正在加载视频...

视频加载失败

भाजपने मुंबईकरांना गंडवलं! हो, गंडवलंच! खोटी आश्वासने देऊन मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली, सत्तेत भाजपचा महापौर बसवला आणि सुरू केला मनमानी कारभार! मोक्याच्या जागा, मोकळे भूखंड उद्योगपती मित्रांना देऊ लागले. मुंबई विकू लागले!

10,923 次观看 • 1 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

किती हा निर्लज्जपणा! सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ? ​मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप! सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे! ​या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!

मनसे रिपोर्ट | MNS Report

28,157 次观看 • 2 个月前