Video yükleniyor...
Video Yüklenemedi
हा काय प्रकार आहे भरती महाराष्ट्रामध्ये आणि परीक्षा होणार गुजरातमध्ये!
37,222 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

पेपर झापाई आणि परिक्षा घेण्याच कंत्राट गुजरातच्या कँपणीला दिले असेल हे काहीही करू शकतात

100% काळा बाजार, गुजरात वर विश्वास नाही, विद्यार्थी नी लक्ष घालावे, भविष्य भयानक काळोखात गेलेले महारष्ट्र राज्याचे, #भयानक_परिस्थिती

बिझनेस माईंड. आपले हजारो विद्यार्थी तिकडे गेले तर तिकडच्या हॉटेल वाल्यांचा व्यवसाय वाढेल

धर्मयुद्ध एक है तो सेफ है कटेंगे तो बटेंगे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

फडणवीस ला निवडून दिल्याचे परिणाम आहेत

इथे काही सेटिंग वाले प्रकरण असतील, त्यामुळे परीक्षा तिथे होत असेल, आणि परीक्षा कुठेही घेतली तरी काय फरक पडणार ? शेवटी नोकरी तर महाराष्ट्रातच करायची आहे ना!

वाह वाह जय मोदी शहा

पगार पन गुजरात मधुन

म चा गु

@grok is it true?
Benzer Videolar
हा काय प्रकार आहे ??? 🤨
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
23,667 görüntüleme • 1 yıl önce
