Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पोलीस न्याय मागणाऱ्यांच मारत आहेत. कार्यक्षम गृहखाते...🙂 #नसरापूर

73,484 Aufrufe • vor 5 Monaten •via X (Twitter)

38 Kommentare

Profilbild von Bokya
Bokyavor 5 Monaten

२/२ १ तारखेला मिसिंग लिंक साठी ४/५ तास बंद कसा ठेवला? तेंव्हा का काही नाही एम्बुलेंस, प्रवाश्यांचा, लेकरांचा विचार केला? तेपण उन्हातान्हात ? त्याच पण समर्थन कराल का? आणि मारण्यापेक्षा डीजीपी/गृहमंत्री संवाद करून सोडवले असते ना?

Profilbild von निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩vor 5 Monaten

कित्येक वयस्कर लोकं, ॲम्ब्युलन्स ट्रॅफिक मध्ये अडकून होत्या हे माहिती आहे का? त्यात कोणी दगावल असत तर कोण जबाबदार? गेलेला जीव परत येत नाही, पण न्याय मिळवण्याच्या नादात आणखी निष्पाप जीव गेले तर त्याचे काय? ते दुःख इतर कोणी भोगू नये हीच इच्छा. बाकी भाषा... राम कृष्ण हरी🙏🏵️

Profilbild von सोनू बालगुडे पाटील🚩
सोनू बालगुडे पाटील🚩vor 5 Monaten

मिसिंग लिंक वेळी जेव्हा परवा लोक अडकले तेव्हा हे बोलायचं होतं

Profilbild von Lone Wolf !(*x*)!
Lone Wolf !(*x*)!vor 5 Monaten

@Niranjan3112 both are wrong.

Profilbild von सोनू बालगुडे पाटील🚩
सोनू बालगुडे पाटील🚩vor 5 Monaten

@Niranjan3112 मग लोकांची काळजी एकाच वेळी का दाखवायची

Profilbild von Sudhir Deshmukh
Sudhir Deshmukhvor 5 Monaten

जेन झी कडून आता सरकारविरुद्ध उठाव करण्याची अपेक्षा आहे!! "शेवटी मदांध तख्त फोडते मराठी"

Profilbild von Bokya
Bokyavor 5 Monaten

१/२ हायवे जॅम केल्यावर कुठे या घटनेचे गांभीर्य समजले, आणि कुणी अडकले असतील तर त्यांनी पण बाहेर येऊन सामील व्हायला हवे. गृहमंत्री कुठे आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? ते का नाही आले पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला? आणि हायवे जैम चा त्रास होतो ना? मग

Profilbild von 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲vor 5 Monaten

लोकांची लायकी मार खाण्याची आहे...

Profilbild von Xenoklutz
Xenoklutzvor 5 Monaten

Are pakdun mara na police la , 3-4 log milun ek ek polic la dharun mara , he police pan tya rapist la milele distat

Profilbild von suyog khude
suyog khudevor 5 Monaten

ब्रीदवाक्य "सद् रक्षणाय, खल निग्रहणाय" आहे पण प्रत्यक्ष कृती "खल रक्षणाय, सद् निग्रहणाय" गंभीर गुन्हे असलेले आरोपी पॅरोलवर, जामीनावर बाहेर येतातच कसे? कालच @ACB_Maharashtra ने नुकतेच प्रमोशन झालेले अधिकारी लाच घेताना पकडलं @DGPMaharashtra @maharashtra_hmo

Profilbild von surya
suryavor 5 Monaten

नपुसक गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यावर जनतेला असाच त्रास होणार आहे 🙏🏼आता तरी भाजप हटवा आणि देश वाचवा

Profilbild von KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬
KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬vor 5 Monaten

अजुन किती विकास पाहिजे आहे... सर्वोच्च पातळीवर विकास झाला आहे हा... हिंदुत्वत्वाचे सरकार आहे पहा कसं मुसलमानाला मारत आहे... लय माजले मुसलमान अजुन मारा त्यांना... जिहाद जिहाद करतात लय मारा अजुन... महाराष्ट्राच्या जनतेले अजून ही कळलं नसेल तर मग लोकं तूutiye आहेत...

Profilbild von MAHHESH B BEDEKAR
MAHHESH B BEDEKARvor 5 Monaten

खूपच चुकीचं सुरू आहे आज महाराष्ट्रात.. प्रशासन , नेते लोकांना मारण्यासाठी काम करत आहेत

Profilbild von virendra y yadav
virendra y yadavvor 5 Monaten

देवा भाऊ महाराष्ट्र आता थांबणार नाही करा आंदोलन मोर्चा सरकार उलट्या काळजाचे आहे

Profilbild von Sandeesh
Sandeeshvor 5 Monaten

भाजपला निवडून देण्याचा परिणाम आहे जे जे म्हणत होते हिंदी शत प्रतिशत भाजप ते मराठी लोक याला जबाबदार आहेत

Profilbild von Truth🌎
Truth🌎vor 5 Monaten

Congratulations @Dev_Fadnavis for beating already beaten ppl. Ur @MahaPolice @DGPMaharashtra @CPPuneCity can do only this & will serve pizza to criminals #Maharashtra #Nasrapur #नसरापूर

Profilbild von Jagdeep DESAI
Jagdeep DESAIvor 5 Monaten

And because of this, the p@lice will take out their frustration on the general public as they can't, or will not catch the actual perpetrators

Profilbild von Ganesh Galdhar
Ganesh Galdharvor 5 Monaten

गृह खात्याने बांगड्या भरायला पाहिजे तीच त्यांची लायकी.

Profilbild von Annapurna
Annapurnavor 5 Monaten

Shameless Maharashtra Government oh sorry bjp Government.

Profilbild von Satyamedha
Satyamedhavor 5 Monaten

हे न्याय देऊ शकत नाही पण न्याय मागणा-यांवर अन्याय करू शकतात

Profilbild von finger blaster 24
finger blaster 24vor 5 Monaten

Bhim Kamble is name of that नराधम

Profilbild von गणेश शेंडगे
गणेश शेंडगेvor 5 Monaten

@CMOMaharashtra @mieknathshinde वाहह मुख्यमंत्री साहेब छान काम करताय हीच अपेक्षा आपल्याकडून.

Profilbild von आशीष माळी
आशीष माळीvor 5 Monaten

अत्यंत वाईट

Profilbild von BIG BROTHER
BIG BROTHERvor 5 Monaten

फडणवीस आणि त्याचे चेले कुठं आहेत?? हीच का लोकशाही?

Profilbild von Yogesh Kasar
Yogesh Kasarvor 5 Monaten

@StreetpolitiX नपुंसक गृहमंत्री लाभला आहे महाराष्ट्र राज्याला, असा मुख्यमंत्री लाभला आहे राज्याला जो दिवस रात्र फक्त सत्ता टिकवण्यासाठी वेडा झाला आहे, त्याला शाब्दिक खेळ करायला छान येत, वाटोळे झाले आहे महाराष्ट्र राज्यच !!

Profilbild von मल्हार 🇮🇳
मल्हार 🇮🇳vor 5 Monaten

आरोपी ह्या पोलीसांच्या iचा नवरा आहे वाटतं.. .🤬🤬🤬

Profilbild von Rajendra Patil
Rajendra Patilvor 5 Monaten

लाठी चार्ज वाल्यांना त्याचा आदेश देणाऱ्यांना मुलं नाहीत... दोन चार तास ट्रॅफिक बंद पडली तर यांना ॲम्ब्युलन्स, जेष्ठ नागरिक दिसायला लागले, आणि एरवी ते नसतात, फक्त रास्ता रोको झाला की ते दिसतात... ज्या ज्येष्ठ नागरिक आणि ॲम्ब्युलन्सला त्रास झाला त्यांच्या बद्दल सहनभूती.

Profilbild von Raj Inamdar
Raj Inamdarvor 5 Monaten

हे बलात्कारी सरकार आहे हिच श्री ची इच्छा, असं म्हणावे लागेल

Profilbild von $hiva
$hivavor 5 Monaten

परत बंदूका हातात घ्यायचं वेळ येत चालली,

Profilbild von Adv. मराठा आर्विका देसाई
Adv. मराठा आर्विका देसाईvor 5 Monaten

@Pawardny20 मार खाऊन घ्या….

Profilbild von Arjun Deshmukh
Arjun Deshmukhvor 5 Monaten

HM baman asun bamnachya lekra vr balatkar ani khoon jhala tri HM la khurchi priya aahe mag kopardi ani massajog cha nyay tr visra ch...aani ya Saglya madhya swatahla khalchya jatiche mhanun ghenare aani arakshan ghenare loka gunhegar aahe he ch kalyug...#NepalPattern needed

Profilbild von Rajya Pita
Rajya Pitavor 5 Monaten

@SajukTup Manu chya rajyat nyay nahi magu shakat

Profilbild von Nik
Nikvor 5 Monaten

@Dev_Fadnavis ..shame

Profilbild von Shubham Deshpande
Shubham Deshpandevor 5 Monaten

@DGPMaharashtra your @CPPuneCity said in a media interaction that no lathi charge is was done, this is a proof of that. Kindly dismiss him from his position. He doesn’t deserve to be the CP of pune. @CPPuneCity @PuneCityPolice @puneruralpolice shame on you.

Profilbild von evaluationcam
evaluationcamvor 5 Monaten

त्या नालायकाने हे कृत्य 2 वेळा केले पाहिल्या वेळेसच्च तो बलात्कार गुन्ह्यातून मुक्त झाला तेव्हाच याचा कडून झालेल्या गुन्ह्या बाबतीत पीडितांना न्याय मिळेल याची आशा देखील मावळली. ही प्रतिक्रिया येणे अपेक्षितच आहे.

Profilbild von .
.vor 5 Monaten

कोर्ट मध्ये केस दाखल करा ह्यांच्या विरुद्ध. हिंदूनी आता पाठी मागे फिरु नए.

Profilbild von Ashish Jain
Ashish Jainvor 5 Monaten

People have habit to get beaten. It’s villagers otherwise Pune City guys won’t be doing this much also. Police who r doing shoddy job and not making water tight case despite repeat offender needs to answer, and Judiciary has different levels altogether

Profilbild von ADITYA VAISHALI SANJAY NILKANTH
ADITYA VAISHALI SANJAY NILKANTHvor 5 Monaten

@yogi_9696 निष्क्रिय गृहमंत्री 😡😡

Ähnliche Videos

साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला ती सोशल मीडियावर भाजपाला अडचणीत आणणारे व्हिडिओ टाकते म्हणून भाजपाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. तीची पोलीसांकडे तक्रार करत आहेत तसेच तीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. महिलांना न्याय देण्याच्या मोदीजींची इच्छेला फडणवीसांच्या राज्यात भाजपा कसे मूर्त स्वरूप देत आहे हे त्या महिलेनेच सांगितले आहे. भाजपाचे महिलांना न्याय देण्याचे ढोंग हे मणिपूर असेल, हाथरस असेल किंवा महिला खेळाडूंच्यावरील अत्याचारातून समोर आले आहेच. भाजपातील बलात्काराच्या आरोपी नेत्यांची संख्याही अभूतपूर्व आहे. मात्र महिलांचा आवाज दाबण्यासाठी किती खालच्या स्तरावर भाजपाचे कार्यकर्ते जात आहेत हे ही स्पष्ट होते. या महिलेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सातारा पोलीस आणि राज्य सरकारची आहे हे लक्षात ठेवा.

Sachin M. Sawant सचिन सावंत

19,319 Aufrufe • vor 5 Monaten