Loading video...
Video Failed to Load
भले शाब्बास….माझी वाघीण …👌👍 Manisha Mundhe-Wagh
204,013 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha लाज वाटली पाहिजे तुमच्या वाघिणला 🙌 रुग्णालयात दाखल असलेल्या वेक्ती ला तंबी देताय आणि तुम्ही वाह वाह करताय जरांगे मोठ्या मनाचे आहेत म्हणून त्यांनी भाजप च्या ‘मुनोरुग्ण’ महिलांना भेटन्यासाठी वेळ दिला 🙌

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha मग काय करायचं. एका पक्षाची जिल्हा अध्यक्ष एका हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या माणसाला जाऊन दम भरतेय @DGPMaharashtra काय चालू आहे राज्यात एका पक्षाचे लोक असं रोज धमक्या आणि दमदाटी करतात. अहो सोशल मिडिया वर अमाचे इतके ट्रोलर्स आहेत हेच थोडक्यात सांगून सगळं चालू आहे... कारवाई होईल का?

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha संजय राठोड.... निल्या राणे यांच्यावर वाघीणी का धावून जात नाही........ कारण या सर्कशी मधल्या वाघीणी आहेत 😂😂 आली मोठी शाबासकी द्यायला 😝

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha वाघिणीला ही माऊली दिसली नाही का @ManishaMundhe9

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha वाग्गीन उकसवायच्या उद्देशाने गेली, पण पाटलांनी संयम दाखवून सगळं हणून पाडलं... वाटलं तर वाग्गीनीला निळ्या, नित्या यांच्याकडे पण पाठवा, लय शिव्या द्यायलेत ते

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha भाजप आता महिला कार्ड खेळणार.. पुरुष नेते मंडळी गेली असती तर आनंद झाला असता.

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha या वाघिणी आज किरीट सोमय्या ला जाब विचारायला जाणार आहेत असं कळलं खरं आहे का? चि. वा

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha नक्कीच हजारो भाजप कार्यकर्त्यांचा जरांगे पाटलांबद्दलचा आदर व विश्वास प्रचंड वाढला असेल हजारो अंधभक्त जेव्हा शिविगाळ करतात तेव्हा त्यांचे कान पकडायला कोणताच भाजप नेता पुढे येत नाही आणि हो मोदी तर प्रेस कॉन्फरन्स पण घेत नाहीत मनोज जरांगे पाटील पारदर्शक पणे पुढे येऊन भेटले👍👏✊

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha ताई तुमचे भाजप चे पेड ट्रोल आकाउंट दुसऱ्या महिलांचा उद्धार करतात त्याचा जाब आम्ही फडणवीस याला विचारायचा का?

@ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha ताई ,तुमच्या पक्षातील या ताई , माई , अक्कांना याच्याकडे पाठवा , पाहु तुमच्यात आणि त्या ताई , माई अक्कात किती हिम्मत आहे .....
