Loading video...
Video Failed to Load
बंटी पाटील, बंटी पाटील एकच निनाद कोल्हापूर कांग्रेस जल्लोष 🔥
22,797 views • 8 months ago •via X (Twitter)
6 Comments

꧁ঔৣ 𑘨𑘱𑘝𑘹𑘫 𑘭𑘯𑘻𑘏𑘹 ঔৣ꧂ (मोदीजींचा परिवार)8 months ago
अरे चोम्या बंटी चा बालेकिल्ला फोडला आहे 🤣🤣 नेहमी त्याची एकहाती सत्ता यायची, आता म्हणावं बस बोंबलत 🤣🤣🤣🤣 बंट्याची घंटी वाजवली कोल्हापूरकरांनी 🥳🥳🥳

Rahul8 months ago
आता EVM बरोबर का..?? काँग्रेस चे लक्ष वळविण्यात भाजपला यश। एका महानगरपालिका मध्ये थोडा आधार मिळाला की लगेच जल्लोष। असे नाही चालणार @INCHarshsapkal मा. राहुल गांधी यांनी मतचोरी पकडली आहे आणि त्याच मुद्द्यावर ठाम राहायला पाहिजे। #नो_EVM #ओन्ली_बॅलेट_पेपर

Ganesh Kamble8 months ago
आणि 4 आल्या असत्या तर कोल्हापूर बंद कार्यक्रम होता 😂

Advocate Herambh Shastri8 months ago
नक्की काय झाले ? हारले का जिंकले ?

Bharti Makanjee8 months ago
Call to banti.

Arunpawar8 months ago
👍
Related Videos
तुमची सत्ता मंत्रालयात, आमची सत्ता रस्त्यावर! जरांगे पाटील 🔥
Mahadev Balgude
12,140 views • 1 year ago
