Loading video...

Video Failed to Load

Go Home

बाप्पाची आरास साकारण्यासाठी सदैव नैसर्गिक आणि कागदी वस्तूंनी तयार केलेले मखर वापरा.🌺🙏 पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव! 🌱 #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

4 Comments

Rupesh G Mohite's profile picture
Rupesh G Mohite13 days ago

@CMOMaharashtra विक्रोळी पूर्व पश्चिम उड्डाणपूल येथे जड वाहनाची स्थिती, परिस्थिती पाहता उड्डाण पूल जड वाहनासाठी बंद केला पाहिजे.@mybmcWardS येथील एकही अधिकारी पाहणी करीत नाही रस्त्यावर गतिरोधक तुटले आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत.झोपी प्रशासन.@mayor_mumbai @MTPHereToHelp @MumbaiPolice

🇮🇳 ओमकार दुबे 🇮🇳 Omkar Dubey 🇮🇳's profile picture
🇮🇳 ओमकार दुबे 🇮🇳 Omkar Dubey 🇮🇳14 days ago

@CMOMaharashtra 🙏 गणपती बाप्पा मोरया🚩 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Amit Bharadwaj's profile picture
Amit Bharadwaj13 days ago

@CMOMaharashtra Please share locations of #ecofriendly immersion tubs in #mumbai ? Fyi @richapintoi @TOIMumbai @htTweets

BeingSarcastic's profile picture
BeingSarcastic14 days ago

@CMOMaharashtra What if someone is selling Tharmocol openly ?

Related Videos

🧹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 🔹बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत, मुंबईतील विविध विभागांमध्ये आज सखोल स्वच्छता करण्यात आली. #mybmcupdates #CleanlinessDrive CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

37,268 views • 1 month ago

🔷महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाकडून वाकोला परिसरातील राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या ३७ अनधिकृत दुकानांवर काल आणि सांताक्रूझ (पूर्व) येथील ०६ अनधिकृत दुकानांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली. #PedestrianFirst #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

37,480 views • 1 month ago

जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेला मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अविरतपणे अथक मेहनत घेऊन याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे, जुहू समुद्रकिनाऱ्याचा संपूर्ण परिसर पूर्वीप्रमाणेच स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा जमा होऊनही महानगरपालिकेने तातडीने मोहीम हाती घेऊन हा परिसर स्वच्छ केला, यासाठी नागरिक आणि पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. #MyBmcUpdates #BeachCleaning CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ameet Satam Swachh Bharat Urban

माझी Mumbai, आपली BMC

32,186 views • 1 month ago

🔹ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती आश्विनी भिडे यांनी श्री. भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

14,101 views • 5 months ago

🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता! मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन.. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. 👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका 👉 झाडांपासून दूर राहा 👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा 👉 अफवांवर विश्वास ठेवू नका 📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916 प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे. #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

152,717 views • 2 months ago

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शहर विभागातील भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे जिओपॉलिमर अस्तराचे खंडकविरहित तंत्रज्ञानाद्वारे (Storm Water Arch Drains By Geopolymer Lining Trenchless Technology) मजबुतीकरण करण्यात येत आहे. यामुळे सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढणार आहे. तसेच अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाजवळील शांतिनिकेतन पर्जन्य जल पातमुख (आऊटफॉल) जवळ सुरू असलेल्या जिओपॉलिमर अस्तरिकरणाची ही चित्रफीत... #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

12,991 views • 5 months ago