正在加载视频...

视频加载失败

प्रिय बीड जिल्हा वासीयांनो, चला आपल्यातील सलोखा आणि सौहार्द जपुया... #Beed #DMUpdates

31,811 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

8 条评论

Satish Pawar 的头像
Satish Pawar2 年前

शिरूर मध्यल्या तुमच्याच समाज बांधवांना समजून सांगा, जारांगे पाटलांबद्दल काय विधान केली जातायत, उगाच दुतोंडी भूमिका नका मांडू सोसियल मीडिया वर येऊन. गेली १० वर्ष लोकसभेला मराठा समाजाने कोणाला मतदान केलं होत, ५-५ लाखाच्या लीड नी कोण निवडून आल होत, मराठा समजाशिवय हे शक्य होत का.

लोकेश पवार 的头像
लोकेश पवार2 年前

आवरा याना मंत्रीमहोदय गरिबाच वाटोळं होईल अशाने

bol ke rahega 的头像
bol ke rahega2 年前

तुम्ही बंदूका दाखवा आम्ही सलोखा जपतो

Rahul Kadam 的头像
Rahul Kadam2 年前

तू बंदूक दाखव आम्ही बसतो शांत... काय पालकमंत्री आहे हा...हार तुम्हाला खूप जिव्हारी लागला कळल आम्हाला... आता विधानसभेला अजून जास्त त्रास होईल...

mshingade99 的头像
mshingade992 年前

ह्याच्या सारख्याना आवरा अगोदर हे तुमचे खरोखर समर्थक आहेत की विरोधक कळत नही

Vreok 的头像
Vreok2 年前

बीड मधे जातीवाद अतिउच् पातळी वर आहे... यामुळे मराठा किंवा वंजारी दोन्ही पैकी कोणी एक निवडून आला तरी बीड च कल्याण होणार नाही.. तुम्ही matured aahat... व्यक्ती पूजा हा भाग वेगळा व devlopment हे वेगळी... जरा जास्त लक्ष दया.. जातीवाद वाढला तर पुढारी सोकवनार काहीं काम नाही करनार

yogeshwar aher 的头像
yogeshwar aher2 年前

तुमचा सत्कार कार्यक्रम तर साहेब करतिल.. विधानसभेला

Sachin Munde 的头像
Sachin Munde2 年前

कारवाईची अपेक्षा , साहेब एका स्त्री बद्दल आणि एका समजा बद्दल भाष्य किती खालच्या पातलीच आहे, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे,

相关视频

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी आज विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! बीड जिल्ह्यातील जनतेचे बहुप्रतिक्षित स्वप्न मूर्त स्वरूपात साकार होणार आहे! जिल्हा प्रशासनाने विमानतळ उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सादर केला होता, त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळेल. रेल्वेप्रमाणेच विमानसेवेचे स्वप्न साकार होणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामागे वेळोवेळी मागणी करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. हा विकास प्रकल्प बीडच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकेल. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास वेगाने साधला जाईल असा विश्वास वाटतो! Ajit Pawar #BeedAirport #Development #AjitDadaPawar #DhananjayMunde

Dhananjay Munde

17,520 次观看 • 1 年前