Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

फरक स्पष्ट आहे! सणांचा आदर राखत, मराठी संस्कृती आणि परंपरांचा अभिमान जपत साजरी होते — आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी! 🚩 #MNSAdhikrut

29,464 görüntüleme • 12 gün önce •via X (Twitter)

29 Yorum

कट्टर Hindu जय हिंद profil fotoğrafı
कट्टर Hindu जय हिंद12 gün önce

या दोन्ही गोष्टी ठाण्यात घडल्या, आपल्याला काय पाहिजे आपल्या सणांचा मान ठेवणारी हिंदू संस्कृती की बिहार वरुन आलेली विकृती

Gooner भाऊ profil fotoğrafı
Gooner भाऊ12 gün önce

@avinash_mns @mnsadhikrut महाराष्ट्र गीत लावून मिळवले आणि हे करून घालवले ..हा थिल्लरपणा घाणेरड्या हावभावांचा डान्स लावणीपेक्षा बरा आहे का ? कृपया हे बंद करा पुढच्या वर्षीपासून. किमान स्टेजवर बोलवून टॅलेंट सारखे काय दाखवायचे आहे ? बाई आणि बाब्या दोघेही नको 🙏 विनंती

Dr Sangram Gokulsingh Patil profil fotoğrafı
Dr Sangram Gokulsingh Patil12 gün önce

ठाकरे आहेत ते ठाकरे! प्रबोधनकारांचे वारस!

#SpeakUpIndia profil fotoğrafı
#SpeakUpIndia12 gün önce

दही हांडी सोडा, भाजपाचे सड़क छाप अंधभक्त बघा कशी संस्कृति जपतात आहे.!

Lavdenbhojyam profil fotoğrafı
Lavdenbhojyam12 gün önce

अरे अशी संस्कृती जपून वोट नाही मिळत,बाया नाचवल्या की लोक वोट देतात आणि धर्माचे रक्षण पण होते. पुढच्यावेळी धर्म मजबुन करायचा असेल तर बाया नाचवा दिवसभर.

Shakti Nair profil fotoğrafı
Shakti Nair11 gün önce

The Shinde Sena with every passing day looks more and more like a party from Bihar or u p this ugly dance is an example

Suraj profil fotoğrafı
Suraj12 gün önce

Maharaja cha photo barobar koni nai.. mag he thee gha haramkhoor kaun..

Adv. Salim G. Nakhwa profil fotoğrafı
Adv. Salim G. Nakhwa11 gün önce

Jay Jay Maharashtra Maajha Garzaa Maharashtra Maajha

Raat_er_Aalo (The Bengal Tiger Is Roaring Again) profil fotoğrafı
Raat_er_Aalo (The Bengal Tiger Is Roaring Again)11 gün önce

Bimarufication of maharashtra

Neve Anup profil fotoğrafı
Neve Anup11 gün önce

बाई/बाटली/ राजकारण खूप पूर्वपार चालत आलेला विषय आहे.

Rare Blood profil fotoğrafı
Rare Blood11 gün önce

Back 119 years there was no dahi handi bollywood is responsible for this shit what we are saying today hallu hallu ghaan karat karat evdi keli ki aj he start jhala plus konala he Marta konala he shivi deta tumhi ka he Maharastra cha culture ani Uttar Pradesh Bihar madhe he lokana

NEEL profil fotoğrafı
NEEL12 gün önce

Mawalio ka festival ban chuka hai ye

Rupesh Sarode profil fotoğrafı
Rupesh Sarode10 gün önce

मनुष्य का मूल्यवर्धन हो ऐसा करो,सराहना मिलेंगी।सामूहिक गान अच्छी बात है।

Nang Ainu 🌱Tai Ahom profil fotoğrafı
Nang Ainu 🌱Tai Ahom11 gün önce

Yes. 🙏

tilakbhaw profil fotoğrafı
tilakbhaw12 gün önce

ते जाऊद्या आमदार नगरसेवक खासदार सोबत बरोबरी करा?

Nikhil Pandit profil fotoğrafı
Nikhil Pandit11 gün önce

जबरदस्त आणि very Impactful!!👌🏻👌🏻👌🏻 पण दुर्दैव असं आहे की फरक स्पष्ट त्यांच्यासाठी आहे, ज्यांचा मेंदू अजूनही शाबूत आहे आणि चांगल्या वाईटचा ज्याला सद्सद्विवेक आहे😤

Movies24/7 profil fotoğrafı
Movies24/712 gün önce

Jai Shri Ram fans... Keep calm and bolo jai shri Ram

Pistol Pete profil fotoğrafı
Pistol Pete11 gün önce

MNS सतेत आली तर तुम्ही भी हेच करणार.

SUNNY PANDEY profil fotoğrafı
SUNNY PANDEY11 gün önce

Where is the Voter....?

Arifbehlim profil fotoğrafı
Arifbehlim10 gün önce

Bhaiyya culture shuru jhala aahe maharashrat hi.

Vaishnawiieeee profil fotoğrafı
Vaishnawiieeee12 gün önce

🚩

manmath idalgave profil fotoğrafı
manmath idalgave11 gün önce

ANGAVAR KATA ALA JAY JAY MAHARASHTRA MAZA AIKUN PROUD OF MNS

Baliram Nageshwar profil fotoğrafı
Baliram Nageshwar12 gün önce

बापाला शिकवू नका सुपारी बाजानो 🤣

J&W Double Black profil fotoğrafı
J&W Double Black10 gün önce

ती फोडल्यावर डोक्यावर मटण सांडले होते का?

Sourabhchandel profil fotoğrafı
Sourabhchandel12 gün önce

Kote video uploaded karte asa kam hai. Congress jale

Divya Batra profil fotoğrafı
Divya Batra12 gün önce

@AUThackeray please save Maharahtra

Aditya Shah profil fotoğrafı
Aditya Shah12 gün önce

To b vote nai milte election me ???

Rakesh Kadam profil fotoğrafı
Rakesh Kadam12 gün önce

लय भारी

Ravina patankar profil fotoğrafı
Ravina patankar11 gün önce

भाजप नेत्यांना बाईची कंबर कशी हलते तेच बघायचे असते.nalayak

Benzer Videolar

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका इमारतीत किरकोळ वादातून, मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं आणि यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठी उभी राहते तसं मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं रहायला हवं

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

23,722 görüntüleme • 1 yıl önce

" कल्याणमध्ये मराठी माणसाला जी अर्वाच्च शिवीगाळ करत, परप्रांतीय माणसाकडूनजी मारहाण झाली, त्याच्यावर वेळेत सरकारने कारवाई करावी अन्यथा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई केली तर मग म्हणू नका की मनसेने कायदा हातात घेतला. आणि विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना, या घटनेनंतर इतक्या मोठ्या संख्येने जे मराठी आमदार विधिमंडळात निवडून गेलेत ते काही आवाज उठवणार आहेत का ? का ते पण मराठी भय्ये झालेत आणि त्यांना या घटनेवर मूग गिळून बसायचं आहे ?.... सरकारने कायद्याचा धाक काय आहे हे एकदा दाखवून द्यावंच... " अविनाश जाधव, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #कल्याण #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,462 görüntüleme • 1 yıl önce

घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पांढऱ्या पट्ट्या हटविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवार, दुपारी ३ पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार प्रशासनाने सकाळीच घटनास्थळी पोहोचून पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कार्यवाही सुरू केली. जैन बांधव आपल्या धर्मगुरूंप्रती श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या काढत असले, तरी सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागांवर कोणत्याही धर्म, पंथ किंवा समाजासाठी विशेष व्यवस्था निर्माण करणे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांसाठी समान असून, तेथे कोणालाही अडथळा निर्माण होईल किंवा वेगळे नियम लागू होतील अशी कृती टाळली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडली आहे. #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

159,632 görüntüleme • 3 ay önce

काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली. ही मागणी का केली? तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असं आग्रही आवाहन केल्यानंतर, मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज दिला. आता असा आगाऊ आवाज दिला तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही ? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल. आणि हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी करतोय. मग संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अजब मागणी केल्यावर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले ? संघर्ष जर तुमच्या भाषेसाठी सुरु आहे, तुमच्या भाषेचा अवमान केला जातोय याची मराठी म्हणून खंत का नाही वाटत ? #मराठी #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,369 görüntüleme • 1 yıl önce

पनवेलमधल्या भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत एक मराठी कुटुंब भाडेतत्वावर राहत होतं. त्या कुटुंबाला सोसायटीच्या अमराठी चेअरमन महिलेकडून प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता. त्यांना घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला जात होता आणि हे करताना मराठी लोकांची अशा सोसायटीत रहायची लायकी आहे का अशी भाषा देखील वापरली गेली. या अमराठी महिला चेअरमनला महाराष्ट्र सैनिकांनी चांगलाच दणका दिला. या दणक्यानंतर अनेक मराठी कुटुंबांनी याच स्वरूपाच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केल्या. पुन्हा अशी तक्रार आली तर मनसे दणका नक्की हे महाराष्ट्र सैनिकांनी त्या महिलेला बजावलं. #मराठी #पनवेल #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

62,157 görüntüleme • 1 yıl önce