Loading video...
Video Failed to Load
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार. #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR
30,415 views • 20 days ago •via X (Twitter)
3 Comments

Rahul SR20 days ago
काही उपयोग नाही आधी अध्यक्ष भिमणवार आणि सचिव यांचा राजीनामा घ्यायला हवा..या फडणवीसांनी सभ्य महाराष्ट्राची वीण उमललेली आहे.

Aniket Hole20 days ago
समिती च्या खर्चपेक्षा त्याच खर्चात या जाहिराती मध्ये पदे वाढवली तर बेरोजगारांसाठी बरे होईल. प्रत्येक जाहिराती मध्ये पदाची संख्या तुटपुंजी येत आहे, त्यामुळे बेरोजगारांमध्ये उद्रेक होत आहे, त्यामुळेच हे मोर्चे निघत आहेत

vikas gaikwad🇮🇳20 days ago
First..Form an internal audit task force to clean up the corrupt MPSC body immediately. Students have completely lost faith in the institution—identify the culprits, punish them severely, and fix your own house before having the audacity to ask students for suggestions

