Loading video...

Video Failed to Load

Go Home

बीड जिल्ह्यात जातीवाद होण्याचे हे खरे कारण अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे!

97,110 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

Bharat🇮🇳's profile picture
Bharat🇮🇳1 year ago

कुणबी नोंदी नाहीत म्हणून अधिकारी ढळढळीत खोटे लिहून देत होते. नंतर जागरूक लोकांनी स्वतः मोडी तज्ज्ञांमार्फत नोंदी मिळवल्या. फक्त बीड मध्येच हे अशे इतरांना नुकसान करणारे जातीयवादी आधिकारी कोणाच्या आशीर्वादाने?

Abduce's profile picture
Abduce2 years ago

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

Bharat Ghatol-Patil's profile picture
Bharat Ghatol-Patil1 year ago

दमानिया ताईंना मी खुप वेळा हेच ट्विट करत होतो की ताई सर्व दहशत पसरवणार्याची आडनाव पाहीली तर लक्षात येईल हे सर्व एकच जातिचे आहेत, जातीयवाद हा विषय नाही पण हा भीषन अपवाद आहे कि हे सर्व वंजारी आहेत, धन्यवाद ताई तुम्ही परखड पणे हे वास्तव समाजा समोर मांडले 🙏🏻

महादेव भक्त!🔱's profile picture
महादेव भक्त!🔱1 year ago

मी पश्चिम महाराष्ट्रात ज्या कॉलेज ला शिकायला होतो तिथे NTD साठी केवळ 3 जागा राखीव होत्या पण मुलं मात्र 8 ते दहा लागायची. असा कष्टाळू समाज जिथे मुळात त्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे तिथे जास्त प्रमाणात लागतो म्हणुन त्या समाजाविषयी जळफळाट?🙄 जातीयवादी बाई!😡

Bharat🇮🇳's profile picture
Bharat🇮🇳1 year ago

बप्पा निवडून आल्यावर सगळ्यात पाहिले हे काम करावे हे मी त्यावेळी पण सांगितलेले.गुन्हेगारी संपवायची असेल तर अनेक अधिकारी transfer करावेच लागतील.

vinay jadhav's profile picture
vinay jadhav1 year ago

पूजा खेडकर प्रकरण खोलात अभ्यासल तर याचे धागे दोरे पण बीड पर्यंत पोहोचतील.@CMOMaharashtra @SureshDhasBJP जी बीड ची गोष्ट तीच भुजबळांची .@RajThackeray

Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩's profile picture
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩1 year ago

बाईचं मन्यानुसार वंजाऱ्यांनी काय रानात-वनात हिंडून उदरनिर्वाह करावा आणि करत रहावा, बाराही महिने साखर कारखान्यावर ऊसतोड कामगार काम करत राहावं वंजार्याच्या लेकरांनी शिक्षण घेऊन ये शिक्षण घेऊन वंजाऱ्याच्या लेकरांनी अधिकारी होऊ नये... बाई जातिवाद करू नका.

मराठी_अभियंता's profile picture
मराठी_अभियंता1 year ago

"मला असं सांगण्यात आलं" इथेच विषय संपला. अशा ऐकीव माहितीवर जर तुम्ही आरोप करत असाल, तर मग धन्यच. थोडसं माहिती घ्या, नोकर भरती कशी होते हे बघा. त्यात काही घोळ असेल तर नक्की आरोप करा. पण ऐकीव माहितीवरून तुम्ही जातीवर बोलत आहात. लाज वाटली पाहिजे याची.

aspirant's profile picture
aspirant1 year ago

Maratha lokani tech kelay all maharastra

Krishna Phad's profile picture
Krishna Phad1 year ago

फालतू आणि जातीवादी बाई

Rishi Narwade's profile picture
Rishi Narwade1 year ago

आणि खापर मराठा समाजावर फोडतात .

Related Videos

सोलापूरच्या करमाळा येथे महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता गुंडांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून कायद्याने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिली की कारवाई थांबवा, अन्यथा तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. Ajit Pawar #अवैधउत्खनन #अजितपवार #महिला_अधिकारी #Maharashtra

Adv. Yashomati Thakur

45,695 views • 1 year ago