正在加载视频...
视频加载失败
डॉल्बी आणि डीजे मधला फरक … नीट ऐका! सातारा जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे 🔥🔥
28,204 次观看 • 12 天前 •via X (Twitter)
20 条评论

तू आणि ते अधीक्षक यांना एकच सांगणे आहे की, लोकांना हा फरक न कळण्याइतके लोकं मूर्ख नाहीत. लोकं एकंदरीत पूर्ण साउंड सिस्टीम ला DJ संबोधतात.

आहो राजे फरक काहीही असो पण त्या आवाजाने लहान मुले, म्हातारी माणसं, आजारी लोकं यांना जो त्रास होतो त्याचा विचार करा ना साहेब. बापट कदाचित चुकीचे असतील पण ह्या आवाजाने होणारा त्रास तर विचारात घ्या ना. शांत, कमी आवाजात पण देवाची पूजा, आराधना होऊ शकते ना!थोडा विचार करा राव.

Dj म्हणजे disk jokey जो विविध cds किंव्हा ट्रॅक mix करून गाणी लावतो... आपला विरोध त्याला नाहीच.. गाणी मोठ्या आवाजात लावण्यात आहे, त्यामुळे स्पीकर्स किंव्हा डॉल्बी ला फक्त dj म्हणलं म्हणजे जनतेला दिवसा ढवळ्या चिवट्या बनवणं आहे 😂😂😂 धन्य ते पोलिस जे ह्याला टेक्नॉलॉजी म्हणतात 😂😂

पोलीस अधिकारी जनतेच्या हिताचं बोलूच शकत नाहीत हे त्यांनी सिद्ध केलं.

He is technically right - the restriction should apply to volume and timing. Loud & lewd music should not be allowed beyond a certain time - say 8-9 PM The current deadline of 10 & 11 PM is extremely stressful to elders patients students etc Also most pandals violate both loudness and time limits

इथे गोलमाल फिरून फिरून कशाला सांगतोयस सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे क्लियर कट डेसिबल्स ची लेबल्स. डब्बा एक असू दहा असो की शंभर असो डेसिबल जर जास्ती झालं तर जप्त.

काय बोळ्याने दूध पाजतोय हा लोकांना..! लोकांना माहिती आहे ते... लोकं तुमचं HC ने सांगितलंय आवाजाची मर्यादा दिली ती तुम्ही पालन करण्यासाठी कारवाई करा ही अपेक्षा आहे पोलिसांकडून..असला फालतू टाइमपास उत्तर नका देऊ

असले मुर्ख लोक येणारच म्हणूनच तीव्र आवाज करुन शांतता भंग करणाऱ्या सगळ्याच गोष्टींनी रस्त्यावर उपद्रव करण्यास बंदी घालण्याची गरज आहे.. शरद पवार सुद्धा पूर्वी वाईन म्हणजे दारु नव्हे आणि गुटखा म्हणजे हर्बल तंबाखू म्हणत होता. छपरीपणा थांबवला नाही मिरवणुकीत डान्स बार सुरु होतील.

पोलिस प्रमुख काय म्हणाले? आणि तू कॅप्शन काय दिले आहे? उगीच दिशाभूल करू नकोस. पोलिस प्रमुख: मुद्दा DJ की डॉल्बी की लाऊड स्पीकर चा नाहीये. मुद्दा आवाजाचा आहे. आणि आवाज लावायचा असेल तर तुमच्या घरातल्या आजी आजोबांना स्पीकर समोर बसवायचं.

विषय सोडून भरकटायचं कसा हे मराठी माणसाकडून शिकावं. काही ही अपेक्षा नाही, शेवटी दलिद्री तो दलिद्रीच राहणार! विषय संपला!

🤦🏽♂️ Very Juvenile of the SP...

Disco nahi disc jockey

शब्दांचे बुडबुडे उडवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न आणि त्यांचा त्रास समजून घ्या, तरच तुमच्या शिक्षणाला काही अर्थ उरेल."

अंधभक्त आमदार मंत्री यांनापण फाट्यावर फोडतात 🤔🤔

Development is part of life. If we are accepting other Development y not sound too. They r using whole yr only fewdays and with limited time.

निखिल पिंगळे यांच्या घरात लावा dolby आणि बसवा DJ "बाबा". आणि मग पिंगळे साहेबांना सांगा कि त्यांच्या "Better Half" ना हे सगळे explanation द्या. 🫢😄मग बघा हा सगळं shanpana तिथे चालतो का !

भयानक मूर्ख आहे हा माणूस 😰

@DGPMaharashtra What kind of police is she

2024 Bombay हाई कोर्ट ची judgment वाचा, सरळ सरळ mentioned आहे डेसीबल लिमिट किती पाहिजे. कुठल्याही सिस्टम लावा मग.

लावा ही technology आपल्या घरच्या शेजारी, अप्रूव्ड डेसिबल मध्ये जरी लावला तरी किती त्रास होतो ते बघा. DJ लावा कोणी काय म्हणणार नाय पण सुरवात आधी स्वतःच्या घरा पासून चला करा ते पण atleast 3 तास घरच्या शेजारी लावा
