Loading video...

Video Failed to Load

Go Home

हे कोण आहेत जे दगड मारत आहेत ??

170,639 views • 3 years ago •via X (Twitter)

8 Comments

भिकु म्हात्रे 🔥's profile picture
भिकु म्हात्रे 🔥3 years ago

तुझं डिपॉसिटी जप्त करणार पुढच्या निवडणुकीत 💯

भिकु म्हात्रे 🔥's profile picture
भिकु म्हात्रे 🔥3 years ago

दुर्री तिर्री एक्का नितेश राणे छ# 🚩

सोनू बालगुडे पाटील🚩's profile picture
सोनू बालगुडे पाटील🚩3 years ago

राणे, तुम्ही तर सूर्याजी पिसाळ झालात..

मल्हार 🇮🇳's profile picture
मल्हार 🇮🇳3 years ago

मराठा समाजानी वेळीच तुम्हाला ओळखले म्हणुन बरे झाले... नाहीतर स्वत:च्या राजकिय स्वार्थासाठी समाजाला खड्ड्यातच घातला असता तुम्ही... म्हणे मी मराठा...आरं थू तुमच्या जिंदगीवर !

vir jadhav's profile picture
vir jadhav3 years ago

नितेश जी इथ तुमच्या वडीलांना लाठय़ा मारून डोके फोडून रक्त काढले असते तर. त्यांचा डोळ्यात काठी घालून डोळा बाद केला असता तर पेढे वाटले असते का. चालला लॉजिक शिकवायला. लोकाना मारहाण केली तर त्यांचा उद्रेक होणार ना. येवढी अक्कल नाही का. कुणी नेता केला याला @JPNadda हाकला कोंबडी चोर.

ajit rane's profile picture
ajit rane3 years ago

हा फडणवीस दलाल मराठ्यांना बदनाम करत आहे.,पहिला लाठीचार्ज पोलिसांनी केला,तू कोणाची फडणवीसची लोमते गिरी कर बैला..😡😡😡 हा बघा मराठा समाज्याचा मारेकरी,आता समाज्याच्या बदनामीवर आला आहे,हा बोलला तर यांचे काळे धंदे जगासमोर येतील,म्हणून हा आता फडणवीस सोबत मराठ्यांच्या मुळावर उठला आहे😡

VJ's profile picture
VJ3 years ago

पोलीसांनी लाठीचार्ज केल्यावर , महिलांना मारल्यावर संतापून दगडफेक तर होणारच .. आधी दगडफेक झाली का ?? तेव्हाचे काही विडिओ आहेत का ??

ધર્મેન્દ્ર અનમાને's profile picture
ધર્મેન્દ્ર અનમાને3 years ago

अरे भाड्या मुळात पोलीस मराठा आंदोलन स्थळी का गेले कोणाच्या आदेशा वरून गेले. लाठीचार्ज कोणाच्या आदेशा वरुन केला. गेली पाच वर्ष मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे आधी कधीच अस झाल नाही मग कालच का झाले. तुम्ही हे सगळ घडवून आनले आहे.महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही का मुर्ख वाटलो का

Related Videos