसाधंन, पैसा पुरवला नसता लंके ला तर सुजय भाऊंनी लक्ष नसते घातले एवढे, आरामात निवडून आला असता. आता बसा बोंबलत 😂

Sunaina Holey ( Modi Ka Parivar )'s profile picture
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )1 year ago

😂😂😂😂😂😂😂😂

ajay mistry's profile picture
ajay mistry1 year ago

अहो थोरात तुम्ही जेव्हा आठ वेळा आधी निवडून आले होते तेव्हा सुद्धा जनतेच्या मनात शंका होती की लायकी नसलेला नेता कसा निवडून येतो?पण कोणीही evm ला दोष दिला नाही. आत्ता लाडक्या बहिणींनी तुमच्यासारख्या सावत्र भावाची साथ न देता,पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सख्ख्या भावाची साथ दिली.

# किरण 🚩🇮🇳🚩's profile picture
# किरण 🚩🇮🇳🚩1 year ago

लोकसभेला हिरव्या झेंड्याची मत घ्यायला मजा वाटली .....आज भगवा आसमंतात फडकला तर लगेच लोकशाहीची दुहाई...... ऐसे कैसे चलेगा ......काका

Rajan Thepde's profile picture
Rajan Thepde1 year ago

धर्माचा वापर तुम्ही केला मूर्खांनो, फतवे स्वतः साठी निघाले की गोड वाटत. जरांगे ने बीजेपी वर गरळ ओकली की मजा येते आणि आता स्वतःची ठासली गेली की हे शहाणपण सुचत. शाबाश बरोबर पप्पू सेनेचा कार्यकर्ता शोभतोय

Vaibhav(Modi ka Pariavar)'s profile picture
Vaibhav(Modi ka Pariavar)1 year ago

सुजय विखे चांगलाच घुसला😀😀😀😀😀

🅿!yu... 🎰🇮🇳's profile picture
🅿!yu... 🎰🇮🇳1 year ago

100℅ agree... Mahagai, hamibhav, rojgar he mudde bjp kde navte.. Aani ladki bahin ya yojnela dhal banvun corret ghol kelay.. Lokshahi sathi dhoka ahe 🙏

देशप्रेमी's profile picture
देशप्रेमी1 year ago

नका रडू आता !!! राहू द्या आणि आत्मपरीक्षण करा ?

Tejendra's profile picture
Tejendra1 year ago

ह्याला स्पस्ट बोलणं नाही रडणं म्हणतात

dhaneshbhalerao's profile picture
dhaneshbhalerao1 year ago

काँग्रेस ने विशाल ला पाठिंबा दिला होता का आणि प्रणिती शिंदेंचे निवडणुकीच्या आदल्या दिवशी पाठिंबा का फिरवला याची चौकशी कोण करणार.नाना चां पत्ता कट करून यांना पुढे आणले. भाई जगताप स्पष्ट बोलले आज उरावर आणून बसवले पक्षात सर्व काही ठीक नवते.खुर्चीच्या लालसेपोटी पाडापाडी तर नाही केली.

Related Videos