Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
फोनदादांचा निवडणुकीतील यशाचा मार्ग...🔥 बाकी टी सी साहेबाला मानले आपण... ऐका पूर्ण.
78,543 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)
34 Kommentare

खासदारांची कर्तव्ये.. तिकिटांचा दंड माफ करणे

फूल ना फुलांची पाकळी 😂 काय हे दक्षिणा देत आहेत काय 😂😂😂 मजा आहे,, असली अजून काही ऑडियो भेटली की टाकत जा. जाम हसलो राव !

फोनशाही पद्धतीने मार्ग काढला 😅😂 भैय्या गायकड बी टीम दिसतेय #शिवसेना#रीलस्टार#फोन किंग#शिंदेसेना

College चा खरंच पहिला दिवस जर असता तर College च्या स्टाॅप ला उतरले असते - Ferguson College स्टाॅप चं नाव आहे. गुलकंद चौकात कोणी कशाला उतरेल. TC ने बरोबर ओळखलेलं दिसतंय.

मला सुद्धा खासदार ओम राजे निंबाळकर यांचा फोन आला होता एका व्यक्तीच्या कामासाठी. खूप नम्र बोलले. पण ते तानाजी सावंत खूप खराब आहेत. जास्त बोलायला नको.

नको त्या ठिकाणी चमकोगिरी करायची सवय जात नाही..जे चूक ते चूक तुझ्या मतदारसंघातले आहेत तर भर की 2000

Ha MC Patel mulle pora aste tar tyana vichrla pan nasta

फर्ग्युसन कॉलेज चा रेल्वेचा कोणता स्टॉप आहे?

ही टिपू सुलतानची म्युझिक कोणाची आहे!

हेच काम करणार वाटते फोन करायचे गुन्हेगारांना सोडायचे

इतका patience.

He banagr dada chy recording peksy he bhari ahe🤣🤣🤣

Ek MP asun suddha vinanti karat ahe ,manale saheb , great.

ॐ राजे तुम्ही दंड भरा लेकरांचे

मानले राव! 🫡

2000 दंड बाब्बोव 🤦

एकदा आमदार बांगर साहेबांच्या हातात पडू द्या फुल न पाकळी सगळंच देत्यात 😂😂 RTO ची रेकॉर्डिंग ऐकून घ्या म्हणा एकदा TC ला 😂😂

This is the reason for lawlessness in #Maharashtra @CMOMaharashtra For a small issue college kids are calling the MP directly 😲 God forbid If they ever do a crime @OmRajenimbalkr will reach the police station to free then or dilute the #FIR . #DevendraFadnavis kaay honar?

@shubham_9909

भारताची चांगली प्रगती होतेय..

T c bhaarich aahe

लोक प्रतिनिधी मतदारांना लुबाडताना पहिले होते.. आज gen z ने खासदाराचा असा पण उपयोग करून घेतला.. 👌🏻 CJP आंदोलनानंतर क्लिप खरी की खोटी माहित नाही., पण Gen z चा रोष सरकार विरोधात आहे हे पण सत्य आहे. हॉस्टेल नाही मुलांना. महाग गाडी खर्च, शिक्षण, ट्युशन फी, मेस निकृष्ट जेवण. डोनेशन.

Number पाठवा इथ खड्डे खूप झालेत

PMPML che Mudhe saheb!! 😀

सरळ चौघांची दंडाची रक्कम भरायची ना. असली चिंधीगिरी करण्यापेक्षा. ज्यांनी आदर्श समोर ठेवला पाहिजे तेच असले प्रकार करतात.

खासदार कायदे बनवतात का सरकारी कर्मचात्यांवर दबाव आणून कायदे वाजवतात? मुळात गावाकडच्या मुलांना शहरात शिकायला याव लागत हेच या नेत्यांचे अपयश

कुठून आणता re

निंबाळकर २००० upi transfer करता आले असते.

ते पर्व वाल्याला लावायचा होता की 🤣🤣

TC barobar aahe

एक number audio 😀

पकडून अवॉर्ड द्या ह्या TC साहेबाला 🤣

हा महाराष्ट्र.. चेकर पटेल.. वा खासदार ..इथली शिक्षित मूल भिकेला लावायची व त्याची नोकरीची संधी पटेल ला द्यायची... छत्रपतींनी डायरेक्ट कडेलोट केला असता. किती स्वार्थी गद्दार या मातीत जन्मले.

🤣🤣🤣🤣
