Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

भाजप किती खोटारडा आणि फसवा पक्ष आहे हे आता गावखेड्यातील सामान्य लोकांनाही समजलं आहे!

41,716 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 8

Фото профиля Bharat Mohalkar
Bharat Mohalkar2 лет назад

भाऊने भाजपला तर झोडलं पण सगळं बिचारी कडून वदवून घेतलं. भाऊ - देशात लोकशाही राहिलीय वाटतं का? भाजप कार्यकर्ता - नाही सर अखेर तिचं मनपरिवर्तन झालं असेल पण नोकरी टिकली आहे की नाही चेक करायला पाहिजे.

Фото профиля Praviin Vibhute 02
Praviin Vibhute 022 лет назад

दादा माढा मध्ये 💯 तुतारी वाजणार

Фото профиля Tushar Gaonkar (Modi ka parivaar)
Tushar Gaonkar (Modi ka parivaar)2 лет назад

उद्धव साहेबाकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या घोटाळ्याचे पुस्तक आहे. त्याबद्दल कधीतरी विचारा तुमच्या साहेबांना.

Фото профиля Dattatray Bhosale
Dattatray Bhosale2 лет назад

इतक्या शांत भाषेत आजकाल कोणत्या प्रवक्त्याला पण बाजू मांडता येत नाही hats off

Фото профиля Aditya ⚡
Aditya ⚡2 лет назад

मला नाही माहित तर मग अगोदर माहिती करून जनतेला विचार आली मत देणार का...आता जमतं मुत देणार मुत....घ्या... वाट लावली सगळी व्यवस्थेची...

Фото профиля indian
indian2 лет назад

🤣🤣🤣

Фото профиля Vinal Bhise
Vinal Bhise2 лет назад

वा क्या बात है

Фото профиля NANA DONDE
NANA DONDE2 лет назад

Changli khadsavli

Похожие видео

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA

Vanchit Bahujan Aaghadi

16,827 просмотров • 3 месяцев назад

भोंदू बाबा खरातच प्रकरण सुरूच असून आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस गाठला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीयपंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे केले गेलेले आहेत. आता हे ‘ओष्णोजल’चे सगळे कस्टमर आहेत का? अशी पण आता शंका यायला लागलेली आहे कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होत्या. माफी तर मागणं सोडा, कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतो की खरातला मारून टाका. खरातला मारून टाकून कोणाकोणाच्या पापावर पांघरूण घालायचं आहे? १०० पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहेत. हे सगळं कव्हरअप करणे, झाकणे, लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेचा कळस महाराष्ट्राच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या याच्यात होऊ देणे हे किती मोठं पाप हे मंत्रिमंडळ करत आहे. हे काय ओष्णोजल मंत्रिमंडळ आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे? अशी शंका जी आहे ती निर्माण व्हायला लागलेली आहे आणि या मंत्रिमंडळातल्या लोकांपासून महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहेत अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.

Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳

12,946 просмотров • 6 месяцев назад

ह्यांना भेटा हे आहेत भाजपचे आमदार अमीत साटम! वर्ष २०२१ साली BMC ने १०४ % नालेसफाई करुन सुद्धा पाणी साठले म्हणून तत्कालीन आयुक्त चहल आणि सत्ताधारी शिवसेनेवर बोंबलत होते. आज वर्ष २०२६ साली भाजप ची BMC वर सत्ता आहे , देशात आणि राज्यात भाजप आहे. ह्यावर्षी कोरोना नाही, पाऊस सुध्दा उशीरा आला आहे आणि ह्यावर्षी तब्बल १३० % नालेसफाई झाली आहे तरी देखील पाणी साठत आहे. आता अमीत साटम सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि आयुक्त अश्विनी भिडे ह्यांना काही उपदेश देणार का ? कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या असतात हे अगाध ज्ञान ते द्यायला विसरले असतील का ? #BMC #MUMBAI #Mumbairains Ameet Satam

मनसे रिपोर्ट | MNS Report

32,735 просмотров • 3 месяцев назад