
Chitra Kishor Wagh
@ChitraKWagh • 241,877 subscribers
Member of Maharashtra Legislative council MLC | State President @BJPMM4Maha followed by @narendramodi ji | NEC Member @bjp4india
Shorts
Videos

आरोप सोपे, पुरावे कुठे? 🤔💥 संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना 'Gen Z' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का? कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा! लातूर NEET घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'Percentage' आणि 'Percentile' मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत! महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा Gen Z कोणाचा पाळीव नाही... तो प्रश्न विचारणारच! ✊🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #GenZSpeaks #MaharashtraPolitics #PaperLeakTruth #RohitPawar #SanjayRaut #YouthPower #FactCheck #PoliticalHyprocrisy
Chitra Kishor Wagh64,578 Aufrufe • vor 17 Tagen

नेहरूंचे गुणगान गाणाऱ्यांनी आधी ५ दशकांच्या शून्य विस्ताराचा हिशोब द्यावा! मोदी सरकारमध्ये विकासाची आकडेवारी स्वतः बोलते: 🔹 IIT: १६ ➔ २३ 🔹 IIM: १३ ➔ २१ 🔹 AIIMS: ७ ➔ २३ 🔹 MBBS जागा: ५१ हजार ➔ १.२९ लाख जनता आता घराणेशाहीवर नाही, तर विकासाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवते! 🇮🇳🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #ModiGovernment #DevelopmentFirst #NewIndia #devendrafadnavis #chitrawagh
Chitra Kishor Wagh36,987 Aufrufe • vor 19 Tagen

शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील मुंबई पोलीस Mumbai Police ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा
Chitra Kishor Wagh564,210 Aufrufe • vor 3 Jahren

🚨 हा आहे संविधान पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा *“संविधान बचाव”*च्या घोषणा देणाऱ्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. 📜 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान देश कदापि सहन करणार नाही. 🇮🇳 संविधान कोणत्याही एका पक्षाची किंवा घराण्याची मालमत्ता नाही; ते १४० कोटी भारतीयांचा स्वाभिमान आहे. … 🚨 यही है संविधान को पैरों तले रौंदने वाली कांग्रेस का असली चेहरा! “संविधान बचाओ” के नारे लगाने वालों का असली चेहरा फिर एक बार देश के सामने आ चुका है। 📜 भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिए गए संविधान का अपमान किसी भी कीमत पर स्वीकार नहीं किया जाएगा। 🇮🇳 संविधान किसी एक परिवार या पार्टी की जागीर नहीं, 140 करोड़ भारतीयों का स्वाभिमान है।
Chitra Kishor Wagh12,511 Aufrufe • vor 16 Tagen

विद्यार्थ्यांचे भविष्य, परदेशी षड्यंत्र आणि आपली जबाबदारी! 📌 लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे कष्ट हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. मोदी सरकारने नेहमीच वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करत तरुणांना संधी दिल्या आहेत. NEET प्रकरणातील दोषींना Fast Track Court द्वारे कठोर शिक्षा मिळेलच. परंतु, आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकवणे आणि देशविरोधी शक्तींना हाताशी धरून निष्पाप तरुणांची दिशाभूल करणे हे अत्यंत गंभीर आहे. परदेशी शक्तींच्या या वैचारिक पारतंत्र्याला तरुणांनी ओळखावे आणि सतर्क राहावे! 🙌🇮🇳 Narendra Modi PMO India Narendra Modi Marathi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #JusticeForStudents #YouthOfIndia #IndiaStandTogether
Chitra Kishor Wagh14,010 Aufrufe • vor 23 Tagen

आता सोनम वांचुक ह्यांच्यावर कार्यवाही होताच रडत रौतांचे नेहमीचे रडगाणे सुरू झाले! म्हणे, “नागपूरात उबाठा शिल्लक गटाचे आंदोलन सुरू असल्यामुळेच अटक झाली.” काय ते तारे तोडायचे? स्वतःला रामरक्षेच्या चार ओळीही नीट म्हणता येत नाहीत, पण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण मात्र जोरात! बहुतेक रामरक्षा म्हणावी लागेल या धास्तीनेच असे बिनबुडाचे आरोप सुरू झाले असावेत. फालतू टोमणेबाजी करण्यात सरावलेल्या जिभेवर रामरक्षा सहज येत नसते… आणि म्हणूनच सत्यापासून लक्ष विचलित करण्याचे हे नवे नाटक सुरू आहे. Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #SonamWangchuk #SanjayRaut #MaharashtraPolitics #PoliticalDebate #bjp4india
Chitra Kishor Wagh15,011 Aufrufe • vor 28 Tagen

पप्पूजी… जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत चीन असो किंवा कुणीही — भारताची जमीन बळकवण्याची कुणाचीही हिंमत नाही. त्यामुळे श्रीमान राहुल गांधी, अर्धवट माहिती, खोटे संदर्भ हे तुमच्या राजकीय पळपुटेपणाचं आणि गैरजबाबदारीचंच लक्षण आहे. Narendra Modi Marathi PMO India Amit Shah Rajnath Singh Nitin Nabin B L Santhosh Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #NationFirst #Surakshitbharat
Chitra Kishor Wagh59,354 Aufrufe • vor 6 Monaten

कोकेन आणि गांजा ! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती…? Supriya Sule किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा..! Sanjay Raut असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते,असे संत परंपरा सांगते. ड्रग्जविरोधी मोहीम आणखी तीव्र करा,अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनम्र मागणी आहे… Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Girish Mahajan
Chitra Kishor Wagh101,551 Aufrufe • vor 1 Jahr

लढा विद्यार्थ्यांचा... पोळी भलत्यांचीच? 🎯 पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! पण आंदोलनाच्या नावाखाली धार्मिक चिखलफेक आणि भलतेच राजकीय मुद्दे घुसडणे कितपत योग्य आहे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि राजकीय षड्यंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश झालाच पाहिजे! Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #PaperLeak #StudentProtest #TruthWillPrevail #Chitrawagh #MaharashtraPolitics
Chitra Kishor Wagh11,163 Aufrufe • vor 25 Tagen

धन्यवाद शिंदे फडणवीस सरकार... लोक कल्याणकारी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे. आधी वसुलीनं त्रस्त असलेली जनता आता मुक्तपणे संचार करत आहे. दोन महिन्यांपूर्वी माननीय Devendra Fadnavis जी यांनी अर्थ संकल्पाच्या माध्यमातून महिलांसाठी एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेचा लाभ जवळपास ४ कोटी २० लाख महिलांनी घेतला आहे. दररोज १४ लाख माता भगिनी एसटीनं प्रवास करत आहेत. महिलांचा सन्मान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे खूप खूप धन्यवाद! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Maharashtra State Road Transport Corporation #५०टक्केएकदमओक्के
Chitra Kishor Wagh198,914 Aufrufe • vor 3 Jahren

नारीशक्तीचा हक्क हिरावण्याचा प्रत्येक प्रयत्न, काँग्रेसच्या अंताची सुरुवात ठरणार! Narendra Modi PMO India Amit Shah Nitin Nabin B L Santhosh Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र #maharashtra #NariShaktiVandan #नारीशक्तिवंदन #WomenLeadership
Chitra Kishor Wagh31,476 Aufrufe • vor 3 Monaten

सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही… 'डीजे'वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर. ...आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला…! असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही..! Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan
Chitra Kishor Wagh69,808 Aufrufe • vor 11 Monaten

बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. #bjp #badlapur #shreeram #hindu #police
Chitra Kishor Wagh36,909 Aufrufe • vor 5 Monaten

म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील.. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं…. Dr.Jitendra Awhad ..आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव
Chitra Kishor Wagh160,499 Aufrufe • vor 3 Jahren

देशाचे पंतप्रधान सन्माननीय Narendra Modi जी यांच्या नेतृत्वातील कार्यक्षम धोरणावादी आणि निर्णय कुशल सरकारमध्ये आकार घेतो आहे “नवा भारत” या नव्या भारतात महिला/मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना त्याच ठिकाणी ठेचून काढलं जाईल.. १२ वर्षाच्या आतील मुलीवर अत्याचार झाला तर थेट फाशी
Chitra Kishor Wagh159,025 Aufrufe • vor 3 Jahren

📍 चंद्रपूर-वाणी-आर्णी लोकसभा दारूचा व्यवसाय असलेल्या धानोरकरांनी हजारो कुटुंबाचे वाटोळे केले...धानोरकर ताई म्हणतात मी बाई आहे मला पती नाही म्हणत रडतात.. धानोरकर ताई ….तुमचे पती नाहीत याचे दु:ख बाई म्हणून आम्हालाही आहे पण तुमच्या दारूपायी हजारो महिलांचे पती गेले त्यांच दु:ख तुम्हाला दिसत नाही का …..?? #NarendraModi #DevendraFadnavis #चंद्रपूरलोकसभा #Chandrapur #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #अबकीबार४००पार Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sudhir Mungantiwar BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha BJP Mahila Morcha Maharashtra
Chitra Kishor Wagh111,991 Aufrufe • vor 2 Jahren

नाना….तुम्ही स्वत:सारखंच इतरांना समजता का…? बदलापूरच्या घटनेतून त्या शाळेतील सार्याच मुलींना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला..? तुमचाच मागे सोशल मिडीयावर viral झालेला हा व्हीडिओ पोस्ट करायची आम्हाला गरज नव्हती पण,नाईलाजाने पोस्ट करतोय…. तुमचे कारनामे तर अख्ख्या जगाला माहिती आहेत… किमान त्या शाळेतील मुलींच्या पालकांना काय वाटेल, त्या कुटुंबीयांना या खोट्या आरोपांचा काय सामना करावा लागेल याचा तर विचार करायचा. हे घाणेरडे राजकारण कशासाठी…? सत्तेसाठी या थराला….? तुम्हाला लाज वाटली पाहिजे नाना… लाज वाटली पाहीजे 😡 Nana Patole Maharashtra Congress Rahul Gandhi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Chitra Kishor Wagh86,904 Aufrufe • vor 1 Jahr