Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

बांगरला आज लायकी आणि भविष्य दोन्ही एक सोबतच दाखवून दिलं उद्धव ठाकरेंनी. 😎🤞

31,021 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

अजितदादा हयात असताना या टोळीने त्यांना आतोनात वेदना दिल्या. ४० वर्ष पवार कुटुंब सांभाळणाऱ्या सुनेत्रावहिनींना यांनी "बाहेरची" म्हणून हिणवलं. त्या क्षणाला दादांच्या मनाला असंख्य वेदना झाल्या, आयुष्यभर कणखर राहिलेल्या दादांच्या डोळ्यातही अश्रू आले. पण ही निष्ठूर टोळी दात दाखवून, टाळ्या वाजवून दादांच्या वेदनांवर हसली. ज्या लोकांना दादांवर आणि वहिनींवर टीका करण्यासाठी ज्यांनी मोकळं रान दिलं, तेच आज दादांचा आणि वहिनींचा खोटा कळवळा दाखवत आहेत. केवळ राजकीय फायद्यासाठी नात्यांची तडजोड करणाऱ्या अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रातील जनता चांगलंच ओळखून आहे. Sunetra Ajit Pawar Sunil Tatkare MahaNCPspeaks

Anand Paranjpe

12,744 Aufrufe • vor 6 Monaten

कृषी घोटाळ्याच्या चौकशीची होणार आहे की नाही ? Devendra Fadnavis विरोधी पक्ष काय करतोय? Nana Patole Jayant Patil- जयंत पाटील अंबादास दानवे ? आज मी घरपोच मागवलेली ONLINE, IFFCO च्या प्रॉडक्ट ची डिलीवरी मिळाली Nano DAP आणि Nano Urea ची एक एक बाटली (५०० ml) एकूण मिळून ४९३ रुपयाला मला घरपोच मिळाली. त्याचे बिल लावले आहे Nano Urea मी घेतली ₹१२७ रुपयाला एक बाटली आणि सरकार नी घेतल्या १९,६८, ००० बाटल्या ₹२२० ला ? Nano DAP मी घेतली ₹३४२ रुपयाला एक बाटली आणि महाराष्ट्र सरकारनी घेतली १९,५७,००० बाटल्या ₹५९० ला ? मी दोन्ही मिळून ₹४९३ दिले GST सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने Nano DAP घेतलं त्याच्या पेक्षा ₹१०० कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण १ बाटली आणि ती पण घरपोच. आता तरी महाराष्ट्र सरकार चौकशी करणार की नाही ? As per received combo price below is the calculation of amt of corruption MAIDC combo supply price to Govt. 590+220= 810 Online combo purchase price is 493 So the difference 810-493 = 317 317 X 1950000 bottle = 61,81,50,000/- Rs. 61.85 Crores this is calculated on the basis of retail combo price if bulk qty combo price definitely will be lower than 493

Mrs Anjali Damania

30,470 Aufrufe • vor 1 Jahr

माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन! #माणुसकी_हाच_धर्म

Rohit Pawar

17,008 Aufrufe • vor 11 Monaten

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

Rohit Pawar

54,275 Aufrufe • vor 5 Monaten

'पुणे शहराची पार वाट लागली आहे, इथे यावंसं वाटत नाही... या शहरावर अजून बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे किती आदळणार ? आणि हे शहर हे सगळं कसं पेलवणार?' पुणे शहराबद्दलची निरीक्षण केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मांडली. या धोक्याची पूर्वसूचना अनेक वर्ष राजसाहेब ठाकरे वेळोवेळी मांडत आहेत. मुंबईची वाट लागायला जेवढी वर्ष लागली त्याच्यापेक्षा कमी काळात पुण्याची वाट लागेल हे राजसाहेब अनेक वर्ष सांगत आहेत. फक्त केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी असंच विधान डोंबिवलीबद्दल केलं होतं, आज पुण्याबद्दल करत आहेत. फक्त ही विधानं करताना गेली १० वर्ष त्यांचा पक्ष राज्यात, १२ वर्ष केंद्रात सत्तेत आहे आणि 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली काय धुडगूस घातला गेला आणि शहरं अजून किती बकाल झाली हे मात्र ते विसरलेत असं दिसतंय. त्याउलट ५ वर्षांच्या काळात राजसाहेबांनी नाशिक शहराचा कायापालट केला आणि शहरं घडवण्याचं त्यांचं पॅशन किती तीव्र आहे हे दाखवून दिलं. #RajThackeray #Pune #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

14,332 Aufrufe • vor 1 Monat

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची श्रीनगर येथे भेट घेतली. 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगर येथे जागा देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले आहे की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे 'महाराष्ट्र भवन' केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.

CMO Maharashtra

40,665 Aufrufe • vor 3 Jahren

“अब्जोंची उलाढाल करणारी #Dmart कंपनी… पण कामावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय देताना मात्र चिरकुट मानसिकता!” कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो… तरीसुद्धा त्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी प्रकरण चिरकुट पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. मृत कामगाराच्या पश्चात फक्त त्याची आई, पत्नी आणि एक छोटी मुलगी आहे. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कंपनीने पुढे येऊन जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने आज आम्हाला स्वतः जाऊन एवढ्या मोठ्या कंपनीला प्रश्न विचारावे लागले की कामगारांप्रती त्यांची नेमकी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी काय आहे? कामगार हा फक्त मशीन नसतो… त्याच्यामागे एक संपूर्ण कुटुंब असतं, त्यांच्या भावना असतात, त्यांचं भविष्य असतं. मानवतेच्या नात्याने आणि सामाजिक जबाबदारी म्हणून त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळालाच पाहिजे. #राजसाहेबांचाभानुशाली #JusticeForWorker #कामगारन्याय #DMart #मानवता #WorkersRights Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray मनसे बातमी ~ MNS INFO

Mahendra Bhanushali

31,620 Aufrufe • vor 4 Monaten