Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पैशांची बंडल कॅमेरा समोर क्षितीज ठाकूर यांनी पैसे पकडले #विरार

33,520 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Ranjitsing Rajput
Ranjitsing Rajputvor 1 Jahr

अशी पण शंका येते की ५ कोटी सापडू दिले ... मिडिया आणि पोलिस च लक्ष आता बाकिकडे कमी झालं की कुठेतरी ५० किंवा ५०० कोटी सुरक्षित पोचले असतील ?? सर्व जण खुप सतर्क राहिले पाहिजे ....

Profilbild von AMEY GORE🇮🇳🚩
AMEY GORE🇮🇳🚩vor 1 Jahr

सर्वात महत्त्वाच्या निवडणूक च्या एक दिवस आधी भाजपा अशी चूक करेल का? आणि ते पण विनोद तावडे जे सरचिटणीस आहेत!!

Profilbild von Bhaskar Govardhane
Bhaskar Govardhanevor 1 Jahr

कर्जत जामखेड मध्ये पैसे वाटप करतानां कुणाला पकडले हे तुला माहीत नाही का ? माझ्या माहीती प्रमाणे ज्या व्यक्तीला पैसे वाटप करतानां पकडण्यात आले ती व्यक्ती बारामती ॲग्रोचा कर्मचारी असल्याचे समजते @supriya_sule @RRPSpeaks

Profilbild von Anant
Anantvor 1 Jahr

आणि तावडे चा सोमय्या केला...... मीचं पुन्हा येईन मीचं पुन्हा येईन मीचं पुन्हा येईन वाले बाबुराव 🤣🤣

Profilbild von Ajay
Ajayvor 1 Jahr

विनोद @TawdeVinod तावडेंनी बहुजन विकास आघडीला दणका दिलाय ! डहाणू मधील BVA च्या उमेदवाराने निवडणुकी आधीच भाजप मधे प्रवेश घेतला आहे ! 😂😂🔥🔥 आता कळल हिंतेद्र ठाकूर सहित भकास आघाडी तावडेंवर अटॅक का करत होती ! 😂😇

Profilbild von Sujit Kawale
Sujit Kawalevor 1 Jahr

एक फिक्स करा 9lac की 5 कोटी? विनोद तावडे BJP चे national leader आहेत....9लाख वाटायला येतील..... हास्यास्पद.

Profilbild von Ananta Lonagre
Ananta Lonagrevor 1 Jahr

उद्धव ठाकरे म्हटले होते की भाजपात अंतर्गत वाद आहेत त्यामुळे ते “एक है तो सेफ है” म्हणत आहेत, याची प्रचिती आज विनोद तावडेंना विरारमधे आली असेल ।

Profilbild von Ram Bomble
Ram Bomblevor 1 Jahr

Shet aur Savkar. Aise election jitate hai.

Profilbild von MANOJ BHAT
MANOJ BHATvor 1 Jahr

नैतिकतेच्या वस्तू सापडल्या असतील ?

Profilbild von shashikant Gosavi
shashikant Gosavivor 1 Jahr

Ameen summa Aameen. Satya Vachan.

Ähnliche Videos

SRA डायरी मधली एक स्टोरी महेश पाटील वॉर्ड ऑफिसर S विभाग आयुक्त आहे. हा दया नाईकला कनेक्टेड आहेआभासी प्रोजेक्ट तयार केला होता. SRA चा बांद्रा मध्ये प्रोजेक्ट आहे. कॅश मध्ये पैसे द्या आणि कॉन्स्ट्रुशन कॉस्ट मध्ये फ्लॅट घ्या महेश पाटील पीच करायचा आणि निशित पटेल पैसे गोळा करायचा जवळजवळ काही शे करोड रुपये जमा केल. ३००% रिटर्न सांगून काही अधिकारी ज्याचे पैसे अडकले अनिल कुंभारे (जॉईंट cp ट्रॅफिक मुंबई) २० -२५ करोड विशाल ठाकूर (crime ब्रँच DCP) २५-३० करोड (१५ kg सोने) रणजित मोरे (rtd. हाय कोर्ट judge ) १५-२० करोड जावेद जाफरी (२८-३० कोटी ) इन्व्हेस्टर सगळे प्रोजेक्ट उपडेट मागत होते. विशाल ठाकूर चा करारनामा वायरल होतोय मग महेश पाटील ने निशित पटेल मागे लागून सांगितले कि पैसे तू घेतले सांग माझा काही संबंध नाही. निशित पटेल म्हणतो मी सर्व पैसे यालाच दिले मी फक्त गोळा केले आहेत महेश पाटील ने मारहाण करत त्याला काबुल करायला सांगत आहे निशित पटेल यांनी cmo कडे तक्रार दिली आहे. अली रजा प्रसाद खैरनार याची नवे आहेत स्वाती वरूटे (API ) peddar रोडवर ३ bhk फ्लॅट आहे.

गजाभाऊ

48,647 Aufrufe • vor 9 Monaten