Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मी सत्तेसाठी धडपडत नाही. माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय.

18,395 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

8 Kommentare

Profilbild von Bharat Sanghvi Jain
Bharat Sanghvi Jainvor 2 Jahren

कुछ याद आया....! मग सत्ता साठी नाही तर कोणी साठी देवेंद्र फडणवीसांची पाठीवर खंजीर घोपले ❓👇

Profilbild von Sensibo
Sensibovor 1 Jahr

📷 A tough day in the jungle—how does this sloth overcome it? The twist you didn’t see coming

Profilbild von 🚩देश प्रेमी🚩
🚩देश प्रेमी🚩vor 2 Jahren

स्वतःच्या भावांसाठी जीव जळूदे..देशाची व आमची काळजी करायला @narendramodi @Dev_Fadnavis खंबीर आहेत. #घरकोंबडा

Profilbild von Royal Grandi
Royal Grandivor 2 Jahren

दिसलयं ते २०१९ मध्येच जेव्हा हिंदूत्व सोडून *डूत्व पत्करल पक्षानं. टीप : गां* हा शब्द संजय राऊतनी मिडीया समोर वापरलेला असल्यानी तो शिवी या अर्थाने घेऊ नये. या शब्दाचा अर्थ संजय राऊतला विचारावा.

Profilbild von Atharv Phatak
Atharv Phatakvor 2 Jahren

मी मदत करू शकतो अजून जलावण्यासाठी

Profilbild von Shrikrishna panchal.
Shrikrishna panchal.vor 2 Jahren

Ajun pan Sanjay rautcac aiktay ka…akhya Maharashtrala kalla tumchya sobatchya 40 amdaranna kalla tumhala kasa kalat nai paksha kuni phodla 😂

Profilbild von म न सै नि क - पुणे 🖊
म न सै नि क - पुणे 🖊vor 2 Jahren

😂🤣😂

Profilbild von Tri valex
Tri valexvor 2 Jahren

का मुख्यमंत्री झाला त्या वेळी दुसरं कुणी शिवसैनिक झाला असता की मुख्यमंत्री.....पण हाव असते ना ......दुसरं की मुख्यमंत्री झालं असत तर पोराला मंत्री नसता करता आला

Ähnliche Videos

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻

Nilesh N Rane

65,824 Aufrufe • vor 2 Jahren

पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..! सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..! मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही.!

Dr.Jitendra Awhad

80,820 Aufrufe • vor 1 Jahr