Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मी जे काही लिहिलं ते यातून सिद्ध झालं...

41,935 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

पोल खोल profil fotoğrafı
पोल खोल1 yıl önce

Kudos to......@News18lokmat such brave shivering questions that you asked 👏 ✌️

Ashu profil fotoğrafı
Ashu1 yıl önce

याच्या समर्थक ल एक दिवस आधी माहीत होते. पण पोलीस ल नाही.... काय हा खेळ चालला आहे... ही न्याय्य व्यवस्था काही धनिकांची र@खेल झाली... अण्णा भाऊ साठे

office_of_Dnyana_Garje_inc. profil fotoğrafı
office_of_Dnyana_Garje_inc.1 yıl önce

Mala tar watat aahe ki home ministry madhun sarv management kel aahe 😢

Yogesh profil fotoğrafı
Yogesh1 yıl önce

Camera ka nasha😂 Ha nagarsevak changlach gundalla janar Police cid jevha pc ghetil tyat jar tyanni hi timelinemention nahi keli tar awghadch

nitin patil profil fotoğrafı
nitin patil1 yıl önce

काल रात्री सोलापुरात काही ठिकाणी रस्त्या वर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि वाहने चेकिग करत होते म्हणजे पोलिस साना पण माहीत होत सगळ वाल्या बद्दल, याच्या पाठीमागे अजित पवार, मुंड्या, पंत होते,

Yogesh profil fotoğrafı
Yogesh1 yıl önce

Ha blue shirt वाला माणूस tv9 आणि इतर ही news la bolla ahe Pn tv9 ne te live madhe dakhavle nahi

सत्य मेव जयते!! profil fotoğrafı
सत्य मेव जयते!!1 yıl önce

चांगल एड्यात काढणं चालू आहे जनतेचं सरकार कडून वा रे वा बहुमत सरकार... सगळं नाटक सगळी जनता ओळखून आहे काय चाले काय नाही संतोष ला न्याय भेटलं अस वाटत नाही शेवटी कलयुग च म्हणावं लागेल

Abduce profil fotoğrafı
Abduce2 yıl önce

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

CM official 🖊️ profil fotoğrafı
CM official 🖊️1 yıl önce

ते इसम नशेमध्ये आहेत आणि सांगतो देवाला जावून आलो 😂

Ravindra Barathe profil fotoğrafı
Ravindra Barathe1 yıl önce

kiti Maaj Yena Jara Sudha Ghabrat nahi Sarkar La

𝓜𝓟𝓾𝓼𝓱𝓴𝓪𝓻 𝓑𝓱𝓸𝓷𝓭𝓮 (INDIA Ka Pariwar) profil fotoğrafı
𝓜𝓟𝓾𝓼𝓱𝓴𝓪𝓻 𝓑𝓱𝓸𝓷𝓭𝓮 (INDIA Ka Pariwar)1 yıl önce

लोफर आहे साले वेगवेगळे सांगत आहे मघाशी आळंदी सांगत होत हे चिरकुट

Benzer Videolar

देशात आणि राज्यात राजकीय प्रदूषण प्रचंड वाढलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावरही तेच अनुभवण्याची वेळ यावी, हे मोठे दुर्दैव आहे. राज्याची राजकीय परिस्थिती मी फार जवळून बघितली. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, ए.आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा मान्यवरांची कारकिर्द, त्यांची भूमिका, काम करण्याची पद्धत, महाराष्ट्राचा झालेला विकास हे सारं मी जवळून पाहिलं. त्यामुळे तो कालावधी आणि आजची परिस्थिती पाहिल्यानंतर नेमकं काय चाललं ते लक्षात येत नाही. स्तर सोडून जे सुरू आहे ते खरंच लोकांना आवडतंय का? जे काही चाललंय ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही आणि आवडणार नाही, अशी माझी ठाम भूमिका आहे.

Ashok Chavan

25,918 görüntüleme • 3 yıl önce