Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

बदल आपल्याला करायचा हे लोक आपल्याला नाही सुधरू देणार आपल्या आयुष्यातील खरा हिरो आपला बाप आहे

15,112 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 5

Фото профиля देश प्रथम उसके आगे कुछ नही
देश प्रथम उसके आगे कुछ नही3 лет назад

खर आहे सर

Фото профиля shudhodhan kamble
shudhodhan kamble3 лет назад

👍

Фото профиля Swapnil Gaikwad
Swapnil Gaikwad3 лет назад

अगदी खरं आहे आपला बापच असतो आपला सुपर हिरो ... लॉर्ड ब्लेस यू VK सर...

Фото профиля dhanraj gore
dhanraj gore3 лет назад

Sir right ahe tumch yanchya mule samaj bhighdtoy

Фото профиля Vikas
Vikas3 лет назад

Khary sir

Похожие видео

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे

Dr.Jitendra Awhad

146,198 просмотров • 3 лет назад

'आकाशी झेप घेरे पाखरा' - एका अजरामर गाण्याची गाथा काही गाणी अशी असतात जी नुसती ऐकल्यावर मनात घर करून राहतात, आणि 'आकाशी झेप घेरे पाखरा' हे त्यापैकीच एक आहे. मराठी मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं हे गाणं, नुसतं एक गीत नसून ते एक स्फूर्तिगीत आहे; प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे जाण्याची, स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा देणारं एक अमृतवाक्य आहे. जेव्हा कधी मन खचलेलं असतं, दिशाहीन वाटतं, तेव्हा हे गाणं आठवतं. 'घाबरू नकोस, पंख पसर आणि घे भरारी!' असा धीर देणारं हे गाणं, आपल्याला आपल्याच मर्यादा ओलांडायला शिकवतं. ते सांगतं, की आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही, तर प्रत्येक क्षणाला भरारी मारणं आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करण्याची उमेद हे गाणं आपल्याला देतं. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायकी यांचा त्रिवेणी संगम आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आजही हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात आणि एक अनामिक ऊर्जा मनात संचारते. हे फक्त एक गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं एक शाश्वत सत्य आहे – 'आकाशी झेप घेरे पाखरा!'

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

11,877 просмотров • 1 год назад

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....

Dr prashant bhamare

18,815 просмотров • 4 месяцев назад

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले! या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत. #रायगड

राष्ट्रभाषा | National Language

18,591 просмотров • 16 дней назад

अब्दालीपासून देश वाचवला त्यासाठी मराठ्यांचे कुणी आभार मानले का? - Deepak Pawar वैयक्तिक: मराठी माणसाला मांसाहार च्या नावाखाली घरं नाकारणं हे फक्त द्यायचं कारण आहे खरंतर त्यांना मुंबईतुन आपल्याला हद्दपार करायचं आहे, त्यांना मुंबई हवी आहे त्याही पुढे मुंबईला वीज पाणीपुरवठा होतो अश्या भूभागावर सुद्धा ताबा हवा आहे मग तो रायगड रत्नागिरी किंवा संपूर्ण कोंकण पट्टा का असेना, कोंकणात काही हरामखोर स्वतंत्र कोंकण राज्य च्या नावाखाली गुजरात्यांची भांडी घासत आहेत त्यांना पहिले सरळ करण्याची गरज आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व लोकशाही मार्गाने सुरु आहे, आपल्याला भारतीय आहोत एक आहोत भांडणं नको असल्या गुळगुळीत गोळ्या देऊन हे सुमडीत आपला गेम करत आहेत. मराठी माणूस फक्त लाचार सारखा जाऊदे त्यांना नाही चालत वास येतो खात नाहीत ते असं म्हणून विषय सोडून पळ काढतात ते आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरले आहेत. त्यांनी थोडा डोक्याला ताण देण्याची गरज आहे गुजर मारवाडी जैन भल्या मोठ्या संख्येने अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा युरोप अश्या गोऱ्यांच्या रोज मास खाणाऱ्या लोकांच्या देशात राहत आहेत, तिथले स्थानिक गोरे ह्यांची शाकाहार कबुतर कुत्रे मांजरी असली नाटकं खपवून घेतील का? मग त्यांचा हा माज आपणच का सहन करतोय? शाकाहार च्या नावाखाली लॉबिंग करता येणार नाही हे सरकार ला खडसावून सांगण्याची ताकद आपल्यात नाही आहे का? Source: Saam TV

स्वराज्य । Self Rule

22,325 просмотров • 1 год назад