Video yükleniyor...
Video Yüklenemedi
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची व फळबागांची पाहणी केली! बार्शी तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीनसह विविध पिके व फळबागा पाण्याअभावी वाळत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. आज बार्शी तालुक्यातील पांगरी, घारी,पुरी,कुसळंब,बाभळगाव येथे शेतकऱ्यांच्या... show more
15,675 görüntüleme • 16 gün önce •via X (Twitter)
32 Yorum

निव्वळ रिलबाज नेते भरती झालेत महाराष्ट्रात...काम कवडीभर नाही आणि PR गाव भर करतील..

शाहसेने चे खासदार #शाहसेना

विरोधी पक्षात राहून पाठपुरावा करता आला नसता का ? विरोधी पक्षात असून शासनाची मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करता आले नसते का ?

पाठपुरावा 😂. हातात कागदच घेऊन फिरणारा विरोधी पक्ष असतो तुम्ही सत्ताधारी आहात डायरेक्ट मदत जाहीर केली पाहिजे

ओमराजे सरकार मधे आहात तुम्ही अजून काहीच मदत मिळाली नाही काम होत नव्हते म्हणून च तुम्ही गेला होतात आता अजून काहीच मदत मिळाली नाही पंचनाम्याचा मुहूर्त काढला आहे सरकार ने

ओम आता तू काहीही दिखावा केलास तरी त्याचा उपयोग नाहीय , गद्दारी केलास त्याच दिवशी तू सर्व गमावलास !

दम आहे का मोदी ला दुष्काळ जाहीर करा सांगायला ?

आता कसला पाठपुरावा डायरेक्ट मदत करावी विकासाकरिता गद्दारी केली ना

साहेब मदत मिळत नाही म्हणून तर तुम्ही पक्षांतर केलं. आता एक्स वरती लिहिण्यापेक्षा तुम्ही पहिला मदत करा आणि त्यानंतर सांगा की मी एवढी मदत केली. वाट बघतोय तुमच्या पुढील मेसेजची

विरोधी पक्षात असल्यामुळे लोकांची कामे करताना अडचणी येतात म्हणुन लोकांसाठी मला सत्तेबरोबर जाव लागत आहे…😅 (फुटुन जातानाचे ओमराजेंचे शब्द) करा की मग आता काम..उगीच रील्स काय बनवताय?

दादा, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी दुसरं पक्षांतर करा. त्याशिवाय विकास होणार नाही. पाटलांनी 50-60 वर्षात विकास करून आपला जिल्हा देशात दरिद्रीच्या यादीत 3 नंबर ला आणला, तुम्ही थोडा जोर लावला तर आपला जिल्हा 1 नंबर होईल देशात दरिद्री म्हणून. तुम्ही पाटलांना मागे टाकले पाहिजे

गद्दार

Reels बनवून झाल्या असतील तर आता प्रत्यक्षात खरी काम पण करा आणि पक्षबदलासाठी भेटलेले खोके इथे रिकामे करा. गद्दार गँगने मिळून जेवढे खोके लाटलेट ना त्यात अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त होऊ शकेल 🙏🙏

Gaddar ja vichar shah sahebana kahi madat milel ka mhnun ?

चव गेली

सत्ताधारी आहात.

Gaddar rajinama de

दिखावा

तुमसे कुछ भी नही होगा.

गद्दारीकरून सत्तेत गेलात..आता तर शेतकऱ्यांना पैसे भेटी दरम्यानच वाटायला हवे होते..

गुजरात चे नोकर

@OmRajenimbalkr आम्हाला वाटलं होतं की हा माणूस लै भारी आहे पण आता समजलं.... फक्त reel बाज आहे.. निष्टे च्या गप्पा मारायचा निष्ठा विकून विष्ठ खाल्ली

बाणेर मध्ये बसून निवांत राहायचं

Gaddar

मिळालेले पैसे शेतकऱ्यांना वाटा...

तुझा हाल्या दुधु द्यायला का

वायरमन लय दिवसांनी दिसला

गद्दार ओम😡😡😡😡

आता बघूच कसा पाठपुरावा करतो ते! आणि जर का पाठपुरावा होऊन पण शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर मग राजीनामा द्यायची तयारी ठेवा!

Line man

तुमचं सरकार आहे बघा काय जमतय

Gaddar
