Loading video...

Video Failed to Load

Go Home

पहिला पाऊस टेस्टिंगला, दुसऱ्या पावसात थेट नवीन टेंडरच !

13,504 views • 2 months ago •via X (Twitter)

17 Comments

Priyanka Kadam's profile picture
Priyanka Kadam2 months ago

ज्यांना कमिशन आणि टक्केवारी खाण्याची सवय असते, त्यांना प्रत्येक विकासकामात फक्त टेंडरच दिसणार. स्वतःचे खिसे भरण्याची सवय असलेल्या काँग्रेसला आता प्रामाणिक काम बघवत नाहीये.

Rutuja Aroskar's profile picture
Rutuja Aroskar2 months ago

ज्यांनी आयुष्यभर फक्त जनतेचे पैसे ओरबाडले, त्यांना विकासकामे म्हणजे टेंडर वाटणारच. चोराच्या उलट्या बोंबा.

Anant's profile picture
Anant2 months ago

Someone should find out about Maharashtra road development tenders given out in the last 10 years and who have benefited out of these tenders. I won't be surprised if there is a scam of thousands of crores in value.

Ankita Panwar's profile picture
Ankita Panwar2 months ago

जे स्वतःच्या काळात मेट्रो, बुलेट ट्रेन आणि इतर विकासकामांना फक्त 'स्थगिती' देत होते, त्यांना वेगाने होणारी कामे बघून पोटशूळ उठणे साहजिकच आहे.

Pahlaj's profile picture
Pahlaj2 months ago

These roads are better than US..

Raj Khalid's profile picture
Raj Khalid2 months ago

A new political party is being born will insist on total accountability, No posters and banners and no arrogance. Only educated candidates and no defectors accepted

Uday's profile picture
Uday2 months ago

सिमेंट चे किती रस्ते होते...काँग्रेस च्या राजवटीत...जरा त्या वर बोला.

Sailee Dhote's profile picture
Sailee Dhote2 months ago

😂.... IT ka software hn ky roads matlab .... Metro chi pan testing zali nai aajun rao.. #punemetro #punekar

Led Tasso's profile picture
Led Tasso2 months ago

Apan sagle bhau bhau... contract ekatea khau khau... mag ghari innova crysta be jau... Mag Bhaade ke tatte bolun palu..

Sandeep saxena's profile picture
Sandeep saxena2 months ago

Bharat mata ki jai ! Jai shri Ram ! There are no elections ? Loot bhai loot jitna lootna hey loot, premium commission.

SanketGhanekar 🇮🇳's profile picture
SanketGhanekar 🇮🇳2 months ago

जिथे बांधकाम होणार आहे त्याची भौगोलिक परिस्थिती तपासून नंतर DPR तयार केला जातो त्यामुळे हे सांगण फक्त मुर्ख बनविण्याचे काम आहे. काँग्रेसने प्रश्न विचारले पाहिजे.

pradeep patole's profile picture
pradeep patole2 months ago

Bjp htw desh bachw

PROUD INDIAN's profile picture
PROUD INDIAN2 months ago

BJP golmal sarkar

Suhas Shinde's profile picture
Suhas Shinde2 months ago

Chu***ya!

Indian's profile picture
Indian2 months ago

याच्या कडे डांबर नव्हते न? आता कुठून आलं डांबर?? नुसत्या भ्रष्टाचार करतं आहे.

digvijay yadav's profile picture
digvijay yadav2 months ago

BJP give at all levels and fully corrupt

Rohit 11's profile picture
Rohit 112 months ago

महाराष्ट्रतील सगळ्यात मोठा चाठाळ आणि नाठाळ टरबूज

Related Videos

मेट्रो मार्गिका २अ ची सेवा सुरळीत सुरू भर पावसात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडावर महा मुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच मेट्रोचे तांत्रिक कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसातही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आणि दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. तांत्रिक अडचण पूर्णपणे दूर करण्यात आली असून आता दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहेत.

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

11,602 views • 3 months ago

मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरु केलाय. आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय. ‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेशही देण्यात आलाय. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? ह्या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय. ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही!

Aaditya Thackeray

42,262 views • 1 year ago

#मंत्रिमंडळ_निर्णय ✅मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर. ✅ #अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार ✅ #छत्रपती_संभाजीनगर येथे फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना. ✅ ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ. ✅ #हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यता। ✅ राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन. १२.८५ कोटी खर्च. ✅ सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार. ✅ समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ. ✅ राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय. ✅ #सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय. ✅ #परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय. ✅ परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय. ✅ परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार. ✅ #सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय. ✅ #नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय. ✅ #धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा. ✅ #जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटीस मान्यता. ✅ गोर (बंजारा) समाज भवनासाठी #नवी_मुंबई येथे भूखंड देणार. ✅ राज्यात #मुख्यमंत्री_महिला_सशक्तीकरण अभियान राबविणार. ✅ २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ. #CabinetDecisions #mahanirnay #महाराष्ट्र #Maharashtra CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

108,555 views • 3 years ago