Loading video...

Video Failed to Load

Go Home

पाच वर्षांपूर्वी बरोब्बर आजच्याच दिवशी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली होती. आज अनाजी पंत सभागृहात आले. दिड तास बडबडगीते सादर केली आणि जनतेला ठोस असे काहीच जाहीर केले नाही. शेवटी दानत ही तुमच्या रक्तात असावी लागते.

26,092 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

Anil Dhumal's profile picture
Anil Dhumal1 year ago

Tya bhikarchot ghar kombadyala ghari pathavla lokani v tyachya guru la 10 var anala 😆😆 evadich tyanchi danat

Villager in City - नादखुळा पाटील's profile picture
Villager in City - नादखुळा पाटील1 year ago

दानत? मातोश्री ने किती दिले ?? ब्रिगेड्या असला की मूर्ख असावाच लागतो का??

American Stories Network's profile picture
American Stories Network2 years ago

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Atul Wadangale Patil's profile picture
Atul Wadangale Patil1 year ago

भडकाऊ आता तरी सुधार. नाहीतर नांगरा सह बैल लावेल. पुन्हा सांगतो अवकातीत रहा

Vilas K.'s profile picture
Vilas K.1 year ago

नुकतेच घोषणा केली होती... ज्यांना शेतकरी २ लाख कर्जमाफी चा लाख मिळाला असेल तर पत्रक जाहीर करावेत. मी तुला कृषीपंप वीज तोडणी शेतकरी आलेल्या संकट दाखवतो.

AKL's profile picture
AKL1 year ago

Ani gharat baslet

Adv.Radhika Dongare's profile picture
Adv.Radhika Dongare1 year ago

Swatachya khishatun dile tar danat mhana, niyojan n karta nirnay ghene yogya ka?

@JAJMeT2🚩's profile picture
@JAJMeT2🚩1 year ago

काय रे ब्रीगड्या, अक्कल च भागच नाही ना तुला

Ranjeet's profile picture
Ranjeet1 year ago

🤣🤣😂😂😂🤣🤣😂😂🤣🤣 बरं... पण अरेरेरेरे.. काय हे.. एवढं करून पण त्याच दानत घेतलेल्या शेतकऱ्यांनी याच्या डांगीवर लाथ मारून याला घरी म्हणजेच खुराड्यात कायमस्वरूपी बसवले.. 🤣🤣😂😂😁😁🤣🤣😂 शेतकरी एवढे निष्ठूर असतात का रे शेमन्या.?? 🤣🤣😂😂😂😂😁😂🤣😂😁😁😂

Arunpawar's profile picture
Arunpawar1 year ago

👍

sanjiv bahekar's profile picture
sanjiv bahekar1 year ago

मग आता "अरबी समुद्रातील शिवस्मारक" या महाराष्ट्रातील सरकार कडून होते का??? तें आगोदर महाराष्टातील जनतेला बघायचे आहे?? किंवा महाराष्ट्रातील/भारतातील जनतेला मोदी व महाराष्ट्र सरकार मूर्ख बनवीत आहे का? तें पण लवकरच कळेल, मराठा आरक्षणाबद्दल पण लवकरच समजेल.

Related Videos

अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला! ANIL DESHMUKH सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी. निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पहातोय Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar #SachinVazeonAnilDeshmukh #AnilDeshmukh #Corruption #महाभकासआघडी #उद्धवठाकरे #SachinVaze #Sharadpawar

Chitra Kishor Wagh

41,384 views • 2 years ago

एका फोनवर MIDC होणार असेल तर ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? कर्जत-जामखेडमध्ये MIDC व्हावी, त्यात उद्योग यावे आणि इथल्या युवांना रोजगार मिळावा म्हणून शासनाला डझनभर पत्र लिहिले, निवेदनं दिली, उपोषण केले, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवला पण उद्योगमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द देऊनही तो पाळला नाही, हा माझ्या मतदारसंघातील युवांवर अन्याय नाही का? ‘कुणाविषयीही आकस ठेवणार नाही किंवा ममत्त्वभाव बाळगणार नाही,’ अशी शपथ घेऊनही मंत्री या शपथेचा सर्रास भंग करतायेत. सरकारने नागरिकांना समान वागणूक देणं अपेक्षित असूनही आजचे सत्ताधारी मलिदा आणि स्वार्था शिवाय काहीच करत नाहीत, हेच यावरून सिद्ध होतं. #स्वार्थी_राजकारण

Rohit Pawar

33,291 views • 10 months ago

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 views • 5 months ago