Sensitive content

This media may contain sensitive content.

Loading video...

Video Failed to Load

Go Home

भाजपाने आता पोर्न मुव्ही सुरू करायला हरकत नाही.... पाशा पटेल यांचे हे अश्लील आणि खालच्या दर्जाचे भाषण पाहता आता अजून बाकी काय राहिले आहे? जाहीर निषेध! ChiefElectoralOffice Election Commission of India डोळ्यावरची पट्टी आणि कानातील बोळे काढा..

70,952 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Rohit's profile picture
Rohit1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP काही वर्षांपूर्वी एड्सची जाहिरात आली होती आठवतंय का?? त्यातला बलबीर पाशा नावाचं पात्र ह्याच्या नावावरूनच सुचलं असावं 😂

Mangesh Gothivarekar's profile picture
Mangesh Gothivarekar1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP कोणत्या निवडणुक आयोगा कडुन अपेक्षा करताय..निवडणुक आयोग नावची संस्था या देशात फक्त कै.टी.एन.शेशन यांचे काळात अस्तित्वात होती... काय..ते..नेते..काय..ते भाषण..आराररा....

Yogesh Surve's profile picture
Yogesh Surve1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP निवडणूक आयोगाने यावर खुलासा देणे आवशयक आहे निवडणूक आयोग कुठलीही नोटीस संबधित व्यक्तीला न पाठवता कुठला संदेश देऊ पाहत आहे

Ramkishan Gaikwad's profile picture
Ramkishan Gaikwad1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP सार्वजनिक सभेत अशा पद्धतीने बोलणे म्हणजे मूर्खपणाच आहे.निवडणूक आयोगाने या लोकांवर कार्रवाई केली पाहिजे. पाशा पटेल यांना कृषिमूल्य आयोगाद्वारे तर चांगले काही करता येत नाही म्हणून ही असली थेरं करत आहेत का?

Yogesh's profile picture
Yogesh1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP Election commission घंटा काही करणार नाही... फक्त माती खातील

राकेश's profile picture
राकेश1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP ह्या पाशा ला फार मोठा कुषुतज्ञ समजुन डोक्यावर बसवलाय मराठी मीडिया ने. भिकारचोठ आहे खरा तो ते त्यांनी काल सिद्ध केल

Babre S M's profile picture
Babre S M1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP भाजप जाहीरनाम्याच्या पाश्या निती (adult इसापनीती) मधील सुरस कथा. निवडणूक आयोगाने पण मन लावून ऐकाव्यात आणि यांना बाहेरचा रस्ता दाखवावा.

Jaguar...'s profile picture
Jaguar...1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP CD kadhanare ..CD jyan chi leak hote...khup leader jyancha wr mahila sambandhi gunhe ahe...ase khup ahe BJ party madhe....

Sanjay Fadat's profile picture
Sanjay Fadat1 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP आयला हा पाशा तोंड वाश्या निवळ छपरी निघाला..

RBkumar0276's profile picture
RBkumar02761 year ago

@CEO_Maharashtra @ECISVEEP हा #माणुस नसून, पाशा पटेल(गुजराती)आहे,

Related Videos

भोंदू बाबा खरातच प्रकरण सुरूच असून आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस गाठला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीयपंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे केले गेलेले आहेत. आता हे ‘ओष्णोजल’चे सगळे कस्टमर आहेत का? अशी पण आता शंका यायला लागलेली आहे कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होत्या. माफी तर मागणं सोडा, कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतो की खरातला मारून टाका. खरातला मारून टाकून कोणाकोणाच्या पापावर पांघरूण घालायचं आहे? १०० पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहेत. हे सगळं कव्हरअप करणे, झाकणे, लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेचा कळस महाराष्ट्राच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या याच्यात होऊ देणे हे किती मोठं पाप हे मंत्रिमंडळ करत आहे. हे काय ओष्णोजल मंत्रिमंडळ आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे? अशी शंका जी आहे ती निर्माण व्हायला लागलेली आहे आणि या मंत्रिमंडळातल्या लोकांपासून महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहेत अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.

Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳

12,946 views • 6 months ago