Loading video...

Video Failed to Load

Go Home

♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏 👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही.. 👉 आमची सरकारला...

15,012 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

P nimbalkar's profile picture
P nimbalkar2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis मुदत वाढ भेटलीच पाहिजे मराठा विद्यार्थ्यांना अजूनही SEBC प्रमाणपत्र पूर्ण वाटप केले नाहीत त्यामुळे सरकार ल विनंती आहे अजून 5 दिवस तरी मुदत वाढवून देण्यात यावी..

Munja shinde's profile picture
Munja shinde2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis SEBC प्रमाण पत्रासाठी विलंब झाल्यामुळे FORM भरण्यासाठी मुदत वाढ भेटली पाहिजे @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

Kantu Bhawar's profile picture
Kantu Bhawar2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis माझेही sebc certificate आलेले नाही त्यामुळे मला srpf चा फॉर्म भरता आला नाही.कारण वयोमर्यादा चा प्रोब्लेम झाला

Shashank Madan Bhagat's profile picture
Shashank Madan Bhagat2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis कितेक जीव गेसाल अम्म्हा गरिबांचे साहेब तुम्ही आमची परीक्षा घेत आहे ना आत्ता आम्ही तुमची परीक्षा घेऊ येत्या electino मध्ये

Maachindranath Ghadage's profile picture
Maachindranath Ghadage2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis तारीख वाळवून मिळावी......Sebc certificate आणि वेबसाईट server down mule फॉर्म भरता आला नाही🙏🙏🙏🙏

Mahesh Suresh Bangude's profile picture
Mahesh Suresh Bangude2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏 👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार…

Sagar Tikar's profile picture
Sagar Tikar2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Ragistration पण होत नव्हत मुदत वाढून द्या 2 दिवस तरी मिळाले पाहिजे त्यात cm साहेब म्हणाले होते मुदत वाढवून मिळेल त्यामुळे मुदत वाढ मिळालीच पाहिजे

Suresh Bavale's profile picture
Suresh Bavale2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Mudat wadh day

सुनील गायकवाड's profile picture
सुनील गायकवाड2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis मुदत वाढ भेटलीच पाहिजे कारण शेवटच्या दिवशी २ तास आधी साईट बंद झाली होती कित्तेक मुलांचे फक्त फोटो अपलोड होण्याचे बाकी आहे साईट चालत नसल्याने फोटो अपलोड नाही झाले त्यामुळे मुदत वाढ भेटली पाहिजे.कारण टेक्नॉलॉजी च वापर योग्य रित्या झालं नाही

Mahesh Kokane's profile picture
Mahesh Kokane2 years ago

@AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis कमीत कमी ५ दिवस तरी मुदत वाढ भेटली पाहिजे....

Related Videos

#नियुक्या_मिळाल्याच_पाहिजेत ♦️ आरोग्य भरती गट क, गट ड मधील खूप उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 तसेच इतर पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या पण नियुक्ती खूप दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने लटकलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.. पुह्ना आचारसंहिता लागण्याची भीती उमेदवार मध्ये आहे.. शासनाला सर्व विध्यार्थी मार्फत नम्र विनंती हा प्रश्न मार्गी काढावा..🙏 Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis 👉 आम्हाला विश्वास आहे शासनच विध्यार्थी वर्गाला न्याय देईल.. 🙏🙏 Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Dr Shrikant Lata Eknath Shinde Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Abhimanyu Pawar Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Sudhir Mungantiwar Dhananjay Munde Chhagan Bhujbal Sunil Tatkare Girish Mahajan Atul Save Chandrakant Patil Dilip Walse Patil Radhakrishna Vikhe Patil Hasan Mushrif Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Abhimanyu Pawar Sharad Pawar Supriya Sule Uddhav Thackeray Raj Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Ajit Pawar Chhatrapati Udayanraje Bhonsle Nana Patole Balasaheb Thorat Jayant Patil- जयंत पाटील BACCHU KADU TV9 Marathi ABP माझा ibn lokmat tv LoksattaLive SakalMedia

OFFICER'S CLUB

10,627 views • 1 year ago

#नगरपरिषद_भरती 2023 येणाऱ्या समस्या बाबतीत... 1. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत. स्वछता निरीक्षक श्रेणी क #RTI नुसार 417 जागा रिक्त असून का जाहिरात दिले गेली नाही. कृपया यावर नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धारकर यांच्यावर अन्याय पण झाला आहे.. यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही विनंती.. 🙏 2.नगरपरिषद भरती २०२३ मध्ये फॉर्म भरताना MSCIT, १० + पदवी ( ज्यांनी बारावी / डिप्लोमा केलेला नाही ), खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी तारीख, असे विविध येणारे तांत्रिक अडथळे अजून पण येत आहेत ते लवकरात लवकर दूर करावे ही विनंती..🙏🙏 CMO Maharashtra Raman R Raut Pratap Arunbhau Adsad Devendra Fadnavis Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR Tata Consultancy Services Eknath Shinde - एकनाथ शिंदे

OFFICER'S CLUB

12,081 views • 3 years ago

#तलाठी_भरती #सरळसेवा_भरती_पारदर्शक_झालीच_पाहिजेत ♦️तलाठी भरती ची सुरवात आजपासून झाली. सुरवातीलाच पेपरफुटी ( हाय टेक device वापरून ) असल्या घटना घडत असतील तर सरकाने गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.. रात्रदिवस करून पोर अभ्यास करत आहेत.. पेपरफुटी वर कठोरात कठोर कायदा आणावा ही सरकारला हात जोडून विनंती.. 🙏🙏 व्हिडिओ ZEE २४ तास Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Samrat Phadnis Deepak V. Bhatuse rajiv khandekar Vilas Bade Prachee PS ZEE २४ तास ABP माझा TV9 Marathi Tulsidas Bhoite SaamTV News Maharashtra Times Girish Kuber Prasanna Joshi Supriya Sule Kamlesh Sutar Dipali Jagtap Lokshahi Marathi BBC News Marathi Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Adv. Yashomati Thakur Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Dr.Jitendra Awhad Rohit Pawar Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

OFFICER'S CLUB

23,226 views • 3 years ago

#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे. BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही. BMC आणि सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती. माझी Mumbai, आपली BMC Devendra Fadnavis Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे @Dhananjay_AAP Ajit Pawar Rohit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dr.Jitendra Awhad Engineers Association Official CMO Maharashtra Kailas Patil Abhimanyu Pawar @harshsapkal .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

17,914 views • 1 year ago