Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

राष्ट्र नाही महाराष्ट्र आहे आपला आपल्याला हे चालेल का? विचार करा

13,984 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

8 Kommentare

Profilbild von Vaibhav Raikar 🇮🇳
Vaibhav Raikar 🇮🇳vor 2 Jahren

MVA was result of Horse Trading

Profilbild von Ganesh R Morajkar.
Ganesh R Morajkar.vor 2 Jahren

😝

Profilbild von Shivaji Aher
Shivaji Ahervor 2 Jahren

@ShabrinZeenat सही है

Profilbild von Dattatray Mane
Dattatray Manevor 2 Jahren

हा अतिशाहणा 2019 कुठे होता? भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना कॉंग्रेस राष्ट्रवादीला जनतेने विरोधात बसल्याचा कौल दिलं असताना (शरद पवारांनी स्वत: जाहीरपणे सांगितलं आहे हे) मग पक्ष स्थापनेपासून एकमेकांच्या विरोधात असलेले सेना आणि दोन्ही कॉंग्रेसने जनमताचा अनादर केला ते काय होत?

Profilbild von Sanket Khot
Sanket Khotvor 2 Jahren

2019 la goggly kon takleli saglyana mahitya... 2019 mdhe saaf saaf Sharad pawarchach haath...techya shivay he zal nast... Murkh uddhav

Profilbild von rajrock
rajrockvor 2 Jahren

Ho

Profilbild von अक्षय अरुण बच्छाव
अक्षय अरुण बच्छावvor 2 Jahren

" - ज्ञानाचं जग, मनोरंजनाची भरारी! तुमच्या शोधांसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.

Profilbild von Rj Cj
Rj Cjvor 2 Jahren

उद्धव ने किती घेतले???

Ähnliche Videos

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....

Dr prashant bhamare

18,815 Aufrufe • vor 4 Monaten

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे

Dr.Jitendra Awhad

146,186 Aufrufe • vor 3 Jahren

आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अंत्यंत खेदजनक आहे. आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती..! Shivendrasinh A Bhonsle #जावळी #जनतेचा_आवाज #महाराष्ट्र

Rohit Pawar

24,010 Aufrufe • vor 13 Tagen

अब्दालीपासून देश वाचवला त्यासाठी मराठ्यांचे कुणी आभार मानले का? - Deepak Pawar वैयक्तिक: मराठी माणसाला मांसाहार च्या नावाखाली घरं नाकारणं हे फक्त द्यायचं कारण आहे खरंतर त्यांना मुंबईतुन आपल्याला हद्दपार करायचं आहे, त्यांना मुंबई हवी आहे त्याही पुढे मुंबईला वीज पाणीपुरवठा होतो अश्या भूभागावर सुद्धा ताबा हवा आहे मग तो रायगड रत्नागिरी किंवा संपूर्ण कोंकण पट्टा का असेना, कोंकणात काही हरामखोर स्वतंत्र कोंकण राज्य च्या नावाखाली गुजरात्यांची भांडी घासत आहेत त्यांना पहिले सरळ करण्याची गरज आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व लोकशाही मार्गाने सुरु आहे, आपल्याला भारतीय आहोत एक आहोत भांडणं नको असल्या गुळगुळीत गोळ्या देऊन हे सुमडीत आपला गेम करत आहेत. मराठी माणूस फक्त लाचार सारखा जाऊदे त्यांना नाही चालत वास येतो खात नाहीत ते असं म्हणून विषय सोडून पळ काढतात ते आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरले आहेत. त्यांनी थोडा डोक्याला ताण देण्याची गरज आहे गुजर मारवाडी जैन भल्या मोठ्या संख्येने अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा युरोप अश्या गोऱ्यांच्या रोज मास खाणाऱ्या लोकांच्या देशात राहत आहेत, तिथले स्थानिक गोरे ह्यांची शाकाहार कबुतर कुत्रे मांजरी असली नाटकं खपवून घेतील का? मग त्यांचा हा माज आपणच का सहन करतोय? शाकाहार च्या नावाखाली लॉबिंग करता येणार नाही हे सरकार ला खडसावून सांगण्याची ताकद आपल्यात नाही आहे का? Source: Saam TV

स्वराज्य । Self Rule

22,325 Aufrufe • vor 1 Jahr