Loading video...
Video Failed to Load
कालीचरण गोडसें भक्तांला ऑन रेकॉर्ड धुतला रमेश पाटील 🔥
45,432 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

त्यांनी काही गोष्टी पण सांगितल्या आहेत बघा तुम्ही पण शिव्या देणं चुकीचे आहे तुमच्या कमेंटला सहमत

शिवीगाळ करून अशी कोणती बाजु माडत आहेत रमेश पाटील ????? खुप चुकीचे आहे या मुळे पटीलांचे नाव आणि मराठा आंदोलन बदनाम होत आहे 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 याचे अजिबात समर्थन नाही 🙏🏻 याना नकीच समज देतील मनोज दादा

महाराज नाही तो भाजपचा दलाल आहे..

अतिशय योग्य बोललेत रमेश पाटील महाराज ला काय गरज आहे फालतू गोष्टी बोलण्याची

रमेश पाटील हा खरा मराठा वाटत नाही. शिव्या देवया वरून तर हा गंदी नाली चा कीडा वाटतो. असे माणसे मराठा समाजाला बदनाम करत आहेत. हयानां समाजातूनच बेदखल करायला पाहीजे. लवकरच हा माणुस गजाआड दिसेल.

😂😂👍💯

स्वतःला मराठा म्हणतो, हे असे 📱 वरुन गांडूळ सारखे शिवाय काय देतो म्हणाव, दम असेल आमनेसामने लड़ म्हणाव त्याला..

रमेश पाटील...!! आक थू तुझ्या बोलण्यावर...!!

👍

ह्या जातीयवादी कुत्र्यांची एकच इच्छा DM आणि ताईला मंत्रिपद भेटू नाही. अरे तुम्ही कितीही बोंबा मारा. २/२ मंत्रिपद भेटणार म्हणजे भेटणार 😂
Related Videos
तुमची सत्ता मंत्रालयात, आमची सत्ता रस्त्यावर! जरांगे पाटील 🔥
Mahadev Balgude
12,140 views • 1 year ago

