Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

पवारसाहेब तुम्ही पुन्हा जिंकलात...

27,770 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Narsing🕊️🇮🇳🚩
Narsing🕊️🇮🇳🚩2 лет назад

भाजप ला सांगणं आहे . सद्या महाराष्ट्रात मनोज दादांच्या विरोधात तुम्ही एकमेप पक्ष कटकारस्थान करत आहात . महाराष्ट्रासह देशात तुम्हाला उतरती कळा लागेल लक्ष्यात घ्या . कटकारस्थाने थांबवा . मराठ्यांना हक्काच देऊद्या शिंदे साहेबांना . लोकांना सर्व समजतय शिंदे साहेब सकारात्मक आहेत.

Фото профиля Ramdas Mashal
Ramdas Mashal2 лет назад

फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्र नासवलात... #नीच

Фото профиля मायभूमी
मायभूमी2 лет назад

किती सॉलिड रसायन या माणसात आहे जो पेटवतो पण आणि साळसूद पणें विझवायला पुढे येतो. ..

Фото профиля पहाटेचा शपथविधी...!
पहाटेचा शपथविधी...!2 лет назад

या IT सेल वल्यामुळेच BJP हरणार आहे विधानसभेला

Фото профиля महाराष्ट्र राज्य विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी2 лет назад

CM office मधील तरंगे आणि प्रधान सचिव CM साहेबांचे काम अडवतात अस सरकार नकोच

Фото профиля Sachin Shinde
Sachin Shinde2 лет назад

16 % आरक्षण पृथ्वीराज चव्हाण सरकारचा शेवटचा निर्णय होता त्या नंतर सत्तांतर झालं

Фото профиля Mandar Kulkarni
Mandar Kulkarni2 лет назад

एवढं सगळं होऊनही तुम्हाला या माणसाकडून सुधारणेची अपेक्षा कशी? ते तसेच आहेत. सुधारणार नाहीत. तुम्ही त्यावर काय करणार ते बोला? बंद करण्यासाठी त्यांनी हे उद्योग सुरू केलेच नाहीयेत. ते समाज फोडायलाच बसलेत. तुम्ही तो एकसंध ठेवण्यासाठी काय करताय ते सांगा. त्यावर व्हिडिओ बनवा.

Фото профиля sofiyan
sofiyan2 лет назад

ते आम्ही डिसाइड करू इलेक्शन मह्धे कोन जाती वाद आगे

Фото профиля पहाटेचा शपथविधी...!
पहाटेचा शपथविधी...!2 лет назад

Anchor vr aani script la Aapla aavaj देणाऱ्या ल माहीत नाही तो सापाला दूध पाजत आहे म्हणून

Фото профиля M Joshi
M Joshi2 лет назад

तरी तुम्ही साहेब म्हणताय हे विशेष.

Похожие видео

पेशवाई गेली आणि इंग्रज आले. त्यावेळेला एक जमत निर्माण झाली हे केलं तुम्ही धर्म बुडवला ते केलं तुम्ही धर्म बुडवला तुम्ही इंग्लिश शिकला धर्म बुडला तुम्ही पाव खाल्ला धर्म बुडला तुम्ही समुद्र पार केला धर्म बुडला टिळकांनी एकदा इंग्रजांबरोबर चहा पिला तर धर्म बुडला म्हणून त्यांना शेण गोळा खायला लावला होता. त्याला पंचगव्य हे नाव दिलं गेलं होतं. पंचगव्य म्हणजे शेणाचा गोळा ते तुमचं शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात आणायचं टिळकांनी समुद्र पार केला होता म्हणून त्यांना स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये योनीमधून पुन्हा जाऊन पंचगव्य खाऊन त्यांचा पुनर्जन्म झाला आहे आणि ते पुन्हा ब्राह्मण झाले आहेत हे सिद्ध करावे लागलं होतं अशा भरपूर कथा लोकहितवादींनी आपल्या पुस्तकात लिहिले आहेत ही मनुवादी जमात ही पूर्वी फक्त ब्राह्मणांच्या होती काही बहुजन मनुवादी होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते सुदामेच्या मागे पडले आहेत

गजाभाऊ

35,304 просмотров • 1 год назад